गुरुपुष्यामृत योग २८ ऑक्टोबरच्या सकाळपासून अचानक चमकून उठेल या ५ राशींचे नशिब, मिळेल मोठी खूशखबर.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्म आणि ज्योतिष शास्त्रामध्ये गुरु पुष्य नक्षत्राला विशेष महत्व प्राप्त आहे. हे नक्षत्र अतिशय शुभ फलदायी मानले जाते. अनेक लोक मोठ्या आतुरतेने या नक्षत्राची प्रतीक्षा करत असतात. दिनांक २८ ऑक्टोबर रोजी हा शुभ संयोग जमून येत असून गुरुवार रोजी पुष्य नक्षत्राचा शिवसैनिक बनता आहे.

गुरूवारच्या दिवशी पुष्य योग येत असल्यामुळे याला गुरुपुष्यामृत योग म्हटले जाते. गुरुला पुष्य नक्षत्राचा देवता मानले जाते, हे नक्षत्र अतिशय शुभ फलदायी मानले जात असून या दिवशी केलेले कोणतेही शुभ काम अतिशय लाभदायक मानले जाते.

दीपावलीच्या ठिक आधी हा योग जमून येत असून मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. आश्विन कृष्णपक्ष पुनर्वसु नक्षत्र दिनांक २८ ऑक्टोबर रोज गुरुवार सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांनी गुरुपुष्यामृत योगाला सुरुवात होणार असून दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी गुरु पुष्य योग समाप्त होणार आहे.

विशेष म्हणजे याच दिवशी सर्वार्थ सिद्धि योग आणि रवी योग बनत आहेत. या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या ५ राशीच्या जीवनावर पडणार असून त्यांच्या जिवनातील वाईट काळा आता समाप्त होणार आहेत.

आता इथून पुढे यांच्या जीवनात अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार असून यांच्या जीवनातील दुःखाचा काळात समाप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारे अशुभ स्थिती आता बदलणार असून अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

हा काळ आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता दूर करणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात घेऊन येणार आहे.

आपण ज्या राशींविषयी बोलत आहोत त्या आहेत- मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *