खुप रडवले नशिबाने उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी नशीब लागत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तेव्हा आपल्याला कशाचीही उणीव भासत नाही.

आजच्या शुक्रवारपासून असाच काही सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येणार असून त्यांचे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे.

जीवनात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार. ग्रह नक्षत्राचा अत्यंत अनुकूल प्रभाव आपल्यावर पडणार असून माताराणीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे.

इथून पुढे तुम्ही जे काम आपल्या हातात घेणार त्या कामांमध्ये भरघोस यश प्राप्त करण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव आणि मनावर असणारे भय भीतीचे दर्पण आता दूर होणार असून, आपण योजलेल्या योजना पूर्ण होणार आहे. आपला गेलेला आत्मविश्वास आपल्याला पुन्हा प्राप्त होणार आहे.

हा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ असू शकतो. आपण जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. मागील काळ आपल्या राशीसाठी बराच खडतर होता. पण इथून पुढे नशिबाला पूर्णपणे नवीन कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे आणि जोडीला माता लक्ष्मीचा आशिर्वाद असल्यामुळे आपल्या जीवनात अनेक आश्चर्यजनक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहे. आपण जीवनात कधी विचारही केला नसेल एवढी सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते.

प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्तीचे संकेत आहेत. आपल्या जीवनात निर्माण झालेली उदासीनता आता दूर होणार आहे. घर परिवारामध्ये चालू असलेला कलह मीटणार असून आनंदी आणि शांत जीवन बनणार आहे त्यामुळे जीवन सगळ्या मध्ये गोडवा निर्माण होईल.

आपल्या आशा पुन्हा प्रज्वलित होणार आहे. या काळामध्ये आपल्या नाते संबंधांमध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत.

आज मध्य रात्री नंतर भाद्रपद कृष्ण पक्ष आश्विनी नक्षत्र दिनांक २४ सप्टेंबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पावन दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे याच दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे.

प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी श्री गणेशाची विधी पूर्वक पूजा अर्चा केली जाते. मान्यता आहे कि या दिवशी भक्ती भावाने श्री गणेशाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित असून या दिवशी गजाननाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते.

शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय शुभ दिवस मानला जातो. आज पासून या राशींवर माता लक्ष्मी खुश होणार आहे. माता लक्ष्मी सुख समृद्धी आणि वैभवाचे दाता असून ऐश्वर्याचे देवता आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा मांगल्याचे दिवस यायला वेळ लागत नाही.

आपल्याही जीवनातील चालू असलेल्या आर्थिक समस्या समाप्त व्हायला आता सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग बनत असून आर्थिक आवक वाढणार आहे. उद्योग व्यवसायाला नवीन चालना प्राप्त होणार आहे.

व्यवसायाचा विस्तार होणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे. समाजामध्ये मानसन्मान आणि कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामांचे कौतुक होणार आहे.

प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. तरी येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोन करून घेणे आवश्यक आहे. यशप्राप्तीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे.

आपण ज्या राशींबद्दल बोलत आहोत त्या राशी आहेत मिथुन, कुंभ, कर्क, मीन, वृश्चिक, वृषभ.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *