स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील लाभदायक समस्या पासून होईल सुटका…!

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी असतात दुःख भीती नकारात्मकता चिंता आपल्या जवळच असते कारण काही अडचणींचा लवकर मार्ग आपल्याला सापडत नाही. अशा वेळेस सकारात्मकता अनुभवायची आहे स्वामी समर्थांच्या नावाचा जप देखील आपल्याला करायचा आहे सेवा केल्याने आपल्याला अनेक लाभ देखील मिळतात.

प्रत्येक सेविकाराला आपला एक अनुभव नक्की आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणींवर लवकर दूर व्हावा यासाठी आपण काही उपाय करायचे आहे तर ते होते उपाय चला तर मग आपण जाणून घेऊया. मित्रांनो सर्वात पहिला उपाय आहे ते म्हणजे

१) श्री सूक्त पठण दररोज घरामध्ये करायचा आहे ते केल्यास त्या घरात आणण्याची कमतरता कधीच भासत नाही. तांब्याचे एक नाणे आपल्या घराच्या मुख्य द्वारावर बांधल्यास घरामध्ये सुख शांती व धनाची वाढ होत असते. २) प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण करायचे आहे असे केल्याने आर्थिक धनलाभ देखील होतो.

३) गुरुचरित्राचा दहावा अध्याय वाचायचा आहे नोकरी व्यवसायातील अडचणीसाठी गुरुचरित्रातील दहावा अध्याय दररोज वाचावा कोर्ट कचेऱ्यांची जर तुमची रखडलेली कामे असतील त्रासदायक यातना काहींना सहन कराव्या लागत असतील तर नवनाथ ग्रंथाचा चौथा व गुरुचरित्रातील दहावा अध्याय वाचायचा आहे अध्याय तुम्हाला दररोज दोन वेळा वाचायचा आहे ज्या घरात एक तरी नामस्मरण करणारी व्यक्ती असेल त्या घरातील सर्व कुटुंबीय फक्त त्यांच्या भक्तीमुळे तरुण जातात.

कधी व्यक्ती गेली किंवा वास्तुदोष ह्या सगळ्या अडचणी तुम्हाला सतत अनेक संकटांना सामोरे जावे लागते अशा व्यक्तींनी जर तुम्हाला शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण व तारक मंत्राचा जप दररोज करायचा आहे. मनन चिंतन याला फार महत्त्व आहे स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर कामांमध्ये सतत नामस्मरण करायचा आहे.

माणूस आचार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत ठरत असतो. विचारास विचार होणाऱ्या असा ध्यान चिंतनाची फार आवश्यकता असते म्हणून ध्यानधारणा करण्याचा गुरु चिंतनाचा फार महत्त्व आहे.

कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणी वाढल्यामुळे शांत झोप लागत नाही अशावेळी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि ज्ञानेश्वरी ग्रंथातील बारावा अध्याय यातील पहिल्या सोळा ओळी वाचायच्या आहेत हे वाचल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *