कोजागिरी पौर्णिमेला ४ राजयोग या ६ राशींना लाभच लाभ बघा तुमची रास आहे का यात..

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो..

कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे त्यामुळे वेध पाळावेत असे सांगितले जात आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार हे चंद्रग्रहण अतिशय विशेष ठरणार असल्याचेही सांगितले जात आहे. शिवाय चंद्रग्रहणाला विशेष अद्भुत आणि शुभयुग जुळून येतात. कोजागिरी पौर्णिमेला लागणाऱ्या चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र मेष राशीत असेल. याशिवाय चंद्रग्रहण सुरू होताना सिद्धयोग सोडून येत आहे.

शनि मूळ त्रिकोण राशीत असून शशनामक शुभराज योग तयार होतय याचबरोबर तूळ राशीत सूर्य आणि बुधाचा बुधावित्य राजयोग सुद्धा सोडून येतोय अशीच सूर्य बुध मंगळ आणि केतू यांचा चतुर गृहीयोग सोडून येतोय. सूर्य आणि बुध यांच्या युतीचा बुधारीत देऊन येतोय आणि या चार अद्भुत युगांचा सहा राशींना उत्तम लाभ होणार असल्याचेही सांगितल जात आहे.

बिझनेस आर्थिक आघाडी नोकरी व्यवसाय व्यापार या सकारात्मक परिणाम मिळू शकतील असंच ज्योतिष शास्त्रनुसार सांगितले आहे. चला तर मग चंद्रग्रहण राजयोग यांचा कोणत्या सहा राशींना लाभ मिळणार आहे कर्जमुक्ती होणार आहे यश प्राप्ती होणार आहे प्रगती होणार आहे आणि त्या राशींचं शुभ होणार आहे या संबंधित माहिती जाणून घेऊयात.

कोजागिरी पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण आणि कारणाने विशेष ठरत असून काही राशींना सर्वोत्तम लाभ मिळवून देऊ शकणार ठरणार असल्याचे ज्योतिषी सांगत आहे. सर्वोत्तम लाभ मिळवून देऊ शकणार ठरणार असल्या तर ज्योतिषी सांगत आहे.

१) वृषभ रास – अश्विनी नक्षत्रत चंद्रग्रहण होणार आहे. याचा भरपूर फायदा होणार आहे. वृषभ राशींना कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या समस्या दूर होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या शुभ संधी मिळतील. लक्ष्मी कृपेने आर्थिक स्थिती मजबूत होईल. जुन्या कर्जातून मुक्ती सुद्धा मिळू शकेल. धैर्य आणि शौर्यामध्ये सामर्थ्य असल्यास चांगले यशही प्राप्त होईल. नोकरदारांना चांगले फायदे मिळतील शुभ योगाच्या या प्रभावामुळे मालमत्ता खरेदीमध्ये यश प्राप्त होईल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य वृषभ राशींच्या लोकांना मिळू शकेल. याचबरोबर वृषभ राशीच्या लोकांचे कोणतेही सरकारी काम अडकले असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता ही वर्तविले जाते.

२) मिथुन रास – कोजागिरी पौर्णिमेला लागणारा चंद्रग्रहण यश प्रगतीचे बंद दरवाजे उघडणार असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक क्षेत्रात मिथुन राशींच्या लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांनी व्यवसाय केल्यास त्यांच्या व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांनी व्यवसाय केल्यास त्यांच्या व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. उपजीविकेत चांगली वाढ होणार आहे.आरोग्य बाबत काही समस्या येत असतील तर त्याही दूर होईल. वैयक्तिक प्रयत्नांमुळे कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता निर्माण होईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होईल.

३) सिंह रास – देवी लक्ष्मीच्या कृपेने धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही. या ग्रहणामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.या ग्रहणात घडलेल्या त्या युगामुळे समाजात तुमची प्रतिमा सुधारेल. लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल शुभयुगांच्या प्रभावामुळे परदेशात नोकरी किंवा स्थायिक होण्याची संधी सुद्धा प्राप्त होऊ शकेल. शिवाय सर्व कामे मार्गी लागतील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन सुद्धा चांगले होईल.

४) कन्या रास – कोजागिरी पौर्णिमेला लागणाऱ्या चंद्रग्रहणाच्या वेळी जुळून येणाऱ्या शुभ योगाने विरोधक पराभूत होते. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. ज्या कामांचा खूप दिवसापासून तुम्ही विचार करत होता ते काम आता पूर्णत्वास जाईल. कन्या राशींच्या व्यक्तींना नशीबासोबतच आर्थिक लाभ ही प्राप्त होतील. धार्मिक कार्य केल्याने मन शांत राहून शाश्वत पुण्य प्राप्त होईल. कन्या राशीच्या व्यक्तींना सासरच्या लोकांकडून चांगला सहकार्य प्राप्त होईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी सुद्धा मिळू शकतील. व्यवसायिकांना मोठा सौदा मिळू शकेल.

५) मकर रास – कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रग्रहणाच्या अद्भुत युगांचा शुभ प्रभाव तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर पडू शकेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य प्राप्त होतील या युगांचा प्रभाव लक्षणीय असेल. शिवाय मनात आनंदाची भावना ही आदर वाढेल. नवीन माहिती मिळेल. मानसिक तणावातून आराम मिळेल. मकर राशींच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवन चांगल राहील. घरगुती खर्च कमी होतील उत्पन्नाचे नवीन नवीन मार्ग मोकळे होतील.

६) कुंभ रास- कुंभ राशींच्या व्यक्तींना कामातून वैयक्तिक जीवनात समाधान मिळेल. या शुभ योगांचा शुभ प्रभाव प्रवासातून फायदा होण्याची शक्यता आहे. विरोधात पराभूत होऊ शकतील. कौटुंबिक जीवन चांगला राहील. देवी लक्ष्मीच्या कृपेने भांडवली गुंतवणुकी नंतर नफा मिळण्याची चांगली संधी मिळेल आणि कुंभ राशीच्या व्यक्तींचे मन या काळात शांत राहील.

कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण लागणार आहे हे खंडग्रास प्रकारातील चंद्रग्रहण आहे. भारतातून दिसणार आहे शिवाय चंद्रग्रहणाचा वेधारंभ २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३:१० मिनिटांपासून सुरू होतय.चंद्रग्रहणाचा स्पर्श रात्री ०१:०५ मिनिटांनी होणार आहे. रात्री ०१:४४ मिनिटांनी ग्रहणाचा मध्य असेल. तर ग्रहणाचा मोक्ष रात्री ०२:२३ मिनिटांनी होईल. ग्रहणाचा पर्वकाळ एक तास १८ मिनिटे असेल.

कोजागिरी पौर्णिमा शुक्रवार २७ ऑक्टोबर ०४:१७ मिनिटांनी प्रारंभ होत आहे ती शनिवारी २८ ऑक्टोंबर रोजी उत्तरार्थ ०१:५३ मिनिटांनी समाप्त होईल. भारताच्या जवळपास सर्व शहरांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार असल्याचा सांगितल जात आहे. शिवाय यंदाच्या शेवटच्या चंद्रग्रहणाला शुभ योग जुळून येत आहे आणि आज कोजागिरी पौर्णिमेला असलेल्या चंद्रग्रहणाला विशेष अद्भुत आणि शुभ योग जुळून येत असल्याने त्याचा काही राशींना सर्वोत्तम लाभ मिळणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *