अधिक मास, खप्पर योग, या ५ राशीने राहावे सतर्क, होऊ शकते दुःखद घटना.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सध्या अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्यांमध्ये ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा अनेक प्रकारचे वेगवेगळे योग जुळून आलेले आहेत. ग्रहांच्या या योगांचा फायदा काही राशींना होतोय तर काही राशींना नुकसान सुद्धा होतय. आता हा योग म्हणजे लक्ष्मीनारायण योग हा राजयोग आहे. पण आता एक योग असाही जुळून आलाय जो सांगतोय काही राशींनी सावध राहण्याची गरज आहे कोणता आहे.

तो योग आणि कोणत्याही त्याला सावध राहायच आणि किती दिवस सावध राहायच चला जाणून घेऊया. अधिक महिन्यात तयार झालाय खप्पर योग आणि या योगामुळे काही राशींच्या लोकांनी पुढील ३० दिवस काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या राशींच्या लोकांना अनेक चढउतारांचा सामना करावा लागू शकतो. कोणत्या राशीच्या व्यक्तींनी अधिक महिना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

१) मिथुन रास- मिथुन राशीच्या व्यक्तींना खप्पर योग काहीसा मध्यम फलदायी ठरू शकतो.कामाच्या ठिकाणी ताण वाढू शकतो.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अडचणींचा सामना करावा लागेल. एखाद्या गैरसमज मुळे पार्टनर सोबतही वाढ होऊ शकत. ज्यामुळे नात्यात दुरावा वाढू शकतो. शक्यतो मोठी गुंतवणूक या काळात करू नका. अन्यथा दोन हानी सहन करावी लागू शकते. एखादा वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योजना काही काळ पुढे ढकलण्यात उत्तम काळजी करू नका काळजी घ्या.

२) कर्क रास- कर्क राशीच्या लोकांना स्वतः योग मिश्र म्हणावा लागेल. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावा लागेल.व्यवसायात काम करणाऱ्या लोकांसोबत एखाद्या गोष्टीवरून तणाव वाढू शकतो. ज्यामुळे समस्या समोर येऊ शकतात. आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवा. अन्यथा कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबातील सदस्यांची वाद वाढू शकतात. मुलांच्या ही आरोग्याची काळजी राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर काही काळ थांबणेच हिताचे ठरेल.

३) कन्या रास- कन्या राशीच्या लोकांना सुद्धा या ३० दिवसांमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळतील. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो त्यामुळे त्रास होऊ शकतो. पैशाचा योग्य वापर करणे फायदेशीर ठरेल खर्च सतत वाढू शकतात. नोकरदारांचे सहकाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची काही वाद होऊ शकतात. कामात लक्ष द्या आणि इकडच्या तिकडच्या गोष्टींपासून दूर राहा. या काळात जमीन आणि मालमत्तेशी संबंधित गोष्टींपासून दूर राहा.

४) वृश्चिक रास- वृषभ राशीच्या लोकांना सुद्धा खप्पर योगाचा काहीसा तोटा बगायला मिळेल. कुटुंबाच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारच्या गुप्त गोष्टी मित्रांना सांगू नका. निर्णय क्षमता प्रभावित होऊ शकते. व्यवसायात कठीण स्पर्धेमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायिक व्यवहारा दरम्यान नुकसानीला सामोर जाव लागू शकत. कोणत्याही प्रकारचे सरकारी नियम मोडू नयेत. अन्यथा कारवाई सामोर जाव लागू शकते.

५) मीन रास- मीन राशीच्या व्यक्तींना हा खप्पर योग संमिश्र ठरणार आहे. कामात जास्त लक्ष द्यावे लागेल. छोटी चूक अनेक समस्या निर्माण करू शकते. बचत करणे कठीण होऊन जाईल. आणि अनावश्यक खर्च वाढलेला असेल. कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. नोकरी करणारे आणि व्यवसायिक यांना कठोर परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळेलच असे नाही.

म्हणूनच नियोजन करून काम केल तर समस्यांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकाल. मित्रांनो आता एवढ्या अडचणी ऐकून तणाव घेण्याची गरज नाही. जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ या ३० दिवसाच्या काळात ठेवा हा ही काळ निघून जाईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *