२०२३ मध्ये या ५ राशींची नोकरी- व्यवसायात प्रगती. प्रत्येक कामात यश मिळणार, धनलाभ होणार.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

येणार वर्ष २०२३ हे काही राशींसाठी नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने काही आनंदाची बातमी घेऊन येणार आहे .थोडक्यात त्यांच्यासाठी ते लाभदायक ठरणार आहे .असे म्हणायला हरकत नाही. पण मग कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया.

मित्रांनो सण २०२३ मध्ये नवग्रहांचा राजा मकर राशीतून आपलच स्वामीत्व असलेल्या कुंभ राशीत विराजमान होणार आहे. त्यामुळे साडेसाती चक्र बदलणार आहे. धनु राशीची साडेसाती संपुष्टात येणार असून मीन राशीची साडेसाती सुरू होणार आहे. शनि देवासह नवग्रहांचा गुरु बृहस्पति राशी बदल करणार आहे.

आपले स्वामित्व असलेल्या गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. याशिवाय क्रूर मायावी आणि छायाग्रह मानले जाणारे राहू केतू सुद्धा राशी परिवर्तन करणार आहेत. राहू आणि केतू अनुक्रमे मीन आणि कन्या राशि प्रवेश करतील. याशिवाय अन्य ग्रह नियमित अंतराने राशी भ्रमण करत आहेत.

याचा प्रभाव अनेक राशींवर पाहायला मिळेल. मात्र केवळ व्यवसाय नोकरी आणि करिअरच्या बाबतीत काही राशींसाठी २०२३ हे उत्तम ठरणार आहे .आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास.

मेष राशी- मेष राशीच्या लोकांसाठी २०२३ हे वर्ष खूप चांगले परिणाम घेऊन येईल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअरच्या दृष्टीने खूप चांगली परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे. नोकरीच्या नवीन संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकतात. या काळात फक्त तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो.

चांगल्या संधी हातातून जाऊ देऊ नका. त्यानंतरची रास आहे सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप शुभ असणार आहे. करिअरमधील समस्या २०२३ मध्ये संपुष्टात येतील. मोठ यश मिळण्याचीही शक्यता आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरीत बढरती मिळण्याचे योग आहेत. पदोन्नती सोबतच पगारही चांगलाच वाढू शकतो.

तूळ राशी- तूळ राशीकडे तूळ राशीची व्यक्तींसाठी २०२३ हे वर्ष चांगलंच ठरेल. मेहनत फळाला येऊ शकेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. जे विद्यार्थी नोकरीसाठी एखादी परीक्षा देत आहे त्याची तयारी करत आहेत त्यांनाही यश मिळू शकते. परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. पैशाची कमतरता वाचणार नाही. करिअरच्या दृष्टीने पूर्ण यश अपेक्षित आहे.

धनु रास- धनु राशीची सुद्धा अशीच काहीशी अवस्था असेल. धनु राशि साठी नवीन वर्षामध्ये अर्थात २०२३ मध्ये संपणार आहे. यानंतर करिअरचे नवे दरवाजे उघडू शकतात. पगार वाढू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकते. वाणिज्य क्षेत्रात करिअर चांगले होऊ शकते. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही कोणताही व्यवसाय करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही केलेली भागीदारी तुम्हाला पूर्ण परिणाम देईल.

कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांसाठी येणार २०२३ हे वर्ष चांगलंच ठरेल. उत्पन्न वाढू शकत. व्यवसायिकांना भरपूर नफा मिळण्याची सुद्धा अपेक्षा आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगतीची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळू शकेल. थोडक्यात काय तर तुम्ही प्रगती साध्य करू शकाल.

या होत्या त्या राशी ज्यांना नोकरी व्यवसायामध्ये २०२३ मध्ये चांगलं मिळेल मग तुमची रास यामध्ये आहे की नाही आम्हाला नक्की सांगा. आणि ज्यांची रास यामध्ये नाहीये त्यांनी नाराज होऊ नका. त्यांना एक उपाय सांगते, तुम्हाला सुद्धा तुमच्या करिअरमध्ये जर चांगलं व्हायचं असेल.

उत्पन्नामध्ये चांगली वाढ मिळवायची असेल, तर त्यासाठी रोज सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करा. सूर्योदयाच्या वेळी हे करायच आहे. त्यामुळे नक्कीच तुम्हाला करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *