येत्या रामनवमीला अत्यंत शुभ योग ‘या’ राशींना मिळेल धनलाभ.
नमस्कार मित्रांनो. मंडळी हिंदू पंचांगणानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाल्याचे मानले जाते. हिंदू धर्मात राम हिंदू धर्मात रामनवमी सणाला विशेष महत्त्व आहे. यंदा २२ मार्चपासून चैत्र महिन्याची सुरुवात होत आहे. यानुसार ३० मार्चला रामनवमी साजरी केली जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार श्री रामाचा जन्म त्रिता युगात झाला होता. चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसून […]
Continue Reading