या आहेत जगातील सर्वात भाग्यवान राशी गुढीपाडव्यापासून पुढील १२ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब..
नमस्कार मित्रांनो. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. हिंदू नववर्षाची सुरुवात मोठ्या थाटात साजरी केली जाते. मित्रांनो चैत्र महिना हा हिंदू धर्मानुसार अतिशय पवित्र आणि पावन महिना मानला जातो. हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण चैत्र महिन्याची सुरुवात ही अतिशय शुभ दिवसापासून होते. मित्रांनो चैत्र शुक्लपक्षातील […]
Continue Reading