रडायचे दिवस संपले आजच्या शनिवारपासून या ५ राशींचे भाग्य बदलणार शनिदेव.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो भगवान शनीची महिमा अतिशय अपरंपार आहे. जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. एक वेळा शनीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

मित्रांनो आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असू द्या किंवा कितीही वाईट परिस्थिती निर्माण होऊ द्या एक वेळा शनी महाराज जेव्हा शुभफल देतात तेव्हा जीवनात कशाची म्हणून उणीव भासत नाही. जीवनातील सर्व दुःख मानसिक ताणतणाव दूर झाल्याशिवाय राहत नाही.

आपल्या जीवनात संकटाचा काळ कितीही जास्त असला तरी त्यामध्ये बदल घडून आल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो आपल्या जीवनातील वाईट काळ समाप्त झाल्याशिवाय राहत नाही. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मकता अनुभव या पाच राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

आता यांच्या जीवनातील अशुभ काळ समाप्त होणार असून अतिशय शुभ काळाची सुरुवात यांच्या वाट्याला येणार आहे. आता आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

प्रगतीच्या अनेक दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आपल्या जीवनातील वैवाहिक, संसारीक सामाजिक, समस्या आता समाप्त होणार आहेत. आता प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत.

मित्रांनो उद्या आषाढ कृष्णपक्ष धनिष्ठा नक्षत्र दिनांक 16 जुलै रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवांचा दिवस असून मित्रांनो याच दिवशी ग्रहांचा देखील अतिशय शुभ संयोग बनत आहे. मित्रांनो शनिदेव हे कर्मफलाचे दाता मानले जातात. शनि हे नया चे देवता मानले जातात. या पाच राशीवर शनि देवाची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत.

विशेष म्हणजे या दिवशी संकष्टी चतुर्थी असून सूर्य आणि बुध हे राशी परिवर्तन करत आहेत. शनिवारच्या दिवशी बनत असलेला हा संयोग या काही खास राशींच्या जीवनात म्हणजे या पाच राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीवर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घेत आहात त्या क्षेत्रात मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. न्यायालयीन कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. न्यायालयीन कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. अनेक समस्या आता समाप्त होतील. प्रत्येक शनिवारी शनि देवाला काळे तीळ अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

मिथुन राशि- मिथुन राशि वर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. नशीब मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. मार्ग येणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत. नवीन आर्थिक व्यवहार जमवून येणार आहेत. जीवनात चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होणार आहे. संसारिक सुखामध्ये वाढ होईल. शत्रु वर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. भगवान शनि देवांच्या आशीर्वादाने मानसिक ताण तणाव दूर होणार आहे. संसारीक अडचणी सुद्धा दूर होतील. मित्र परिवारामध्ये निर्माण झालेला दुरावा आता मिटणार आहे. आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. करिअरमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि च्या कृपेने जीवनातील आता वाईट काळ समाप्त होणार असून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. ज्या क्षेत्रात आपल्याला यश हवे असेल त्या क्षेत्रात यश आपल्याला प्राप्त होणार आहे. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. आपली जिद्द आणि मेहनत आता फळाला येणार आहे.

धनु राशि- धनु राशि वर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. ज्या कामाला हात लावाल त्या कामांमध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे. आर्थिक समस्या आता दूर होतील. धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीवर भगवान शनीची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक सुख-समृद्धी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे. आता इथून पुढे प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील. आपल्या आत्मविश्वासामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जीवन जगण्यामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *