गुरु पौर्णिमेला तयार होणार त्रिग्रही योग या राशींच्या लोकांसाठी ठरणार फायदेशीर. अचानक चमकून उठेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

यंदा गुरुपौर्णिमा १३ जुलैला येत आहे. आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच काही ग्रहांमध्ये असा बदल होतोय ज्याचा फायदा काही राशीना होणार आहे. कोणते आहेत ते ग्रह आणि कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया. मंडळी गुरु पौर्णिमा आपल्या गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

खरे तर गुरूला आपल्याकडे देवा इतकेच स्थान आहे.आधी देवांना नमस्कार मग गुरुदेवांना नमस्कार अशी आपल्याकडे पद्धत आहे. जितकं महत्त्व गुरुपौर्णिमा सणाला आपल्याकडे आहे. आणि याच गुरुपौर्णिमेला काहीतरी खास योग तयार होत आहे.

याच गुरु पौर्णिमेला सूर्य बुध आणि शुक्र तीनही ग्रह मिथुन राशीत येत आहेत. मिथुन राशी तयार झालेला आहात त्रिग्रही योग अत्यंत शुभ मानला जातो. तीन राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि त्या तीन राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे.

वृषभ रास- या संयोगाने या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतो. यादरम्यान एखाद्याला दिलेले पैसे परत मिळण्याची ही शक्यता आहे. त्याचबरोबर एखाद्याकडून पैसेही मिळू शकतात. हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. तुमचा आदर वाढेल त्याचबरोबर या राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव सुद्धा येऊ शकतात.

मिथुन रास- ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशि मध्ये त्रिग्रही योग तयार होत असल्यामुळे या राशीच्या लोकांना नक्कीच या योगातून नशिबाची साथ मिळेल. या काळात काही चांगली बातमी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचबरोबर करिअरमध्ये सुद्धा प्रगती होऊ शकते. गुरु पौर्णिमे दिवशी तयार होणाऱ्या या योगामुळे उत्पन्नात वाढ सुद्धा होऊ शकते. तसेच या काळात अनावश्यक खर्च सुद्धा कमी होतील.

आता वळूया धनु राशीकडे- यावर्षीची गुरुपौर्णिमा धनु राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांची शक्यता सुद्धा निर्माण होते आहे. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारेल.

तर मित्रांनो या होत्या त्या ३ राशी ज्यांना या त्रिग्रही योगाचा लाभ होणार आहे. मग तुमची रास यामध्ये आहे की नाही आम्हाला नक्की सांगा. त्याचबरोबर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका. कारण आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा गुरुत असतो.

मग तो सद्गुरु असेल किंवा आयुष्याच्या टप्प्यावर प्रत्येक वेळी आपल्याला मार्गदर्शन करणारी व्यक्ती असेल. ती आपल्यासाठी गुरुच असते नाही का. मग तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणाला गुरु मानलय आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *