घरामध्ये ठेवा ही एक वस्तू घर पैशाने भरेल. गरीब सुद्धा होईल श्रीमंत.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो. त्यापैकी एक अत्यंत साधा उपाय आपण पाहणार आहोत.मित्रांनो आपल्या घरामध्ये ही एक वस्तू ठेवल्याने आपल्याला श्रीमंत धनवान होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. कोणीही थांबवू शकणार नाही.

वास्तुशास्त्रामध्ये या उपायाचे खूप मोठे महत्त्व आहे. असं म्हणतात की या वस्तूमुळे आपल्या घरामध्ये खूप पैसा प्रचंड मोठ्या प्रमाणात येऊ लागतो. आपल्याकडे आकर्षित होऊ लागतो. तुम्ही कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करता घरामध्ये पैसा येत नाही. उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये आपली प्रगती होत नाही. आपला व्यवसाय थप्प पडला आहे.

मित्रांनो याचे कारण कोणतेही असो मात्र हा एक उपाय केल्यानंतर आपल्याला दिसेल की आपला व्यवसाय सुरळीत चालू लागलेला आहे. आपल्या नोकरीमध्ये आपल्याला यश मिळत आहे. काही दिवसातच आपण त्या उद्योगांमध्ये भरारी घेतलेली प्रगती झालेली आपल्याला दिसून येईल.

मित्रांनो ज्या गोष्टीबद्दल ज्या वस्तूबद्दल आपण बघत आहोत ती वस्तू सामान्यातील सामान्य व्यक्ती आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. ज्योतिष शास्त्रामध्ये देखील या उपायाचा उल्लेख आढळतो. हा उपाय भरपूर लोकांनी केलेला आहे व याचा अनुभवही घेतलेला आहे. आणि याचा त्यांना फायदा झालेला आहे.

पण मात्र खंत या गोष्टीची वाटते की लोक अशा प्रकारचे उपाय एकमेकांना सांगत नाहीत. मित्रांनो हा उपाय तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः आजमावा आणि तो उपाय तुमच्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना नक्की सांगा. व त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा होऊ द्या. त्यांच्यावर स्वामींची व माता लक्ष्मीची कृपा होईल.

स्वामींचा आशीर्वाद मिळेल. ‌ मित्रांनो हा उपाय असा आहे की, आपल्या घराच मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे मुख्य दरवाजा आहे. त्या दरवाजाच्या जवळ पाण्याने भरलेली वस्तू नक्की ठेवा. मग ती छोटी का असेना. पण वस्तू ठेवण्याचे काय नियम आहेत. ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मित्रांनो आम्ही सांगितले की मुख्य दरवाजाजवळ पाण्याने भरलेली एक वस्तू ठेवा. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हा खूप प्रभावी उपाय आहे. पण याचे काही नियम पाळावे लागतात. मित्रांनो पहिली गोष्ट आपण जी वस्तू दरवाज्यात ठेवणार आहोत ती अगदी मंगलदायी वस्तू असणार आहे.

मित्रांनो आपल्या दरवाजाच्या केवळ डाव्या बाजूला आपली ही वस्तू ठेवायची आहे. मित्रांनो ही वस्तू आपण घराच्या आत डाव्या बाजूला ही वस्तू ठेवायची आहे. मित्रांनो घरातून तुम्ही बाहेर बघत असताना जी डावी बाजू येईल त्या डाव्या बाजूला ही वस्तू ठेवायची आहे. मित्रांनो हे नियम आहेत.

आपण अगदी कटाक्षाने पळायला हवेत. कारण मित्रांनो ही दिशा ठरवणारा आहे आपल्याला कोणत्या कामाचे फळ मिळणार आहे. मित्रांनो जर हा उपाय तुम्ही चुकीचा केला म्हणजे ती वस्तू तुम्ही दरवाज्याच्या उजव्या बाजूला ठेवली मित्रांनो फायदा तर होणार नाहीच पण तुम्हाला याचा खूप वाईट परिणाम भोगावा लागेल.

मित्रांनो दुसरी गोष्ट अशी की, काही लोक दरवाजाच्या दोन्ही बाजूला ही गोष्ट ठेवतात कारण प्रचंड पैसा येईल असं त्यांना वाटतं. पण असं काहीच होत नाही. याउलट त्या घरावर खूप मोठे संकट येते. त्यामुळे फक्त डाव्या बाजूलाच ही वस्तू ठेवावी. मित्रांनो तुम्ही जे काही भांड ठेवलेल आहे. फक्त ते स्वच्छ असाव. जेणेकरून त्याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *