नमस्कार मित्रांनो.
आपल्यापैकी अनेकांच्या घरी कुटुंबातील व्यक्तींना विचारून पोळ्या केल्या जातात. तुम्हाला किती भुक आहे तुम्ही किती जेवनार आहे. यानुसार स्वयंपाक किती करायचा ते ठरवले जात. पण हे कितपत योग्य आहे. कितपत अयोग्य आहे चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया.
पण त्याआधी सनातन धर्मात अशा अनेक परंपरा आहेत. ज्या शतकानुशतके चालत आलेले आहे. यापैकी काही आजही पाळल्या जात आहेत या परंपरेमागे वैज्ञानिक तसेच धार्मिक कारणे असतात. त्यामुळे आपली वडीलधारी माणसं आपल्याला हे कर ते करू नको तसं कर असं कर असे सल्ले देत असतात.
परंतु या गोष्टी अशाच का केल्या जातात या मागच कारण आपल्याला बहुतेकांना ठाऊक नाही. त्यापैकीच एक परंपरा म्हणजे भाकरी किंवा पोळी चपाती असं म्हटलं जातं. ते मोजून बनवन हो आपल्यापैकी अनेकांच्या घरी कुटुंबातील व्यक्तींना विचारून पोळ्या केल्या जातात.
अस करण्यामागे कारण सुद्धा हे असतं की जेवण वाया जाऊ नये. किंवा शिळ अन्न खाव लागू नये परंतु वास्तुशास्त्रात असं मानलं जातं की हे करणे चुकीचे आहे. आजचा काळ हा विभक्त कुटुंब पद्धती असण्याचा आहे. आणि त्यामुळे कुटुंबामध्ये सदस्य कमी असल्याने मोजून केल्या जातात.
परंतु धार्मिक आणि वैज्ञानिक कारण त्यामुळे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. पूर्वीच्या काळी पोळ्या बनवताना एक पोळी गाईला आणि एक पोळी कुत्र्याला असायचे. त्याशिवाय पाहुण्यांसाठी दोन पोळ्या जास्त बनवल्या जायच्या. कारण पाहुणे तेव्हा अचानक यायचे. पण आजच्या काळात ही परंपरा संपुष्टात आली आहे.
मोजून पोळ्या बनवणे हे चुकिच आहे. याच एक वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. मोजून पोळ्या बनवल्यावर फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होतात. जे आरोग्यासाठी हानिकारक असतात. त्यामुळे शिळ्या पिठाची पोळी बनवू नये. जेवढे पीठ मळले गेले आहेत त्या संपूर्ण पिठाच्या पोळ्या बनव्यात.
आता बघूया धार्मिक आणि ज्योतिषीय कारण पोळीचा संबंध सूर्य आणि मंगळाशी आहे. असं मानल जात. उरलेल्या पिठात जीवा जीवाणू येतात तेव्हा त्याचा संबंध राहुशी येतो. ही पोळी कुत्र्याला खायला द्यायला हवी. पण तसं न करता आपण स्वतः शिळ्या पिठाच्या पोळ्या खातो आणि त्यामुळे घरात कलह भांडणाची परिस्थिती निर्माण होते.
आणि घरातली शांतता भंग पावते. त्यामुळे जर तुम्हाला घरातील भांडण आणि दुरावा टाळायचा असेल तर मोजून पोळ्या बनवू नये. नेहमी गायी साठी एक पोळी आणि कूत्र्यासाठी एक पोळी बाजूला काढून ठेवा. याशिवाय जेवण झाल्यावर पोळ्यांचा डबा अगदीच रिकामा झाला आहे.
असं व्हायला नको एक तरी पोळी त्यात शिल्लक रहावी. वाटल्यास नंतर ते एखाद्या प्राण्याला तुम्ही खायला देऊ शकता. मग तुम्ही तुमच्याकडे मोजून पोळ्या बनवता का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.