तुमची जन्मतारीख सांगेल तुमचे भविष्य. वाचा सविस्तर जाणून घ्या सविस्तर माहिती जन्म तारखेनुसार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो अंकशास्त्राचा उपयोग करून तुम्ही भविष्याचा कधी उठाव घेतलाय का. अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुमच्या भविष्याची गणना करू शकत. अंकशास्त्रामध्ये संख्यांची जुळवाजुळव करून व्यक्तीच्या भविष्याविषयीची माहिती दिली जाते.

आपण आज अंकशास्त्र विषयीच बोलणार आहोत. मित्रांनो अंकशास्त्रात सूर्य, चंद्र, गुरु, युरेनस, शुक्र, बुध, वरून, शनी आणि मंगळ या नवग्रहांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे गणना केली जाते. त्यामध्ये प्रत्येक ग्रहाला एक ते नऊ संख्या अशी दिली जाते.

ग्रह कोणत्या संख्येने प्रभावित होतो यावरती अवलंबून असतं. म्हणजेच ज्योतिष शास्त्र तत्वांशी संख्या जुळवून व्यक्तीच्या भविष्याची माहिती देना याला अंकशास्त्र असे म्हणतात. अंकशास्त्राचे नियमाने मात्र एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील गोष्टींचे मूल्यमापन केले जात.

त्याच्या भावी जीवनाबद्दल अंदाज बांधला जातो. अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्म तारखेच्या आधारावर मूल्यांकन काढला जातो. आणि भविष्याची मांडणी केली जाते. आज आपण अंकशास्त्रातील मूल्यांकन आणि भाग्यांक याविषयी बोलणार आहोत.

मंडळी मूल्यांक ही तुमची जन्मतारीख आहे. उदाहरणार्थ तुमचा जन्म जर दोन तारखेला झाला असेल तर तुमचा मूल्यांकन आहे. पण तुमचा जन्म १७ तारखेला झाला असेल तर तुमचा मूल्यांक आठ असेल. अंकशास्त्रात प्रामुख्याने तुमचा मूल्यांकात अशा संख्या वापरल्या जातात. मूल्यांक ही तुमची जन्मतारीख आहेत.

उदाहरणार्थ तुमचा जन्म दोन तारखेला झाला असेल तर तुमचा मूल्यांक हा दोन असेल आणि तुमचा जन्म १७ तारखेला झाला असेल तर तुमचा मूल्यांकन ८ असेल. अंकशास्त्र आणि ज्योतिष शास्त्र सर्व १२ राशी आणि नवग्रह आणि २७ नक्षत्रांच्या आधारे केला जातो. एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेला त्या व्यक्तीचा मूल्यांक म्हणतात.

जर उदाहरण द्यायच झाल तर, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख ही २९ असेल तर २+९= ११ म्हणजेच ११ ची एकमेकांची बेरीज १+१= २ म्हणजेच २ हा त्या व्यक्तीचा मूल्यांक. आता आपण वळूया भाग्यांकाकडे भाग्यांक कसा शोधावा.

तर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख महिना आणि वर्ष जोडल्यानंतर जी आपल्याला संख्या येते त्या व्यक्तीचा तो भाग्यांक असतो. उदाहरण द्यायच झाल तर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख २३/०८/२०१० असेल. तर या सगळ्याची बेरीज मिळून जो अंक मिळेल तो त्याचा भाग्यांक झाला.

मित्रांनो आजच्या भागात आपण मूल्यांक आणि भाग्यांक कसा काढावा हे पाहिले पुढच्या भागात आपण या अंकांचे विशेषत्व जाणून घेऊया. तोपर्यंत आज सांगितल्याप्रमाणे तुमचा भाग्यांक कोणता आहे आणि मूल्यांक कोणता आहे हे तुम्ही काढून ठेवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *