१६ जुलैपासून या ४ राशींना येणार सुखाचे दिवस.. नशिबाचे दार उघडणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा सूर्य राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा अनेक राशींवर प्रभाव पडतो. आता येत्या 16 जुलैला रात्री १०:४२ मिनिटांनी सूर्य मिथुन रास सोडून कर्क राशीत प्रवेश करेल. १७ ऑगस्ट पर्यंत या राशीत सूर्य राहील आणि त्यानंतर इतर राशींकडे वाटचाल करेल. जेव्हा सूर्य एखाद्या राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांत तयार होते.

त्याचप्रमाणे १६ जुलैला कर्क संक्रांत आहे. सूर्याच्या संक्रमणामुळे काही राशींच्या जीवनात अनेक शुभ परिणाम दिसून येणार आहेत. सूर्याने कर्क राशीत प्रवेश घेतल्यानंतर कोण कोणत्या राशींच्या जीवनात आनंद समाधान येणार आहे चला जाणून घेऊया. सूर्याच्या राशी परिवर्तनाचा फायदा होणारी पहिली रास आहे मेष रास.

मेष रास- मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण लाभदायक राहील. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येईल. व्यवसायात दुप्पट नफा मिळेल. त्याचबरोबर जे व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांचा शोधही आता पूर्ण होईल. या राशीच्या लोकांच्या कामाचे कामाच्या ठिकाणी कौतुक सुद्धा होईल.

वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे परिवर्तन चांगल आहे. असा एक नफा होईल ज्यामुळे 16 ऑगस्ट पर्यंत पैशाचा साठा दिला असेल. अर्थात तुमची भरपूर सेविंग होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने कुटुंबात भरभराट होईल. भगवान सूर्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमीच पणे तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायला हवा. अर्घ्य देणे म्हणजेच पहाटे उठून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करणे.

मिथुन रास- मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण लाभदायक ठरेल. नोकरीत बढती सोबत पगारवाढही होईल. या ना त्या मार्गाने पैशाची आवक वाढेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे सुद्धा सुरळीत पण एक पूर्ण होतील.

कर्क रास- कर्क राशीत सूर्याचे भ्रमण आहे. अशा परिस्थिती मध्ये या राशीच्या लोकांना सुद्धा फायदाच होईल. समाजात सन्मान वाढेल. जे काही संकल्प असतील ते पूर्ण होतील. व्यवसायात वाढ झाल्याने नोकरीतही पदोन्नती होईल. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवायचे असतील मी ते एका महिन्यामध्ये करू शकता. योग्य तज्ज्ञांचा सल्ला मात्र घ्या.

मित्रांनो त्याच बरोबर तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामासाठी हा काळ अनुकूल असेल. हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुमची जन्म कुंडली एखाद्या तज्ञ ज्योतिषांना दाखवून घ्या. आणि जर तुम्हाला एखादा नवीन काम सुरू करायच असेल तर हा काळ तुमच्यासाठी कितपत अनुकूल आहे हे तुम्हाला तज्ञ ज्योतिषी सांगू शकतील.

कारण प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रह हे वेगळे असतात हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर सूर्य हा आपल्याला मानसन्मान देत असतो प्रतिष्ठा देत असतो. आणि तो जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला जल अर्पण करायच आहे. त्या जलामध्ये मी थोडसं कुंकू असेल तर एखाद्या लाल फुल सुद्धा टाका आणि ते पाणी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्पण करा. सूर्य मंत्राचा जप त्यावेळी करा.

नक्कीच तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा या गोष्टी दिसून येते सूर्य हा आत्म्याचा कार्यक्रम आहे आणि सूर्य त्या गोष्टी देऊ शकतो. म्हणून नोकरीत प्रतिष्ठा मिळवायची असेल कामाच्या ठिकाणी पद प्रतिष्ठा मिळवायची असेल तर सूर्याची आराधना करणं महत्त्वाचे आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *