घराच्या मुख्य दरवाजातून गुपचूप हे काही एक वस्तू पितृदोष, दुःख ,दारिद्र्य दूर होईल पैसा पाण्यासारखा वाहेल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कधी कधी आपल्याला वाटतं की आपले नशीब खराब आहे. माता लक्ष्मी आपल्यावर रुसलेली आहे. तर आपल्या नसलेल्या नशिबाला रुसलेल्या लक्ष्मीला परत आणण्यासाठी आम्ही असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे जो केल्याने तुमचे नशीब बदलून जाईल.

मित्रांनो ही एक साधारण वस्तू आहे. प्रत्येकाच्या घरी ही वस्तू सहजपणे मिळते. मित्रांनो हिंगाचा वास हा खूपच मनमोहक असतो. जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी हिंगाचा वापर करतात. मित्रांनो राहू आणि केतू हे ग्रह उग्र ग्रह आहेत. अनेक लोकांना माहित आहे की एखाद्याच्या कुंडलीत राहू की तू बलवान असतात तेव्हा एखाद्याला लॉटरी लागण्याचे योग असतात.

म्हणजेच अचानक धन मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. मित्रांनो राहू आणि केतू जेव्हा तुम्हाला तुमच्या कुंडलीत प्रबळ असतात. तेव्हा अनेक योग येतात. जेव्हा राहू आणि केतू बलवान असतात तेव्हा असे लोक स्वतःचीच मायावी शक्ती परिधान केल्यासारखे असतात.

मित्रांनो राहू की तू जितके क्रूर असतात तितकेच रहस्यमय असतात. अशा लोकांवर माता लक्ष्मी अचानक मेहरबान होते आणि धनाची प्राप्ती होते. मित्रांनो आज आम्ही जो तुम्हाला उपाय सांगणार आहोत.

तू केल्याने राहू की तू तर बलवान होतातच शिवाय माता लक्ष्मी प्रसन्न होऊन धन योगाचे मार्ग मोकळे होतात. ज्योतिष शास्त्रा पासून ते तांत्रिकशास्त्र पर्यंत हे महत्वाचे गुपित सांगितले जातात. जे केल्याने व्यक्तीवर पडणारी वाईट नजर नष्ट होते.

मित्रांनो पण काही वेळा व्यक्तीने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतः मिळवलेले पैसे पुरत नाहीत अशा परिस्थितीत तो व्यक्ती कर्ज घेतो आणि कर्ज हा एक असा आजार आहे एखाद्या व्यक्तीने घेतला तर तो अडकतच जातो. ते परत करण्यासाठी त्याला खूप समस्या येतात. काही वेळा तर तो कर्ज परत करू शकत नाही.

मित्रांनो दिवसेंदिवस मानसिक दृष्टीने चिंतेत असाल तर बाजारातून स्वच्छ हिंग घेऊन या ते हिंग रोजच्या आंघोळीच्या पाण्यात टाका आणि त्याने आंघोळ करा. त्याने काही वेळातच तुम्हाला फरक दिसून येईल. हा जो उपाय आहे तो चमत्कारिक आहे.

मित्रांनो कधी कधी आपल्या स्वतःच्या घरात एकटे वाटू लागते. कधी कधी घरात विनाकारण भांडण होत असतात. त्याबरोबरच आपल्या आसपास कोणीतरी असल्या सारखे वाटते. तुमच्या घरातील लहान मुलं स्वप्न पाहिल्यानंतर घाबरून उठतात.

तुमच्या मनात वाईट विचार येत असतील तर तुम्ही काय करता यासाठी तुम्हाला थोडा कापूर बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चिमूट हिंग आणि काळी मिरी बारीक करून घालायची आहे. आणि त्यामध्ये तूप घालून त्याची गोळी बनवून घ्यायची आहे.

मित्रांनो सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी कापराची एक वडी घेऊन तो कापूर घराच्या अंगणात नेऊन जाळून टाकायचा आहे. त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाते. घरातील कोणीतरी महत्त्वाच्या कामासाठी जात असेल कामे व्यवस्थित होण्यासाठी हा छोटासा उपाय करा.

अशा समस्येतून सुटका मिळवण्यासाठी आणि आपली सर्व कामे होण्यासाठी तुमच्या उजव्या हातात थोडे हिंग आणि काळीमिरी मित्रांनो त्यानंतर आपल्या डाव्या बाजूस घेऊन ते फेकून द्या त्याच्याकडे न बघता डाव्या हाताला ते टाकून द्या. व तुमच्या कामासाठी जा तुमचे काम होणारच.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *