या आहेत जगातील सर्वात लकी राशी जुलै २०२२ ते २०२६ पर्यंत सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनात कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की या परिस्थितीमधून बाहेर पडणे अशक्य आहे असे वाटू लागते. काळ एवढा नकारात्मक बनतो आणि असे काही घाव देऊन जातो की हे घाव भरून निघणे अशक्य आहे असे वाटायला लागते. या काळात मनुष्य अतिशय खचून जातो. हतबल होतो.

जी काहीतरी मनुष्यासमोर निर्माण होते, जी काही नकारात्मक परिस्थिती असते त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची भीती मनुष्याला वाटायला लागते. कोणतेही काम करायला गेलो तरी त्यामध्ये यश प्राप्त होत नाही. या काळात अपयश आणि अपमानाचे अनेक चटके व्यक्तीला सहन करावे लागतात. ज्योतिषानुसार हा सर्व बदलत्या ग्रह नक्षत्रांच्या परिस्थितीचा परिणाम असतो.

ग्रह नक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा अनेक वाईट अनुभव व्यक्तीच्या वाट्याला येत असतात पण पण या काळात व्यक्तीने आत्मविश्वासाने काम घेतले तर या परिस्थितीतून बाहेर पडणे शक्य असते. कारण मनुष्याच्या जीवनात काळ वेळ आणि परिस्थिती नेहमी सारखे राहात नाही.

बदलत्या ग्रह नक्षत्रांच्या स्थितीप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे परिस्थिती कोणतीही जरी असली तरी एक ना एक दिवस निश्चित त्यामध्ये बदल घडून येत असतात. शिवाय या काळात मनुष्याला सकारात्मक घडामोडी सुद्धा लाभू शकतात.

जुलै २०२२ या महिन्यापासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय अनुकूल करण्याचे संकेत आहेत. जुलै २०२२ पासून पुढे येणाऱ्या चार वर्षाचा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात सुखाची सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनातील परिस्थितीमध्ये आता अतिशय सकारात्मक आणि सुंदर बदल घडून येण्यास सुरुवात होईल.

आतापर्यंत जीवनात चालू असलेला नकारात्मक काळ आपल्या जीवनात चालू असलेल्या अनेक अडचणी आता समाप्त होणार आहेत. जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे आणि अतिशय सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनाला एक सकारात्मक वाटचाल सुरू होणार आहे.

मित्रांनो जुलै २०२२ ते जुलै २०२६ या काळात बनत असलेली ग्रहदशा, ग्रहांची होणारी राशांतरे ग्रहयुत्या आणि एकूणच ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक परिणाम या राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनात आता आनंदाची बाहार येणार आहे.

उद्योग, व्यापार, करिअर ,कार्यक्षेत्र, कला साहित्य, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. अतिशय सुखद परिणाम आपल्या जीवनात दिसून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- जुलै २०२२ पासून पुढे येणाऱ्या चार वर्षाचा काळ मेष राशीच्या जीवनात अतिशय शुभ आणि सकारात्मक काळ ठरणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात या काळात साथ देणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अनेक समस्या आता दूर होणार आहेत.

या काळात एखादे मोठे ध्येय निश्चित करून ते सफल करून दाखवणार आहात. आपल्या कर्तुत्वाला वाव प्राप्त होणार आहे. आपल्या महत्त्वकांक्षीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून स्वतःच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. आणि त्यामध्ये सफल देखील होणार आहात.

वैवाहिक जीवनामध्ये चालू असणारे मतभेद किंवा पतीसोबत चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. आपल्या जीवनातील आपल्या जोडीदाराबरोबर आपले संबंध मधुर बनणार आहेत. त्यासोबतच नातेवाईकांशी सुद्धा आपले संबंध मधुर बनणार आहेत.

स्वतःच्या वाणीच्या जोरावर लोकांच्या मनावर प्रभुत्व गाजवण्यावर सफल ठरणार आहात. उद्योग व्यापारामध्ये मोठा लाभ आपल्याला होणार आहे. व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील. व्यापाराच्या दृष्टीने प्रगतीचे मार्ग आपल्याला मोकळे होणार आहेत. आता इथून पुढे शुभकाळाची सुरुवात होणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी येणाऱ्या चार वर्षाचा काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे. स्वतः मध्ये असलेल्या बुद्धीचा उपयोग आपण पुरेपूर करून दाखवणार आहात. आपल्या क्षमतेच्या जोरावर मोठे यश प्राप्त करण्यास आपण यशस्वी ठरणार आहात.

मानसिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. म्हणजे मनावर असणारा खूप दिवसांचा तणाव, भय, चिंता काळजी हे सर्व आता दूर होणार असून एका नव्या उत्साहाने एका नव्या कामाची सुरुवात करणार आहात.

नवीन यश प्राप्ती ला सुरुवात होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील सोबतच नोकरीच्या क्षेत्रात देखील मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे व्यवसायात देखील काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. आणि आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत.

यानंतर आहे सिंह राशि सिंह राशीसाठी जुलै २०२२ ते २०२६ या काळामध्ये प्रचंड यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. स्वतःमध्ये असणाऱ्या आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश संपादन करू शकता. स्वतःच्या वाणीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा उपयोग करून खूप मोठे यश संपादन करू शकता.

या काळात आपल्या स्वतःमध्ये एक नवा आत्मविश्वास नवी ऊर्जा आपल्या या नव्या ऊर्जेची अनुभूती आपल्याला आपल्या स्वतःमध्ये होणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि स्वतःचे प्रयत्न मिळून मोठे यश प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात.

नोकरीमध्ये बढतीचे योग देखील येऊ शकतात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून प्रगतीचे मार्ग आता आपल्यासाठी खुले होणार आहेत. व्यापारात देखील मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता अतिशय मजबूत बनणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीसाठी येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आता येणारी चार वर्ष प्रगतीशी वर्ष ठरणार असल्यामुळे या काळात अतिशय मन लावून मेहनत करण्याची आवश्यकता आहे. जेवढी जास्त मेहनत जेवढे जास्त प्रयत्न आपण कराल त्यामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होईल. धनसंपत्ती आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर अतिशय सकारात्मक प्रभाव दिसणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल बनत आहेत त्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांचा योग्य वापर करून मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. जेवढी जास्त मेहनत जेवढे जास्त प्रयत्न आपण कराल त्यामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होईल.

मित्रांनो या काळात आपल्या जीवनात आता यशदायक गोष्टींची सुरुवात होणार आहे मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असलेली आर्थिक परेशानी आर्थिक तंगी आता दूर होणार असून प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत.धनसंपत्ती आणि ऐश्वर्या मध्ये वाढ दिसून येईल. हा काळ अनुकूल ठरणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी जुलै २०२२ ते २०२६ मध्ये प्रचंड प्रगतीचे संकेत आहेत. आपल्या महत्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. आपण मनाशी ठरवलेले ध्येय निश्चित प्रकारे प्राप्त करून दाखवणार आहात. जेवढी जास्त मेहनत जेवढे जास्त प्रयत्न आपण कराल त्यामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होईल.

जीवनामध्ये चालणारा दुःखाचा काळ आता हळूहळू समाप्त होणार असून यशप्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात आता आपल्या जीवनात येणार आहे. जे तुम्ही ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. स्वतःमध्ये असलेल्या कलागुणांना आता वाव प्राप्त होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. त्यामुळे प्रयत्नांची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रहणक्षेत्रांची अनुकूलता असल्यामुळे या काळात चांगली मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. जेवढी जास्त मेहनत जेवढे जास्त प्रयत्न आपण कराल त्यामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होईल.

आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू करणार आहात. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. आर्थिक दृष्ट्या आणि मजबूत बनणार आहात.

मीन राशि- मीन राशीसाठी येणाऱ्या चार वर्षाचा काळ लाभदायी ठरणार आहे. विशेष करून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. धनसंपत्ती मध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा दिसून येणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

एखादी चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे. कौटुंबिक दृष्ट्या हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. जेवढी जास्त मेहनत जेवढे जास्त प्रयत्न आपण कराल त्यामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *