१३ जुलै गुरुपौर्णिमा पासून चमकेल या राशींचे नशीब. या राशी होतील मालामाल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणार व्रत आषाढी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. म्हणून याला व्यासपौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते. यंदाही गुरुपौर्णिमा १३ जुलैला बुधवारी वेदव्यास यांनी मानवाला चार वेदांच ज्ञान दिल.

म्हणून त्यांना पहिले गुरु असं मानलं जातं. चला जाणून घेऊया १३ जुलैपासून अर्थात गुरुपौर्णिमेपासून कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे. त्यांच्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार आहे. सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती त्यांना येणार आहे. चला हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

मेष रास- पौर्णिमेला बनत असलेला शुभ ग्रहांचा संयोग मेष राशीच्या जीवनात भाग्योदय घेऊन येईल. या काळात आपल्या प्रगतीचे संकेत आहेत. पुढे येणाऱ्या काळ जीवनात शुभ घडामोडींचा असेल. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आतापर्यंत आपल्या जीवनात चालू असलेला वाईट काळ आता संपणार आहे.

वृषभ रास- ज्येष्ठ पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने वृषभ राशीचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने हे सगळे परिवर्तन घडेल. आता प्रगतीच्या दिशेने तुमची वाटचाल होईल. उद्योग आणि व्यापारात तुम्हाला अनेक लाभ प्राप्त होतील.

व्यापारात अनेक नव्या संधी चालून येतील. प्रगतीच्या नव्या वाटा तुम्हाला खुणावतील आर्थिक क्षमता मजबूत होईल. अडकलेली कामही पूर्ण होतील. या काळात प्रगती होणार असून शुभकाळाची सुरुवात होणार आहे.

कर्क रास- कर्क राशीसाठी पौर्णिमेचा शुभ प्रभाव अतिशय लाभदायक ठरणार आहे. पौर्णिमा तुमच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. प्रगतीला गती प्राप्त होणार आहे. घरात सुख शांतीचे वातावरण निर्माण होईल. मित्र आणि सहकाऱ्यांची देखील चांगली मदत तुम्हाला मिळेल.

उद्योग आणि व्यापारात यश प्राप्त होईल. या काळात मैत्रीचे नाते अधिक मजबूत होणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून ज्या अपूर्ण काम असेल ते पूर्ण होईल. आर्थिक गोष्टी सुद्धा समाधानकारक रित्या पुढे जाते. त्याचबरोबर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा सुद्धा जाणवेल.

तुळ रास- तुळ राशीसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. तूळ राशीच्या सुद्धा प्रगतीच्या नव्या वाटा मोकळ्या होतील. व्यवसायात जर तुमचा पैसा अडकला असेल तोही तुम्हाला प्राप्त होईल. या पौर्णिमेपासून पुढे येणाऱ्या काळ तुम्हाला सगळ्याच दृष्टीने अनुकूल असेल. मार्गात येणाऱ्या अडथळे दूर होतील.

आर्थिक क्षमतेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. आणि या काळात अनेक शुभ घडामोडी तुमच्या आयुष्यामध्ये घडून येतील. तुमच्या कौटुंबिक समस्या सुद्धा सुटतील. कुटुंबात तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. करियरमध्ये निर्माण झालेल्या समस्या सुद्धा दूर होतील. आणि आर्थिक क्षमता सुद्धा मजबूत होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *