२०२४ पर्यंत या ३ राशी वर शनीदेवाची राहील कृपा अमाप पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ओम शनी देवाय नमः या ३ राशींवर शनि देवांची राहील कृपा अमाप पैसा आणि प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत राशी बदलत असतो. त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. मित्रांनो कर्म फळ देणारे शनि देव २९ एप्रिल रोजी कुंभ राशीत प्रवेश केला आहे.

मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार शनी एका राशीतून दुसर्‍या राशीत संथ गतीने प्रवेश करतो. आणि एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्यासाठी त्यांना सुमारे अडीच वर्ष लागतात. त्यामुळे शनी देवांनी सुमारे तीस वर्षांनी कुंभ राशीत प्रवेश केलेला आहे. मित्रांनो ते १२ जुलै पर्यंत तिथेच राहतील. त्यानंतर काही दिवसांनी ते कुंभ राशीत प्रवेश करतील.

आणि २०२४ पर्यंत कुंभ राशीत राहतील. ज्याचा सर्व राशींवर प्रभाव पडेल परंतु हे राशि परिवर्तन तीन राशीच्या लोकांसाठी अगदी फायदेशीर सिद्ध ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- मेष राशीच्या लोकांसाठी शनिदेवांचा राशि परिवर्तन लाभदायक ठरू शकते कारण तुमच्या अकराव्या भागात शनिदेव प्रवेश करणार आहेत. ज्याला लाभ आणि उत्तम उत्पन्नाचे घर म्हटले जाते. त्यामुळे या काळात तुम्ही व्यवसायात चांगली कमाई करू शकता.

तसेच या काळात तुम्ही अनेक स्रोतातून पैसे कमवू शकता. या काळात तुम्हाला व्यवसायात आणि करिअरमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. दुसरीकडे शनिदेव तुमच्या दहाव्या घराचा स्वामी आहेत त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रचंड प्रगती मिळू शकते.

वृषभ राशी- मित्रांनो शनिदेव तुमच्या दहाव्या घरात प्रवेश करणार आहेत तर ते २०२४ पर्यंत तिथेच राहतील. व्यवसाय कार्यक्षेत्र आणि करियर मध्ये तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. मित्रांनो करिअरमध्ये अनपेक्षित यश मिळू शकते. त्याठिकाणी मानसन्मान मिळेल‌. तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळू शकेल. व्यवसायात नवीन कल्पना येऊ शकतात.

यश मिळेल त्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमच्या नव्या घराचा स्वामी शनी आहे. त्यामुळे या वेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासोबतच रखडलेली कामे मार्गी लागतील. ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आणि शनि यांच्यात मैत्री आहे त्यामुळे राशी परिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

धनु राशि- म्हणून तुमच्यासाठी राशि परिवर्तन एखाद्या वरदानापेक्षा कमी राहणार नाही. शनिदेवांचे राशी परिवर्तन होताच तुम्हाला साडेदहा ते पासून मुक्ती मिळालेले आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. दुसरीकडे शनी ग्रह तुमच्या तिसऱ्या घरात म्हणजेच पराक्रमी घरामध्ये प्रवेश करत आहेत.

त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या पराक्रमामध्ये आणि शौर्या मध्ये वाढ पाहाल. यासोबतच शत्रूवर विजय मिळवून कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळवू शकता. मित्रांनो जर तुम्ही शनिदेवाच्या संबंधित लोखंड, तेल व्यवसाय करत असाल किंवा करू इच्छित असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. म्हणजेच तुम्हाला नवीन ऑर्डर मधून चांगले पैसे मिळतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *