नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो ज्योतिषानुसार प्रत्येकाचे जीवन हे ग्रह नक्षत्रांच्या शेतीवर अवलंबून असते. ग्रहण क्षेत्रात होणाऱ्या बदलाचा मनुष्याचा सर्वांगीण जीवनावर प्रभाव पडत असतो. मनुष्याच्या जीवनात ज्या काही बऱ्या-वाईट घडामोडी घडत असतात त्यात ग्रहण नक्षत्रांचा खूप मोठा सहभाग असतो. कधीकधी ग्रह नक्षत्र एवढे वाईट आणि नकारात्मक बनतात की त्याचा अतिशय नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो.
काळ एक वेळा वाईट बनला की तो एवढा कठीण म्हणतो की या काळात व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. अनेक दुःख आणि यातना या काळात भोगाव्या लागतात. अनेक संकटांचा सामना करावा लागतो. वाईट आणि नकारात्मक ग्रहदशा व्यक्तीला जीवन नकोसे करून सोडते. या काळात व्यक्तीचा एक मात्र सहारा असतो तो म्हणजे ईश्वर.
ईश्वरावर असणारी श्रद्धा आणि भक्ती अशा वेळी उपयोगी पडत असते. दिनांक अठरा जून पासून किंवा उद्याच्या शनिवारपासून असाच काही चा सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. उद्या शनिवार पासून या काही खास राशींवर शनि देवाची विशेष कृपा बरसन्याचे संकेत आहेत.
आता आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. शनीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात अनेक मोठे बदल घडवून आणू शकतो.
मित्रांनो आज मध्यरात्री नंतर ज्येष्ठ कृष्णपक्ष श्रावण नक्षत्र दिनांक १८ जून रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवांचा दिवस असून आज पासून या काही खास राशींवर शनिदेव विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. भगवान शनिदेव हे न्यायाचे दैवत मानले जातात. ते कर्म फुलाचे दाता मानले जातात.
ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ देत असतात. जसे ज्याचे कर्म असते तसे त्याला फळ प्राप्त होत असते. त्यामुळे शनिची कृपा हवी असेल तर व्यक्तीचे स्वतःचे कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. जेवढे चांगले आपले कर्म असतील तेवढे चांगले फळ आपल्याला प्राप्त होत असते. शनीचा सकारात्मक प्रभाव मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलण्यासाठी पुरेसा असतो.
येत्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा आता पूर्णपणे बदलणार असून अनुकूल काळाची सुरुवात त्यांच्या वाट्याला येणार आहे. जीवनातील वाईट आणि नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे.
शनीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्र करियर आणि उद्योग-व्यवसाय, व्यापार यामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या सुद्धा समाप्त होतील. तर त्याला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.
मेष राशी- मेष राशी वर शनिमहाराज विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. आपल्या जिवनातील वाईट आणि नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. सांसारिक जीवनात चालू असणारे नकारात्मक वातावरण पती-पत्नी केव्हा व पारिवारिक चालू असणारे भांडण आता दूर होणार असून भाऊबंधकीमध्ये चालू असणारे वाद सुद्धा आता मिटणार आहेत.
प्रेम आपुलकी मध्ये वाढ होईल. संसारीक जीवनात मोठे लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. कोर्टकचेरीच्या कामात चालू असणारे वाद आता पूर्णपणे मिटणार आहेत. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. त्यासोबतच शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी सफल करणार आहात.
नवीन कामाची सुरूवात लाभकारी ठरणार आहे. एखादे नवे काम जर सुरू करायचे असेल तर हा काळ अनुकूल आहे पण मित्रांनो या काळात आपली कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जेवढे चांगले आपली कर्म असतील तेवढे सुंदर फळ आपल्याला मिळणार आहे.
मिथुन राशि- मिथुन राशिवर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. शनि चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे प्रत्येक कार्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. संसारिक जीवनामध्ये चालू असणारी परेशानी आता दूर होणार असून सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. उद्योग-व्यापार करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये चांगले परिणाम आपल्याला दिसून येण्याचे संकेत आहेत. विद्यार्थी वर्गाला शिक्षणामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
भाऊबंदकी मध्ये अनेक दिवसांपासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी सुद्धा दूर होण्याचे संकेत असून आपल्या कामांमध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रात अनेक अनुकूल घडामोडी आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. मानसिक सुख शांती मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.
सिंह राशि- सिंह राशि वर शनीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शनिमहाराज आपल्या राशीवर प्रसन्ना आहेत. या काळात मोठी प्रगती आपल्या जीवनात घेऊन येण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्र किंवा नोकरीच्या क्षेत्रात चांगले लाभ आपल्याला दिसून येतील. कार्य क्षेत्रात प्रगतीच्या वाटा मोकळा होणार आहेत. करियर मध्ये आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. सांसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल.
या काळात मैत्रीमध्ये चालू असणारे वाद सुद्धा मिटणार आहेत. प्रेम हे जीवनात ज्या काही समस्या निर्माण झाल्या असतील त्या आता समाप्त होणार आहेत. प्रेम प्राप्तीचे योग जमून येणार आहेत. कोर्टकचेरीच्या कामात न्यायालयीन कामात देखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा चांगली होणार आहे.
तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनात आनंदाची आणि सुखाची बाहेर येणार आहे. शनिमहाराज आपल्या राशीला शुभ फल देणार आहेत. कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. कारे क्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.
शनीच्या आशीर्वादाने आपल्या मनात चालू असणारे चिंता भीतीचे वातावरण आता दूर होणार आहे. मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होईल. न्यायालयीन कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सरकारी कामात येणारे अडथळे आता दूर होणार असून सरकारी कामात सुद्धा चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे.
आर्थिक क्षमतेमध्ये सुधारणा घडून येईल. संसारिक सुखात वाढ होणार आहे. या काळात संततीकडून आनंदाची बातमी कानावर येणार आहे. प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.
वृश्चिक राशि- वृश्चिक राशि पर शनि महाराज विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. संसारीक सुखामध्ये वाढ दिसून येईल. उद्योग व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न फळाला येणार आहेत. प्रयत्नांना यश प्राप्त होणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून जीवनात चालू असणाऱ्या अनेक परेशानी आता दूर होणार असून प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण करत असलेले प्रयत्न फळाला येतील.
राजकीय क्षेत्रात देखील अनेक प्रकारचे लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.आता संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
धनु राशि- धनु राशीच्या जीवनात आनंदाची बाहार येण्याचे संकेत आहेत. शनि महाराज आपल्या राशी वर प्रसन्न होणार आहेत. शनिच्या साडेसाती पासून आता आपली सुटका होणार आहे त्यामुळे आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान आणि यशकिर्ती मध्ये वाढ होणार आहे.
सांसारिक जीवनात सुद्धा आनंदाचे दिवस येणार आहेत. सांसारिक जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. संसारिक सुविधांमध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. करियर मध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर शनीचा शुभ प्रभाव दिसून येईल. कार्य क्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. व्यवसायातून प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आता इथून पुढे ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते.
संसारिक तुका देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. जीवनात चालू असलेली पैशांची परेशानी तंगी आता दूर होणार आहे. प्रत्येक शनिवारी शनिदेवाला काळे तीळ आणि काळे कापड अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.