उद्या संकष्टी चतुर्थी शुक्रवार या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदु धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस संपूर्णपणे श्रीगणेशाला समर्पित आहे. मित्रांनो एका महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात. एक खेती कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते आणि कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते.

मित्रांनो अमावस्येनंतर येणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर पौर्णिमेनंतर येणार्‍या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. तर मित्रांनो संकष्टी चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. गणेश भक्तांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो.

सर्व भक्तजन मोठ्या उत्साहाने या दिवसाची वाट पाहत असतात. या दिवशी व्रत उपास करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये मध्ये सर्व श्रेष्ठ पद्धत मानली जाते. भगवान गणेशाची मोठ्या उत्साहाने या दिवशी भक्ती आराधना केली जाते. आणि मनोभावे पूजा अर्चा केली जाते.

या दिवशी व्रत उपवास करण्याला देखील विशेष महत्व प्राप्त आहे. आणि चंद्र दर्शनानंतर चतुर्थीचे व्रत सोडले जाते. या दिवशी मोठ्या उत्साहाने श्रीगणेशाची पूजा आराधना केली जाते. मान्यता आहे की मोठ्या भक्तिभावाने मनोभावे जो कोणी श्री गणेशाची पूजाअर्चा करेल परत उपवास करतो त्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहात नाहीत.

चतुर्थीपासून पुढे येणारा काळ या काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. गजाननाची विशेष कृपा या राशीवर बसणार असून माता लक्ष्मी चा आशीर्वाद यांना प्राप्त होणार आहे त्यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि यातना समाप्त होणार असून आनंदाने यांचे जीवन फुलून येण्याचे शक्यता आहे. जिवनातील वाईट काळ आता समाप्त होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो आज मध्यरात्री नंतर जेष्ठ कृष्णपक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक १७ जून रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी ही सुख सौभाग्याची कारक असून धनसंपत्तीची दाता मानली जाते. आणि विशेष म्हणजे याच दिवशी संकष्टी चतुर्थी सुद्धा आहे.

चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. गजानन हे सुखकर्ता असून दुखहर्ता आहेत. गजाननाची कृपा बरसते तेव्हा भागोदय घडून येण्यास वेळ लागत नाही. संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

संकष्टी चतुर्थी पासूनचा पुढे येणारा काळ असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही खास राशींच्या आयुष्यात येण्याचे संकेत आहेत. तर त्याला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बसण्याचे संकेत आहेत. संकष्टी चतुर्थी पासून पुढे आपल्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भगवान गजाननाची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर बरसणार असून माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

जिवनातील वाईट काळ आता पूर्णपणे समाप्त होण्याचे संकेत आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन न्हाऊन निघणार आहे. आपल्या माणसाने मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे.

जे संकल्प आपण अनेक काळापासून केलेले आहेत. ते संकल्प या काळात पूर्ण होणार असून आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना देखील पूर्ण होणार आहेत. हा काळ सर्वत्र दृष्टीने उत्तम फलदायी ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. भगवान गजाननाच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार आहे. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.

आर्थिक दृष्टीने हा काय उत्तर ठरणार आहे. कार्यक्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. सांसारिक सुख देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अनेक दिवसांपासून जीवनात चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे.

गजाननाच्या कृपेने आपल्या जीवनात येणारी संकटे आता दूर होणार असून इथून पुढे शुभ काची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. सांसारिक सुख सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे. हा काळ सर्वत्र दृष्टीने शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीचा असेल तर असणार असून भगवान गजाननाची विशेष कृपा आपल्या पाठीशी राहणार आहे. चतुर्थीपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. विशेष करून उद्योग व्यापार आणि संसारिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे.

सांसारिक जीवनात चालू असलेल्या समस्या आता दूर होणार आहेत. उद्योग-व्यापार व्यवसायामध्ये चांगले लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. परिवारासाठी अनेक दिवसांनी आपल्या मनात असणारी इच्छा यावेळी पूर्ण होणार आहे. आता इथून पुढे नशिबाला प्रयत्नांची जोड दिल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही.

आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपला मान सन्मान वाढणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि वर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. विशेष करून करियर कार्यक्षेत्र आणि उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. या क्षेत्रात आपल्याला भरगोस यश प्राप्त करण्याचे संकेत आहेत. संसारिक जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणारा असून आपण करत असलेले प्रयत्न आता यशस्वी होणार आहेत.

सामाजिक क्षेत्रात माणसं आणि यश प्रतिष्ठामध्ये वाढ होणार आहे. आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होईल प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळा होणार असून या काळात आपल्याला आर्थिक प्राप्तीचे अनेक साधनं उपलब्ध होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये मोठे यश प्राप्त होणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

तुळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर शुभ प्रभाव दिसून येणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापारी याबद्दल हा काळ अनुकूल ठरणारा आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आर्थिक क्षमता आता मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्ती ने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे.

व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होईल. नवा उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. संसारिक जीवन तसेच वैवाहिक जीवनाविषयी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश आपल्याला भेटणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.

धनु राशि- धनुराशी वर संकष्टी चतुर्थीचा अनुकूल प्रभाव पडेल. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्राबद्दल हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आपल्या योजना सफल बनतील. सांसारिक जीवनात प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील.

वैवाहिक जीवनात पती-पत्नी बद्दल चालू असणारे वाद आता मिळणार असून संसारिक सुखात यश आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. घरच्यांचा आपल्यावर विश्वास राहणार आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये घरच्या लोकांच चांगलं सहकार्य आपल्याला मिळणार आहे. त्यासोबतच आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने सुद्धा हा काळ अनुकूल ठरणारा आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक काळ अनुकूल राहणार आहे.

मीन राशि- मीन राशि वर संकष्टी चतुर्थीचा अतिशय अनुकूल प्रभाव दिसून येणार आहे. जीवनाच्या काही समस्या चालू आहे आता समाप्त होणार असून शुभ कार्याची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो मार्गात येणारे अडथळे सर्व दूर होतील. आपल्या जीवनातील अति दुःख त्या काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत.

भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. सुख सौभाग्य आणि ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होण्याचे संकेत आहेत. गजाननाच्या कृपेने आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *