नमस्कार मित्रांनो.
प्रमाणापेक्षा जास्त गर्विष्ठ आणि घमंडी असतात या दोन नावाच्या मुली आज आम्ही तुम्ही या लोकांविषयी सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला असे समजेल की कोणत्या दोन नावाच्या मुली आहेत. ज्या स्वतःला जन्नत ची परी समजतात. आणि अतिगर्विष्ठ असतात.
तर चला मग जाणून घेऊया कदाचित तुम्हाला तुमची किंवा जवळच्या आजूबाजूच्या मुलींचे नाव यात मध्ये असेल यावरून तुम्हाला खात्री पटेलच. मित्रांनो अंगामध्ये गर्व असणे म्हणजेच माज असणे असा नाही. आज तर तो सर्वत्रच पहायला मिळतो.
कोणाला आपल्या रूपावरती तर कोणाला दिसण्यावरती गर्व असतो. तर कोणाला पैशाची घमंड असते. तर कोणाला आपण प्राप्त केलेल्या यशाची घमंड असते. परंतु कधीनाकधी गर्वाचे घर हे खाली होतेच हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणूनच माणसाने आयुष्यात कोणत्याही गोष्टीवर अकारण जास्त घमंड करू नये. कधीही गर्व करू नये.
नेहमी विनम्र असावे. कदापि कोणाचीही परिस्थिती एक समान कधीही राहत नाही. वेळ नेहमी बदलत असते. हेच जीवनाचे सूत्र आहे. तुमच्यावर कधीही कोणती वेळ येईल हे कोणालाच ठाऊक नाही. बऱ्याचदा काही लोक दुसऱ्यांना कमी लेखतात. आणि स्वतःवर गर्व करत राहतात. आणि त्यांचे हेच वागणे त्यांना कधीही स्वभाव बदलू देत नाही. हे त्यांना कळत नाही.
मूळचा कोणताही व्यक्ती वाईट नसतो. मुलांच्या तुलनेत मुलीं मध्ये गर्व असण्याचे प्रमाण जास्त असते. तुलना करणे दुसऱ्यांना कमी लेखणे गर्व करणे, दुसऱ्यावर जळणे अशा नकारात्मक भावना मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात.
याच गोष्टीला लक्षात ठेवून आज आम्ही या लेखनाच्या माध्यमातून अशाच दोन नावांच्या मुलींबद्दल सांगणार आहोत. त्यांच्या स्वभावाचे माज करणे कुठून भरले आहे. तर चला मग विलंब न करता जाणून घेऊया विस्तारात. अशा काही मुलींच्या स्वभावाबद्दल.
A- अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या मुली, या मुलींचे राहणीमान आणि स्टेटस थोडे हाय-फाय असते. या आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या लोकांना भाव देत नाहीत. या मुलींची चॉईस काय वेगळी आणि उच्च असते. हेच कारण आहे की ज्यामुळे त्यांच्या स्वभावात गर्व येऊ लागतो.
यांचा स्वभाव थोडा नकली असल्यामुळे समोरच्याला देखील त्या थोड्या गर्विष्ट वाटतात. अशा स्वभावामुळे त्या सहजासहजी इम्प्रेस होत नाहीत. या मुली दुसऱ्यांना कमी लेखणे, दुसऱ्यावर जळणे अशा असतात.
G- अक्षरापासून नाव सुरु होणाऱ्या मुली मित्रांनो या अक्षराच्या नावापासून सुरु होणाऱ्या मुली अत्यंत गर्विष्ठ असतात. पण बाहेरून त्या गर्विष्ठ नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पान कोणते ना कोणते काम करण्याच्या वेळी यांचा गर्विष्ठ असलेला चेहरा आपोआप समोर येतो.
या मुली स्वतःला स्वर्गातील अप्सरा समजत राहतात. बऱ्याचदा मुलं अप्सरा समजणाऱ्या मुलींना उर्मट म्हणून समजतात. कोणतीही चांगली कला अथवा कौशल्य यांच्याकडे असल्यास त्यांना या गोष्टीचा खूपच गर्व असतो. यामुळे त्यांना बहुतेक लोक मनापासून प्रेम करत नाही. तर मित्रांनो आज खूप काही आपण जाणून घेतल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.