नमस्कार मित्रांनो.
जून महिन्याची सुरुवात दोन नव्या मोठ्या बदलाने झाली आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनी आणि बुध सारखे दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीत बदल होत आहे. ३ जून रोजी वृषभ राशीत बुध ग्रह वक्री झाला आहे आणि शनि कुंभ राशीत वक्री झाला आहे. मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार बुध हा ग्रह बुद्धिमत्तेचा कारक आहे.
व्यवसायाचा कारक आहे. त्याचप्रमाणे व्यापारी याच्याशी सुद्धा संबंधित आहे म्हणूनच बुधाची ही स्थिती बरंच काही सांगून जाते आहे. आणि शनि महाराज तर तुम्हाला माहितीच आहे. कर्मफल दाता आहेत. व्यक्तिला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात. आणि या दोन महत्त्वाच्या ग्रहांमध्ये बदल झालेला आहे.
शनि आणि बुद्धाच्या बदलेल्या स्थितीचा सर्व राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव पडला आहे. अशा परिस्थितीत या दोन ग्रहांची बदललेली स्थिती ४ राशींच्या व्यक्तींचे मात्र भाग्य उजळवणार आहे. कोणत्या आहेत त्या ४ राशी चला जाणून घेऊ या. सुरुवात करुया मेष राशी पासून.
मेष रास- शनि आणि बुधाच्या या बदललेल्या स्थितीचा मेष राशीला फायदा होणार आहे. मेष राशीचे दिवस सुद्धा बदलणार आहेत. या लोकांना नोकरी व्यवसायात खूप फायदा होईल. कामातील लोकांना नवीन नोकरी किंवा बढती सुद्धा मिळू शकते. धनलाभ होईल. नवीन घराची किंवा काळजी खरेदी सुद्धा या महिन्यात करू शकतात. नवीन गोष्टी सुरू करण्यासाठीही उत्तम वेळ आहे.
वृषभ रास- वृषभ राशीमध्ये बुधाचे भ्रमण झाले आहे. जे या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. नवीन नोकरीची ऑफर मिळेल. उत्पन्न वाढेल. ज्यांना भरती केव्हा वाडीची प्रतीक्षा होती ती आता संपणार आहे. पुरेसे पैसे हातात आल्यास तुम्हाला आनंद वाटेल.
अडकलेले पैसे सुद्धा मिळतील.भागीदारीच्या कामातून सुद्धा नक्कीच लाभ होईल. आणि पैशाची बचत सुद्धा होईल. या बदललेल्या ग्रहस्थितीचा फायदा आणखीन एका राशीला होणार आहे. आणि ती रास आहे मिथुन रास.
मिथुन रास- शनि आणि बुद्धाचा या बदललेल्या स्थितीचा फायदा मिथुन राशीच्या लोकांना होणार आहे. आणि तू त्यांची रखडलेली कामे पूर्ण करणार आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ट्रीपवर ही जाऊ शकता. व्यवसायिक काम सुद्धा चांगले चालेल. त्यातही नफा वाढेल आणि कामाचा प्रसार होईल.
धनु रास- बदललेली ही स्थिती धनु राशीच्या लोकांसाठी सुधा लाभदायक ठरणार आहे. आतापर्यंत रखडलेली कामे पूर्ण होतील. त्यामुळे त्यांना प्रमोशन सुद्धा मिळू शकत. कामात यश मिळेल. जे लोक सरकारी नोकरी ची तयारी करत होती त्यांनासुद्धा यश मिळण्याची दाट शक्यता आहे.धनलाभ ही होऊ शकतो. आणि नवीन मार्गाने पैसे सुद्धा मिळू शकतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.