सूर्यदेव राशी बदलणार, त्यांच्या प्रकाशाप्रमाणे या राशीचेही नशीब चमकणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

१५ जून २०२२ रोजी बुधवारी सकाळी ११:५८ मिनिटांनी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल. आणि तो १६ जून २०२२ पर्यंत तिथेच राहील. त्यानंतर पुढील संक्रमण काळामध्ये पुन्हा कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्य हा संपूर्ण जगाचा आत्मा म्हणून पाहिला जातो. जो सर्व प्राणिमात्रांमध्ये संचार करतो.

त्याचबरोबर सूर्यदेवाला आरोग्य, कीर्ती, नाव, प्रतिष्ठान, सरकारी नोकरी, सनमान, यश, उच्च पदवी प्रदान करणारीही मानला जातो. म्हणूनच तुमच्या मध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल तर तुम्हाला सूर्य उपासना करायला सुद्धा सांगितल जात. त्यामुळे बराच फरक पडतो तुम्ही निरोगी राहता. धाडसी सुद्धा होता.

मिथुन राशि मध्ये होणार सूर्याच संक्रमण इतर राशींवर सुद्धा खूप परिणाम करणार आहे. आणि काही राशींवर तर हा परिणाम खूपच शुभ असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींना याचे शुभ फळ मिळणार आहे.

त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे कर्क रास- कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य हा दुस-या घराचा स्वामी आहे. आणि आता हा ग्रह कर्क राशीच्या लोकांसाठी बाराव्या भागात बसला आहे. सूर्याच्या या संक्रमण स्थितीमुळे तुम्हाला परदेशी दौऱ्याची संधी सुद्धा मिळेल. याव्यतिरिक्त तुमचे शत्रू यावेळी कार्यक्षेत्रात सक्रिय असतील परंतु तुम्ही त्यांच्यावर मात करण्यास पूर्णपणे यशस्वी व्हाल.

त्याचबरोबर कोर्टात एखादी केस चालू असेल तर तुमच्या बाजूने निर्णय लागायची सुद्धा दाट शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत आपल्याला यावेळी अधिक सतर्क राहावे लागेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कारण या संक्रमणामुळे त्यांची सुद्धा तब्येत बिघडू शकते.

सिंह रास- सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य हा तुमच्या पहिल्या घराचा स्वामी आहे. आणि या संक्रमणा दरम्यान सूर्य तुमच्या राशीच्या अकराव्या भागात असणार आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचे हे संक्रमण आर्थिक जीवनात विविध स्रोतांकडून लाभ मिळवून देणार ठरेल.

याव्यतिरिक्त यावेळी तुमचे उत्पन्न वाढवणे सुद्धा अशक्य होईल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच समाजात तुमचा सन्मान सुद्धा वाढेल. त्याचबरोबर प्रेमळ संबंधांसाठी सुद्धा हा काळ नक्कीच चांगला आहे. कारण या काळात तुम्ही तुमच्या नात्यातील प्रत्येक गैरसमज दूर करू शकाल. मात्र सूर्यदेवाच्या या स्थितीमुळे तुमचा स्वभाव काहीसा हट्ट होऊ शकतो.

अशावेळी तुमच्या स्वभावात तुम्हाला योग्य तो बदल करावा लागेल. कौटुंबिक जीवनात आई हा काळ तुम्हाला मित्र आणि प्रिय जनांचा पूर्ण पाठिंबा मिळवून देणारा असेल. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बडती मिळण्याचे योग आहेत. तसेच कामांमध्ये सुद्धा तुम्हाला आनंदाची अनुभूती येईल.

कन्या रास- कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य हा बाराव्या घराचा स्वामी आहे. आणि आता तू मिथुन राशीच्या संक्रमाना दरम्यान तुमच्या राशीच्या दहाव्या भागात विराजमान असेल. सूर्याचे हे संक्रमण तुमच्या कार्यक्षेत्रात शिवाची साथ मिळवून देणारी असेल. कारण या वेळी तुम्ही तुमच्या करिअरमध्ये पुढे जाणार आहात.

यादरम्यान पगारदार लोकसुद्धा कामाच्या ठिकाणी चांगलं प्रदर्शन करतील. परिणामी त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. तर कौटुंबिक बाबतीत तुम्हाला बायकांच्या आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल. यावेळी तुम्हाला कामे पूर्ण करण्यासाठी आधीक परिश्रम करावे लागतील.

परंतु सगळी काम तुम्ही वेळेत पूर्ण करू शकाल. असे असूनही तुम्हाला विशेष सल्ला दिला जाणार आहे. की अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नये टाळा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *