नमस्कार मित्रांनो.
१४ जूनला आहे वटपौर्णिमा जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिलावर्ग या दिवशी व्रत करतात. उपवास करतात. हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढतं त्याचबरोबर पतीचा आयुष्य ही उत्तम राहतं अशी मान्यता समाजात आहे. पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसांचे व्रत करायच्या. आता मात्र पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून त्याच दिवशी व्रताची समाप्ती करतात.
संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे सकाळी ठरलेल्या संकल्प प्रमाणे वटसावित्रीचे व्रत करून वड पूजन करावे. वटपौर्णिमेला करा एक विशेष उपाय चला जाणून घेऊया. हा उपाय जर तुम्ही वटपौर्णिमेला केला तर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते असं म्हटलं जात. हा उपाय करायला अगदी साधा आहे.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणताही पांढरा धागा लागेल. जो सुती असेल अर्थात वडाला जो सुती धागा बांधतो तोच. तो धागा घ्यावा आणि हळदीत बुडवावा तो धागा घेऊन वडाच्या झाडाला बांधायचा आहे. वडाच्या झाडाचे अशिर्वाद आपल्याला मिळतात. हा धागा घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षना घालून झाल्यावर तुमची इच्छा बोलून दाखवावी.
तुमच्या मनात जे काही असेल जी काही समस्या असेल तर तुम्ही तिथे व्यक्त करावी. हा एक खूपच चमत्कारी उपाय असल्याचे सुचवले आहे. सुवासिनी स्त्रियांनी जरूर उपाय करावा. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी स्त्रिया प्रार्थना करतात. इतर सुवासिनींची ओटी सुद्धा भरतात.
आणि एकमेकींना शुभेच्छा सुद्धा देतात. तसेच या दिवशी सत्यवान आणि सावित्री यांची कथा सुद्धा वाचली जाते. आपल्या पतीला तिलक लावून औक्षण सुद्धा केले जात. नैवेद्यासाठी नक्कीच गोड गोड बनवले जातात. हे सगळं करण्यामागचा हेतू एकच.
आपल्या कुटुंबात सुख शांती नांदावी ही एक सदभावना सावित्रीने यम देवांकडून पतीचे प्राण परत मिळवले. आणि ती घटना ज्येष्ठ पौर्णिमेलाच घडल वडाच्या वृक्षाखाली. तेव्हापासून या व्रताची सुरुवात झाली. सुवासिनी महिला या दिवशी मनोभावे वटवृक्षाची पूजा करतात.
पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा वडाचे झाड महत्त्वाचा आहे. आणि त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा देखील आपला तुझेच आहे तो आहे. प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसेल तर वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी.तीची स्थापना एका चौरंगावर करावी. आणि मनोभावे पूजा करावी.
पूजा झाल्यानंतर चुकी धागा सात प्रदक्षिणा घालून त्या प्रतिमेला गुंडाळावा. हा धागा गुंडाळताना आपल्या पतीच्या यशासाठी आणि कुटुंबाच्या सौख्यासाठी प्रार्थना करावी. आणि एक मंत्र सुद्धा म्हणा मंत्र या प्रमाणे आहे.
वट भोले स्तीतो ब्रम्हा वट मध्ये जनार्धन वटाग्रे तू शिवो देवा सावित्री वट संस्थिता. अशाप्रकारे सुवासिनी स्त्रियांनी हे व्रत मनोभावे करावे. संपूर्ण दिवस उपवास करावा फलाहार घ्यावा. तसेच सात्विक आहार करावे. ज्यामुळे तुमच्या पतीचे संरक्षण होईल.
असे आपल्या शास्त्रात सांगण्यात आले आहे. पतीला औक्षण करून थोडं मीठ जस आपण दृष्ट काढतो तंस ओवाळून घराबाहेर टाका. म्हणजे सौभाग्य अबाधित राहत. आणि आपल्या संसाराला कोणाचीही नजर लागत नाही.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.