वटपौर्णिमा विशेष- वडाला दोरा गुंडाळताना म्हणा हे दोन शब्द घरात भरभराट नक्की होईल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला असते वटपौर्णिमा आणि तीच वटपौर्णिमा आली आहे. यंदा १४ जून २०२२ रोजी. या वटपौर्णिमेला महिला मनोभावे वडाची पूजा करतात. वटवृक्षाला सुती धागा सुद्धा गुंडाळतात. वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालतात. आणि त्याचबरोबर प्रार्थना करतात. की माझ्या आहे घरातल्या सर्वांना दीर्घायुष्य लाभो.

सुख समृद्धी लाभो. तसेच सगळ्यांची प्रगती होत राहो. त्याचबरोबर वंशवृद्धी व्हावी. मुलगा होत नसेल तर तो व्हावे अशा प्रदिक्षणा अनेक महिलां वटवृक्षाला केली जाते. महिला वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाला प्रदक्षणा घालताना आणि सुती धागा गुंडाळताना मंत्रांचा जप अवश्य करावा. त्यामुळे आपल्या घरात भरभराट होते असे म्हणतात.

पण कोणता आहे तो मंत्र चला जाणून घेऊया. वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना पुढे दिलेला उपाय करा.मंत्र असा आहे. सावित्री ब्रम्ह सावित्री सर्वदा प्रियभाशिनी‌‌. ते नुसते नमः पाहिजे दुःख संसार सागरत. अभियोगो यथा देव सावित्र्या सहीतस्य ते. अवियोगो तथास्मकां भुयात जन्मनी जन्मनी. अशाप्रकारे प्रदक्षिणा घालताना स्त्रियांनी या मंत्राचा जप करावा आणि वडाची पूजा केल्यानंतर नामस्मरण ही अवश्य कराव.

नामस्मरण पुढील प्रमाणे करावे- वटमुले स्थितो ब्रम्हा वटमध्ये जनार्दना: वटाग्रे तू शिवो देवा: सावित्रीवटसंश्रीता. अशाप्रकारे आपण नामस्मरण करावे. आणि सगळ्यात शेवटी आपण सावित्री मातेची आरती देखील करावी. हे व्रत केल्यानंतर आपल्या पतीच्या किंवा घरातील लोकांचे आरोग्य तसेच घरातील काही संकटे असतील, तर ती सर्व दूर व्हावी. यासाठी आपण वटवृक्षाकडे प्रार्थना करावी.

तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी पती-पत्नी दोघांनी सुद्धा मांसाहार करू नये. खोटे बोलू नये कुठल्याही अनैतिक काम करू नये. तसेच या दिवशी महिला वर्ग तर उपवास ठेवतात. तर त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पतीदेव सुद्धा उपवास करतात. त्यामुळे पती-पत्नीचं नातं घट्ट होणार आहे.

आणि त्यांच्या नात्यातील गोडवा वाढणार आहे. तर मंडळी तुमच्या बाजुला कोणी पत्नीचा मनोबल वाढवण्यासाठी उपवास ठेवतात बरं. सांगायला विसरू नका. मंडळी आम्ही व्रतवैकल्या बद्दल सविस्तर माहिती देतो. त्याच बरोबर ज्योतिषशास्त्रीय अंक शास्त्रीय वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *