११ जून ८० वर्षांनी महा संयोग, निर्जला एकादशी पासून या राशींवर देवकृपा होणारच.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

दरवर्षी शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी हे व्रत केले जाते. यावेळीही तारीख शुक्रवारी ११ जून रोजी आहे. याला भीमसेनी एकादशी असेही म्हटले जाते. कारण या एकादशीचे व्रत महाबली भीमाने सुद्धा केलं होतं असे म्हणतात. ज्येष्ठ महिन्यातील उष्णतेमुळे पाण्याची गरज वाढते.

हिंदू धर्मात जेष्ठ महिन्यात जलदान करण्याचे महत्त्व सांगितले आहे. निर्जला एकादशी ला भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. असं म्हटलं जातं की या महिन्यात जलदान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. निर्जला एकादशी च्या दिवशी या राशींचे भाग्य चमकणार आहे.

लक्ष्मी देवीच्या कृपेने या लोकांचे भाग्य सातव्या आकाशात असणार आहे. त्यांच्या नशिबात अनेक प्रकारचे आर्थिक लाभ होतील. माता लक्ष्मी च्या कृपेने या दिवशी अनेक दुर्मिळ योगांची कृपा होणार आहे. ११ जूनला विशेष लाभ होणार याच्या राशी कोणते आहेत. चला जाणून घेऊया. त्या राशी मध्ये सगळ्यात पहिली राशी आहे मेष रास.

मेष राशी- मेष राशीला ११ जून नंतर विशेष लाभ होणार आहेत. यानंतर येणाऱ्या विशेष उद्योगांमुळे माता लक्ष्मीची मेष राशीच्या लोकांवर आणि त्यांच्या कुटुंबावर विशेष कृपा होईल. पतीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही खूप भाग्यवान असाल. व्यवसाय आती है वाढ होईल. आर्थिक लाभाचे अनेक प्रकार असू शकतात.

त्याचबरोबर तुमच्याकडे अपूर्ण राहिलेले कामे जे असतील योजना असतील त्या सुद्धा आता पूर्ण होणार आहेत. विशेषतः त्यामध्ये तुम्हाला चांगले यशही मिळेल. तुम्ही केलेली योजना खूप प्रभावी पढेल. समाजात त्यामुळे तुमची मान आणि प्रतिष्ठा सुधारेल.

तुमची लोकप्रियता पाहून लोक तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकतील. जोडीदाराबरोबर नवीन काम मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. महालक्ष्मी च्या कृपेने आता ११ जून रोजी निर्जला एकादशी ला तुम्हाला अनेक महत्त्वाचे ला बघायला मिळतील. म्हणजे तुम्ही नवीन योजना बनवू शकता परदेशी कंपन्यांकडून सुद्धा तुम्हाला लाभच होईल.

कन्या रास- यावेळी निर्जला एकादशीच्या दिवशी तुमचे नशीब उजळणार आहे. रियल स्टेट् बांधकामाच्या संबंधित असेल तर विशेष फायदा होईल. जमीन मालमत्ता खरेदी करू शकता. अपूर्ण राहिलेल्या अनेक महत्त्वाच्या मालमत्ता पूर्ण होतील. देव तुम्हाला नक्कीच यश देईल.

इतक्या दिवसांमध्ये तुम्ही केलेली योजना प्रभावी ठरेल. महत्वाचा फायदा तुम्हाला या महिन्यात दिसून येईल. भरपूर नफा ही दिसेल. वाहन खरेदी या करू शकता. तसेच तुमच्या धनसंपत्तीत ही वाढ होईल.

मकर रास- निर्जला एकादशी च्या दिवशी माता लक्ष्मी चे विशेष कृपा मकर राशी बरोबर असणार आहे. रात्रंदिवस त्यांची चौपट प्रगती होईल. तुम्हाला अनेक महत्त्वांच्या योजनांचा लाभ मिळेल. समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल लोकप्रियता वाढेल ‌. भागीदारीच्या व्यवसायात असेल तर कोणत्यातरी महत्त्वाचा करार होऊ शकतो. जिंकलेले पैसेसुद्धा मिळतील लॉटरी मध्ये तुम्हाला फायद्याचे योग आहेत. उत्पन्न वाढेल.

बँकांकडून कर्ज सुद्धा मंजूर केले जाईल. ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. ज्यासाठी तुमची कामे प्रलंबित होतील. जे काम इतके दिवस पूर्ण होतील ते सुद्धा पूर्ण होतील. विशेषतः त्यांच्या मध्ये चांगले एस तुम्हाला मिळेल. तुम्हाला अनेक योजनांचे लाभ देखु्. मिळतील. आणि तुम्ही बनवलेला योजना प्रभात सुद्धा होतील.

मीन रास- मीन राशीच नशीब सुद्धा आता एकादशीपासून उजळणार आहे. अनेक प्रकारचे फायदे त्यांना होतील. त्यांचेसुद्धा प्रगती होईल. त्यांचे सुद्धा नशीब जोर धरेल. माता लक्ष्मीची विशेष कृपा त्यांच्यावर होईल. वैवाहिक जीवन सुद्धा चांगले असेल. भरपूर सुख मिळण्याची शक्यता आहे. मुलाची प्रगती झालेली पाहून खूप आनंद होणार आहे.

बघता बघता आयुष्याच्या जोडीदाराची सुद्धा साथ मिळेल. तुमचा जोडीदार तुमच्या खांद्याला खांदा लावून असेल. यावेळी तुमच्या जोडीदारासोबत चे नाते तुमचे मजबूत असणार आहे आणि गोड होईल. तुम्हाला अनेक योजनांचे लाभ मिळणार आहे.

कार्यालयात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेता येईल त्याचबरोबर घर आणि कुटुंबातील आनंदात सुद्धा वाढ होईल. खऱ्या मित्रांची साथ मिळेल नवीन नाती आयुष्यात येतील. तसेच घरी धार्मिक कार्य सुद्धा होऊ शकतील. विवाह सुद्धा ठरू शकतात.

मिथुन रास- मिथुन राशीला सुद्धा आर्थिक लाभ मिळतील. त्यानंतर ११ जून रोजी लक्षात घेण्याचा योगही लक्षाधीश बनण्याचा योग आहे. तुमच्या नशिबात घडणाऱ्या घडामोडी मुळे तुम्हाला आणि फायदे होतील. तुम्ही केलेल्या योजना प्रभावी ठरतील आणि लोकप्रियता वाढेल.

माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचे आरोग्य चांगले राहील. तसेच आरोग्याचा लाभ सुद्धा तुम्हाला होईल. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात सुद्धा आनंद वाटेल. शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा होईल. तुम्ही शिक्षणासाठी कोणत्याही मोठ्या संस्थेत प्रवेश घेऊ शकता. तुम्ही विशेष निकालाची वाट पाहत असाल तर तो सुद्धा लवकर लागेल. आणि तुमच्या बाजूने लागेल.

तूळ रास- तूळ राशीचे नशीब सुद्धा आता चमकणार आहे. तुमच्यासाठी निरुपयोगी अपूर्ण असलेल्या अशा सगळ्याच योजना आता तुम्हाला लाभ देतील. त्यात तुम्हाला प्रचंड यश मिळेल. यावेळी तुम्हाला दुप्पट आणि चौपट प्रगती मिळेल. तुम्ही केलेली योजना खूप प्रभावी ठरेल. त्यात तुम्हाला चांगला फायदा होईल.

राज योग आणि धनलाभाचे योग आहेत. कोणताही महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. परदेशात जाण्याचा बेत सुद्धा करू शकता. त्यात सोबत कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. तुम्हाला तुमच्या सहजीवनात जोडीदाराची साथ मिळेल. तुम्हाला मोठ्या भावंडांची आईवडिलांची सुद्धा साथ मिळेल. गुरूंचा सुद्धा आशीर्वाद राहील.

तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांच एकादशीपासून भाग्य चमकणार आहे असं म्हणायला हरकत नाही. मग तुमची रास याच्यामध्ये आहे की नाही सांगायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *