वटपौर्णिमेपासून या राशींवर होणार धनवर्षाव, जाणून घ्या या काही खास राशींबद्दल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो राशीचक्र नेहमीच बदलत असते त्यामुळे यातील राहू केतूचा देखील विशेष प्रभाव पडत असतो. येत्या वटपौर्णिमेला राशीचक्रातील सर्व राशींची स्थिती बदलणार असून काही राशींवर शुभ अशुभ प्रभाव पडणार आहेत. तुम्ही देखील जाणून कोण कोणत्या राशींवर कसे प्रभाव पडणार आहेत व त्यांची स्थिती काय आहे.

आता घडीला राहू मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत आहे तर केतू शुक्राचे स्वामित्व असलेल्या तुळ राशीत आहे. विशेष म्हणजे राहू आणि केतू कायम वक्रीचरणाने राशी बदल करत असतात. सुख समृद्धी कारक मानला गेलेला शुक्र ग्रह सुद्धा सध्या मेष राशीत विराजमान आहे.

शुक्र आणि राहू हे मित्र मानले गेलेले आहेत, तसेच शुक्र आणि राहुची मैत्री विशेष फलदायी ठरू शकते. राहू कृतिका नक्षत्रातून भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहे. मित्रहो याच नक्षत्रात पुढील २४६ दिवस राहू विराजमान असेल. भरणी नक्षत्राचे स्वामित्व शुक्राकडे असून त्याची देवता यम आहेत त्यामुळे हा दुग्धशंकरा योग मानला जात आहे.

मेष :- राहूच्या नक्षत्र बदला मुळे मेष राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक स्थिती मध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती करता येईल तसेच उत्पन्न देखील वाढेल. अडकलेले पैसे आपणाला परत मिळतील. तसेच वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची देखील शक्यता आहे.

वृषभ :- भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश या राशीच्या लोकांसाठी देखील शुभ असून धनसंपत्ती घेऊन येतो आहे. आपणाला अनेक लाभाच्या संधी मिळतील. आपण आपल्या करिअर ममध्ये झपाट्याने प्रगती कराल. पदोन्नती देखील होईल शिवाय प्रवासातूनही आपणाला पैसे मिळतील.

मिथुन :- भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश मिथुन राशीच्या लोकांना उत्तम ठरू शकतो. आगामी काळात सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतील. तसेच शेअर बाजारातून देखील आर्थिक लाभ होतील किंवा अचानक आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. आरोग्य सामान्य राहील.

कर्क :- भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश कर्क राशीच्या लोकांना देखील सकारात्मक भूमिका घेऊन येतोय. कर्मस्थानी गुरू असल्याने त्याचे पाठबळ मिळू शकते. कार्यक्षेत्रात कामाचे समाधान देऊ शकाल. सुखासह आनंद देखील वाढेल. मात्र वाहन चालवताना काळजी घेण्याची गरज आहे.

सिंह :- भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरत आहे. परदेशातून काहीतरी लाभ मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात यश, प्रगती साध्य करता येईल.

कन्या :- भरणी नक्षत्रातील राहुचा प्रवेश या राशीतील लोकांसाठी संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे. शत्रू पासून सावध राहणे आवश्यक आहे तसेच कठोर निर्णय घेणे टाळावे. एखादा महत्वाचा निर्णय घेताना तज्ञ मंडळींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. बाकी स्थिती सामान्य स्वरूपाची असेल. चिंता करण्याचे कारण नाही.

तुळ :-राहूच्या नक्षत्र बदलामुळे तुळ राशीच्या लोकांना पैशाच्या बाबतीत खूप फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. जीवनात सुख सुविधा वाढतील. तुम्ही सहलीला देखील जाऊ शकता. आनंदाचा काळ असून जीवन आनंदमय बनेल.

वृश्चिक :-भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश हा वृश्चिक राशीच्या लोकांना संमिश्र स्वरूपाचा असेल. काही समस्यांचा सामना करावा लागेल. दांपत्य जीवनात काहीसा तणाव जाणवेल. समाजातील आपली प्रतिमा मालिन होणार नाही याची काळजी घ्यावी.

धनु :- भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश धनु राशीच्या लोकांना लाभदायक ठरू शकतो. अचानक धनलाभाचे योग जुळून येतील. नोकरदार तसेच व्यावसायिक मंडळींना लाभाच्या अनेक संधी साधता येतील. मीडिया किंवा एंजियो सारख्या संस्थांचा देखील लाभ होऊ शकतो.

मकर :- भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश मकर राशीच्या लोकांना देखील लाभदायक आहे. त्यांच्या चौथ्या भावात असलेला राहु नव्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहे. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतील, शिवाय करिअर मध्ये मोठे बदल होतील. हे बदल तुमच्या फायद्याचे व सकारात्मक असतील.

कुंभ :- या राशीच्या व्यक्तींना देखील हा योग भाग्यकारक आहे. तृतीय भावातील राहू मेहनतीचे उत्तम फळ प्रदान करेल. नशीब चमकेल. आनंददायी वातावरण निर्माण होईल मात्र नातेवाईकांसोबत असलेले नाते योग्य पध्दतीने हाताळावे लागेल. प्रवास देखील फायदेशीर ठरू शकतील.

मिन :- भरणी नक्षत्रात राहुचा प्रवेश मिन राशीच्या लोकांसाठी संमिश्र ठरू शकतो. एकीकडे धन भावातील राहू असल्याने कार्यक्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. पण दुसरीकडे काही कौटुंबिक कलह होण्याची देखील शक्यता आहे. काळजी घेणे गरजेचे आहे.

मित्रहो यापैकी तुमची राशी कोणती आहे ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेन्ट करून सांगा आणि जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *