जन्मतारीख १, १०, १९, २८ कसा असेल जून महिना. तुमच्या साठी. घडणार या घटना तुमच्या आयुष्यात.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मंडळी तुमची जन्मतारीख कोणत्याही महिन्यातील १, १०, १९ किंवा २८ आहे का जर या चार तारखा पैकी तुमची जन्म तारीख असेल तर ती कोणत्याही महिन्याची असो मंडळी जेव्हा जेव्हा नवीन महिना सुरू होतो तेव्हा तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की आता हा महिना आपल्यासाठी कसा जाणार आहे‌.

या महिन्यात तरी आपली अडलेली कामे पूर्ण होतील का, या महिन्यात आपला काही आर्थिक फायदा होईल का. असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण अंकशास्त्राच्या माध्यमातून आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.

चला तर मग सुरवात करूया मित्रांनो अंकशास्त्रानुसार जून हा महिना सहावा येतो. अर्थात ६ क्रमांक येतो. सहा क्रमांक हा शुक्राचा क्रमांक आहे. अर्थात ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह हा विलास जीवन, प्रेम जीवन आणि सूक्ष्म कारक ग्रह आहे.

असा हा सहा क्रमांक जून महिन्यात असल्यामुळे जून महिन्यात नक्कीच तुम्हाला शुक्राचे काही शुभ प्रभाव असू शकतो. आता बोलूया २०२२ या सालाकडे जून महिना आणि दोन हजार बावीस साल तुम्हाला माहिती आहे का २०२२ एकूण अंक हा सहाच येतो.

२०२२ चा एकूण अंक म्हणजे काय तर २+०+२+२ याची बेरीज येते ६ म्हणजेच काय तर जून महिन्याचा सुद्धा ६ हाच आकडा येतो. आणि २०११ चा सुद्धा सहाच आकडा येतो.

अंकशास्त्रानुसार मी मघाशी म्हटल तस ६ हा आकडा शुक्र ग्रहाचा मानला जातो. जो तुम्हाला प्रेम जीवन लक्ष्मी कारक योग त्याच बरोबर बिलाची जीवन प्रदान करतो. प्रदान करणारा ग्रह मानला जातो. मग आता बघूया या जून महिन्यामध्ये थेट तुमच्या जीवनावर या विलास ग्रहाचा काय प्रभाव पडतो आहे.

जून मध्ये जन्मलेल्या लोकांना वाटतं की एखाद्या विशिष्ट गोष्टीवर त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणूनच त्यांना एखादी गोष्ट आवडली तर ती मिळवण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात. आणि त्यांना ती गोष्ट मिळते सुद्धा पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे.

जून महिन्यात जन्मलेली लोक स्वार्थी मुळीच नसतात. प्रेम विवाह घर या गोष्टींना मानणारे असतात. शारीरिक दृष्ट्या सुद्धा खूप मजबूत असतात परंतु ते कधीही कठोर परिश्रम करत नाहीत. त्याच बरोबर मंडळी तुम्ही तुमच्या आजूबाजूला सुद्धा निरीक्षण करा की जून महिन्यात जन्मलेल्या लोकांकडे व्हाईट कलर नोकरी असतात.

त्यांच्याकडे बुद्धिमत्ता असते. चांगल्या क्षमता असतात. जबाबदारी घेण्याची सुद्धा क्षमता असते. आणि कुठलेही काम पूर्ण करण्याची इच्छाशक्ती सुद्धा असते. आतापर्यंत आपण बोललो जून महिन्याच्या महत्त्व बद्दल. २०२२ च्या महत्त्वा बद्दल आणि त्याच बरोबर जून महिन्यातील जन्मलेल्या लोकांबद्दल आता वळूया मूल्यांक १ असणाऱ्या व्यक्तींकडे.

आता मूल्यांक एक म्हणजे काय मी मगाशी म्हटल तस ज्यांची जन्मतारीख कोणत्‍याही महिन्याची १, १०, १९ किंवा २८ त्यांचा मूल्यांक असतो १. आता या मूल्यांक एक असणाऱ्या व्यक्तींना जून महिना कसा जाणार आहे. नक्कीच त्यांच्यासाठी जून महिना खास असणार आहे. या महिन्यात शूर, सूर्य, शुक्र, राहू, गुरु, चंद्र यांचा राज्य आहे.

व्यवसायात गुंतलेली लोक खूप व्यस्त असतात. तेजी या महिन्यात काही तरी नवीन करतील. शिवाय हा महिना राजकारण्यांसाठी सुद्धा चांगला असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळतील आणि जे नोकरीच्या शोधात आहेत. त्यांना सुद्धा चांगल्या संधी मिळतील.

तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमच्या शिक्षणासाठी तुम्हाला चांगली सुवर्ण संधी मिळेल. या महिन्याचा जास्तीत जास्त उपयोग तुम्हाला अभ्यासासाठी करायचा आहे.

आता वळूया तुमच्या प्रेमी जीवनाकडे, तुमचे प्रेम जीवन नक्कीच आनंदी असेल. जोडीदाराबरोबर तुम्ही नक्कीच चांगला काळ घालवाल त्याच बरोबर जे जीवनसाथीच्या शोधामध्ये आहेत. त्यांचा शोध सुद्धा या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या महिन्यांमध्ये तुम्ही एक छोटासा उपाय करायचा आहे. बुधवारी गणपतीला पांढरी फुले अर्पण करायचे आहेत. त्यामुळे गणेशाची कृपा तुमच्यावर बरसणार आहे.

आणि अर्थात मंडळी जर तुमचा मूल्यांक एक असेल. अर्थात तुमची जन्मतारीख मी मगाशी म्हटल तस कोणत्याही महिन्याची १, १०, १९ किंवा २८ असेल तर सांगायला विसरायच नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *