मकर राशिच्या १५ खास गोष्टी, जाणून घ्या कसा असतो यांचा स्वभाव..

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रानो ज्योतिष शास्त्र मधील राशिचक्रातील दहावी राशी म्हणजे मकर रास ह्या राशीचा स्वामी शनी आहे. मकर राशीच्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर व, जा, जी, खु, खा, खो, ज किंवा गी पासून सुरू होते. मकर राशीच्या लोकांच्या १५ खास गोष्टीबद्दल यामध्ये सर्वप्रथम आहे मकर राशीचे चिन्ह मगर आहे. या राशीच्या व्यक्ती अति महत्त्वाकांक्षी असतात.

२) सन्मान आणि यश मिळण्यासाठी कितीही कष्ट उपसण्याची या व्यक्तींची तयारी असते. ३) या व्यक्तींचा स्वभाव शांत असतो व्यक्तिमत्त्वही गंभीर असते, आपले ध्येय साध्य करण्यासाठी या व्यक्तींना कठोर परिश्रम करावे लागतात. ४) प्रवास करणे या व्यक्तींना आवडते गंभीर स्वभावामुळे ही मंडळी कुणालाही सहज मित्र बनवत नाहीत.

विशेष म्हणजे त्यांचे बहुतांश मित्र कार्यालय व व्यावसायिक असतात. ५) आहे भुरकट आणि निळा रंग या व्यक्तींना आवडतो. ६) मितभाषी गंभीर आणि उच्च पदावरील व्यक्ती यांना आवडतात. ७) देव व नशिबावर यांचा विश्‍वास अधिक असतो.

८) पसंती नापसंती याबद्दल त्यांचे वैवाहिक जीवन लवचिक नसते. त्यामुळे यांच्या जीवनसाथीला अनेक गोष्टी त्रासदायक वाटू शकतात. ९) या राशीचे लोक मित्रांच्या सहकार्याने जीवनात प्रगती करतात. १०) या राशीच्या मुली सडपातळ असतात. यांना व्यायाम करणे आवडते उंची जास्त असूनही यांना हाय हिल सॅंडल घालायला आवडते.

११) हे लोक पारंपारिक प्रकारांवर विश्वास ठेवणारे असतात. छोट्या-छोट्या वाक्य मध्ये विचार मांडतात. १२) इतरांचे विचार सहजपणे समजून घेतात. आणि यांचा मित्रपरिवार मोठा असतो. १३) या राशीच्या मुलींना पिळदार शरीराचे पुरुष जास्त आकर्षित करतात.

१४) हे लोक करियर क्षेत्रामध्ये यश प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करण्यास तयार असतात.१५) कुटुंबाच्या सुखासाठी कोणतीही जोखीम उचलण्यास सज्ज असतात. तर मित्रांनो अशा आहे मकर राशीच्या लोकांची १५ खास गोष्टी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *