आज शनि अमावस्याची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्याचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच वैशाख महिन्यात येणारी भाऊका अमावस्या ही अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. या वेळी येणारे अमावस्या ही सोमवती अमावस्या म्हणून साजरी होणार आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते.

आणि विशेष म्हणजे या वेळी अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी होणार आहे. दिनांक ३० मे रोजी अमावस्या असून या दिवशी शनि जयंती साजरी होणार आहे. हा अतिशय अद्भुत संयोग बनत असून या संयुगाच्या शुभ प्रभावाने या पाच राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो अमावस्येच्या दिवशी स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे. अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून दानधर्म करण्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील. या दिवशी पितरांचे तर्पण करणे किंवा पिंडदान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

अमावस्या दिवशी व्रत व उपवास करून भगवान महादेवाची पुजा देखील केली जाते. असे केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दुःख दारिद्र्य समाप्त होतात. मित्रांनो या दिवशी शनीदेवाची देखील पूजा केली जाते. शनि देवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे आणि शनी दोष दूर होतात. सुख-समृद्धीचे प्राप्ती होते.

या दिवशी शनि देवाची जयंती असल्याने शनिदेवांना काळे उडीद काळे तीळ आणि मोहरीचे तेल अर्पण करणे शुभ मानले जाते. सोबत शनि चालीसा पाठ किंवा शनी मंत्राचा जप करणे विशेष लाभकारी मानले जाते. यावेळी शनि जयंती आणि सोमवती अमावस्या अतिशय शुभ बनत आहे. या दिवशी अतिशय शुभ संयोग असून सर्वार्थ सिद्धी योग आणि सुकर्मा योग देखील करत आहेत.

या संयोगाचा अतिशय शुभ प्रभाव या पाच राशीच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत. या संयुगाच्या शुभ प्रभावाने या पाच राशींचा भाग्यदय घडून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशिवर शनिची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. सोमवती अमावस्या अमावस्याचा सकारात्मक प्रभाव आणि शनीदेवाची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार असून जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

व्यापाराच्या दृष्टीने अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता प्रगतीच्या दाहीदिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार असून सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. वैभव सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. यानंतर आहे मिथुन राशी मिथुन राशि वर शनि अमावस्याचा आणि सोमवती अमावस्या अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून आपल्या जीवनात अतिशय शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

हा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुखद काळ ठरणार आहे. आता इथून पुढे सांसारिक जीवनात प्रेम आपुलकी आणि गोडवा निर्माण होईल. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत आर्थिक समस्या जीवनात चालू आहेत. त्या आर्थिक समस्या आता दूर होणार असून आर्थिक प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. तिथून पुढे प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.

सिंह राशि- सिंह राशीवर शनि जयंती आणि अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसनार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार असून लवकरच या क्षेत्रात मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्रात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल.

सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. आपले अनेक दिवसांचे बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होणार आहे. तूम्हाला सरकार रोजगार प्राप्त होण्याचे योग आहेत. उद्योग व्यवसायात प्रगती समाधानकारक असेल प्रगतीच्या दिशा मोकळ्या होतील.

तुळ राशी- तुळ राशी शनि जयंतीचा विशेष अनुकूल प्रभाव दिसून येणार आहे. त्यासोबतच सोमवती अमावस्याचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
आता वेगाने प्रगतीला सुरुवात होणार आहे. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

उद्योग व्यापार आणि करिअरमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनात आनंददायी घडामोडी घडून येतील. ज्या क्षेत्रात मन लावून मेहनत घ्याल त्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता इथून पुढे उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यवसायात आपण ठरवलेल्या योजना यशस्वी ठरणार आहेत.

सांसारिक जीवनात आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. ग्रह नक्षत्राची अतिशय शुभ स्थिती आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील.

कुंभ राशी- कुंभ राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात. त्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे. अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. सोमवती अमावस्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. शनिमहाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. कोर्ट कचेरीत चालू असलेल्या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. शत्रुवर विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *