शुक्रवारी पाकिटात ठेवा या ९ मधून कोणतीही १ वस्तू..! महालक्ष्मी करेल कृपा येईल पैसा..!

Astrology

नमस्कार मित्रांनो.

स्रियांना पर्स खूप आवडते. आणि ती उपयोगी आहे परंतु तिच्यात काय ठेवावे व काय नाही हे त्यांना माहीत नसते. त्या सर्वच वस्तू तिच्यात कोंडून ठेवतात. पण या सर्व वस्तू जर पर्समध्ये ठेवल्या तर पैसे कसे टिकतील पैशांचे पाकीट हे नेहमी वेगळेच असावे. म्हणजे त्यात इतर कोणत्याही वस्तू ठेवल्या जाणार नाही.

याशिवाय आजकाल फॅशन ट्रेंड म्हणून स्त्रीया कोणत्याही रंगाची व कशीही पर्स घेतात. परंतु काळ्या किंवा निळ्या रंगाचे पैशांचे पाकीट कधी असू नये. काळी किवा निळी पर्स असल्यास शनि व राहू यांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो. व खर्च वाढतात म्हणून काळी किंवा निळी पर्स सोडुन इतर कोणत्याही रंगाची पर्स वापरु शकता.

परंतु काळी व निळी पर्स पैशांसाठी वापरु नये. आपली पाकिट व पर्स मधे पैसे टिकून राहण्यासाठी त्यात कोणकोणत्या वस्तु ठेवाव्यात. म्हणजे आपल्या पाकिटात पैसे टिकून राहतील. करणारे असल्याने त्यांचा आवडता रंग लाईट पिंक कलरचे पाकिट असेल तर चांगलेच.

आज मी तुम्हाला आपले पाकिट नेहमी पैशांनी भरलेले राहील यासाठी त्यात कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात. म्हणजे आपल्या पाकिटात पैसा टिकेल हे मी तुम्हाला सांगनार आहे. या ५ पैकी कोणतेही एक वस्तू आपल्या पाकिटात ठेवा.

म्हणजे तुमचे पैशांचे पाकीट मी नेहमीच भरलेले राहील कितीही खर्च केला तरीही संपूर्ण पाकिट रीकामे होणार नाही. त्यातील पहिली वस्तू म्हणजे पाच कवड्या कवडीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. हे समुद्रात मिळते व देवी लक्ष्मी ही समुद्राची लाट निर्माण झाली आहे.

म्हणून देवी लक्ष्मीला कवडी प्रिय आहे पुर्वीच्या काळी त्यांचा चलन म्हणून वापर केला जात असे म्हणून कवडी म्हणजे एक प्रकारे पैसाच आहे. पाच कवड्या घेऊन त्यांच्या आत थोडे थोडे कुंकू टाकावे. व त्या कवड्या एका कागदातून लाल रंगाच्या धाग्याने तुम्ही बांधावी. व ती पुडी आपल्या पाकिटात आत मध्ये व्यवस्थित ठेवावी.

यामुळे लक्ष्मी सदा आपल्या पाकिटात राहील गणपती बाप्पांचा फोटो गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मी यांच्या एकत्रित फोटोचे पूजन करून फोटो पाकीटात ठेवावा. देवांचा फोटो पाकीट ठेवल्याने त्याचे पावित्र्य राखले जाईल असे ठेवावे. यामुळेही तुमच्या पाकिटात पैशांमध्ये वृद्धि होईल.

म्हणजे दक्षिण वरती पूजा सामग्रीच्या दुकानात जाऊन शंख आणून त्याचे देवघरात पूजन करावे. व तो रात्रभर देवघरात ठेवावा. दुसरी वस्तू लक्ष्मीचे आपल्या पाकिटात आगमन होईल. ती वस्तू म्हणजे एकाक्ष नारळ नारळ छोटा येतो तो नारळ घेऊन त्याचेही पूजन करून तो नारळ पर्समध्ये ठेवा.

यामुळे तुमच्या पर्समध्ये पैशांची कमतरता कधीही राहणार नाही. ही पुढील वस्तू अशी आहे ज्यामुळे तुमच्या पर्सची किंवा पाकिटाची चोरांपासून संरक्षण होईल. चांदीचे छोटे-छोटे तलवार व त्रिशूल बनवून त्यांचे पूजन करून देवीच्या मंदिरात आणि महादेवाच्या मंदिरात थोड्या वेळ ठेवून उचलून ते पर्समध्ये ठेवावे.

यामुळे तुमच्या पर्सचे किंवा पर्समधील सामानाचे चोरांपासून संरक्षण होईल. तिसरी वस्तू म्हणजे गुलाब पाणी गुलाब पाण्याची छोटी बाटली पाकिटात नेहमी ठेवावी. त्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होऊन धनाचा वर्षाव होतो. थोडेसे पाकिटात शिंपडावे होतो. या तिन्ही पैकी कोणतीही एक वस्तू आपल्या पाकिटात ठेवायची आहे. तुमच्या पर्स मधील पैसे कायम टिकून राहतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *