येणारे ४० दिवस या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर. मिळणार वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

१७ मे २०२२ रोजीच अर्थात मंगळवारीच मंगळ ग्रहाने कुंभ राशितून मीन राशीत प्रवेश केला आहे. आणि २७ जून पर्यंत तो मीन राशीत राहील. गुरु ग्रह आधीच मीन राशीत आहे. तर आता या मंगळ आणि गुरू योगाचा कोणत्या राशीवर शुभ प्रभाव पडणार आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार १७ मे ला मंगळवारी मंगळ ग्रहाने कुंभ राशी तुन मीन राशि मध्ये प्रवेश केला आहे. मीन राशीत २७ जून पर्यंत तो राहील. मंगळाच हे संक्रमण अनेक राशींसाठी खूप फलदायी ठरणार आहे.

गुरु ग्रह आधीच मीन राशीत विराजमान आहे. परिणामी मंगळाचा या सहयोगाने मंगळ गुरु सह्योग तयार होत आहे. आणि या संयुगाचा अनेक राशीवर परिणाम पडत आहे. त्यातील सर्वात पहिली रास आहे वृषभ रास.

वृषभ राशी- ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या अकराव्या स्थानात मंगळाचे संक्रमण होणार आहे. गुरु तिथे आधीच विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतील.

आर्थिक स्थिती सुधारेल.आणि भविष्यातील योजनांमधून लाभ मिळेल. व्यापाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल. आरोग्याची काळजी मात्र घ्यावी लागेल. पोटाचा त्रास होऊ शकतो.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील हे संक्रमण शुभ राहील. मंगळ त्यांच्या दशम भागात प्रवेश करणार आहे. आणि गुरु ग्रह आधी तीथे असल्याने यानिमित्ताने मंगळ गुरु योग तयार होईल. या राशीच्या लोकांसाठी हे अत्यंत शुभ राहील.

या काळात कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा आणि वर्चस्व वाढेल. एवढेच नाही तर या काळात जमीन आणि इमारत इत्यादींची खरेदी होण्याची सुद्धा शक्यता आहे. या काळात घाईघाईने मात्र निर्णय घेणे टाळा. आणि रागावर नियंत्रण ठेवा.

कर्क राशी- या राशीच्या लोकांसाठी हा संयोग विशेष फलदायी ठरणार आहे. यादरम्यान तुम्हाला मनःशांती जाणवेल. नोकरी आणि व्यवसायात वर्चस्व राहील. हा काळ उत्साही राहील. कठोर परिश्रम कराल. त्याचे फळ सकारात्मक असेल. याकाळात विरोधकांपासून मात्र सावध राहा. आणि धार्मिक प्रवासाला जाण्याची सुद्धा योग आहेत.

तुळ रास- या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण संमिश्र ठरेल. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होणार आहेत. नशिबाने आर्थिक परिस्थिती चांगली असेल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदा होईल.

या काळात कोणतेही चुकीचे काम करणे टाळा. अन्यथा कोर्टकचेरीच्या फेऱ्या लागतील‌. वाहन चालवताना ही काळजी घ्‍या. तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना मंगळाच्या राशी परिवर्तनाचा फायदा होणार आहे. तुमची रास यामध्ये आहे कि नाही ते पहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *