गरिबीचा होईल अंत १७ मे पासून पुढे ११ वर्ष या राशिच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणारच.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनाचा प्रवास करताना मनुष्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कधी सुख तर कधी दुःख असा चढ-उतार व्यक्तीला अनुभवायला मिळत असतो. ज्योतिषानुसार मनुष्याच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते त्याला अनेक वेळा व्यक्तीचे स्वतःचे कर्म आणि बदलती ग्रहदशा कारणीभूत असते.

ग्रह नक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात अशावेळी व्यक्तीने चुकूनही वाईट कामे करू नयेत. या काळात वाईट कामे केली चुकीची कामे केली तर त्याचे अतिशय नकारात्मक फळ व्यक्तीला प्राप्त होते. नकारात्मक ग्रहदशा व्यक्तीच्या जीवनात सतत अडचणीही निर्माण करत असते. व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

या काळात व्यक्तीला अनेक दुःख यातना अपयश आणि अपमान सहन करावे लागतात. पण हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. सकारात्मक ग्रहदशा व्यक्तीच्या जीवनाला नवा आकार देत असते.

मनुष्याच्या जीवनात म्हणून सकारात्मक ग्रहदशा असताना व्यक्तीला स्वतःचे कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रहण क्षेत्राचा शुभ प्रभाव व्यक्तीच्या जीवनात मनाप्रमाणे प्रगती आणि उन्नती घडवून आणू शकतो. या काळात थोडीशी जरी मेहनत केली. थोडेसे जरी प्रयत्न केले तरी खूप मोठे यश प्राप्त होते.

दिनांक १७ मे पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभवूया काही भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनातील वाईट ग्रह दशा गरिबीचे दिवस समाप्त होणार असून शुभ काळाची अतिशय सुंदर काळाची सुरुवात यांच्या वाट्याला येणार आहे.

जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये आता परिवर्तन घडून येणार आहे. आता इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. आता एका नव्या दिशेने वेग घेणार आहात. एक सुंदर प्रगती आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रात आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.

मित्रांनो या काळात आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत. उद्योग-व्यापार करिअर कार्यक्षेत्र अशा क्षेत्रात आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होईल.

भरपूर प्रमाणात आपल्या धनसंपत्ती मध्ये देखील वाढ होणार आहे. मित्रांनो दिनांक १७ मे रोजी ग्रहांचे सेनापती मंगळ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. दिनांक १७ मे रोजी मंगळ कुंभ राशी तू निघून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. मंगळाच्या राशी परिवर्तनाचा शुभम अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या काही भाग्यवान राशींसाठी हे भूचर अतिशय लाभदायी ठरणार आहे.

यांच्या जीवनातील दुःख दारिद्रय आता काळ आता संपणार आहे. अतिशय सुंदर प्रगती अतिशय सकारात्मक प्रगती यांच्या जीवनात घडणार आहे. आता इथून पुढे सुंदर काळ आपल्याला अनुभवता येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीसाठी मंगळ शुभ फल देणार आहेत. भाग्याची भरपूर साथ काळात आपल्याला लाभणार आहे. धनसंपत्ती आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. हे भूचर आपल्या राशि साठी विशेष अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक सुखशांतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

परिवारासाठी आपण पाहिलेले स्वप्न साकार करून दाखवणार आहात. ज्या क्षेत्रात आपल्याला यश हवे आहेत या क्षेत्रात आता मोठे यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो भाग्य या काळात भरपूर साथ देणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना उत्तम प्रगती लागणार आहे.

ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रात चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मित्रपरिवार सहकारी आणि नातेवाईकांची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. प्रेम जिवनात चालू असलेल्या अडचणी प्रेम जीवनात निर्माण होणाऱ्या बाधा आता दूर होणार आहेत. प्रेम आपुलकीमध्ये वाढ होणार आहे.

मित्रांनो या काळात वाईट कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. मंगळाची कृपा असताना जर आपण वाईट काम केले तर निश्चित आपल्याला त्याचे वाईट फळ मिळू शकते त्यामुळे या काळात वाईट किंवा चुकीच्या कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक असून शुभ कामाची सुरुवात करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

वृषभ राशि- वृषभ राशि वर मंगळाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. वृषभ राशिच्या जीवनात आता सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना प्रचंड यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो आपल्या जीवनात अतिशय शुभ काळाची सुरुवात घडून येण्यास सुरुवात होणार आहे. प्रेमात गोडवा निर्माण होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण-तणाव उदासी नकारात्मक भावना या काळात दूर होणार असून मनाला एक प्रकारचा वेगळा आत्मविश्वास मिळणार आहे. मन अतिशय मजबूत बनणार आहे. आपल्या बुद्धीला देखील सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये मेहनत करत आहात त्या क्षेत्रामध्ये आपल्याला अत्यंत मोठे यश प्राप्त होणार आहे.

मित्रांनो या काळात आपल्या मनात असलेल्या महत्त्वपूर्ण योजना गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका. अगदी जवळच्या मित्राला सुद्धा सांगू नका. कारण आपले गुपित जर उघडे झाले तर त्यावेळी नुकसान होऊ शकते. म्हणून महत्त्वपूर्ण योजना इतर कोणालाही न सांगता त्या योजनेवर काम करणे अत्यंत आवश्यक आहे.

मिथुन राशि- मिथुन राशि वर मंगळाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. मंगळदेव या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. आता इथून पुढे भाग्याची सुद्धा आपल्याला भरपूर साथ लाभणार आहे. मानसिक सुख-शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. उद्योग व्यापारात मोठ्या प्रमाणात उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.

उद्योग व्यवसायात भरभराट पहावयास मिळणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार सुद्धा जमून येणार आहेत. आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती सुद्धा प्राप्त होणार आहे.

सिंह राशि- सिंह राशि साठी मंगळ अतिशय शुभ फळ देणार आहेत. नोकरीसाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. नोकरीविषयक कामांना गती प्राप्त होणार आहे. नोकरीत अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल.

अधिकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील चांगल्या प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग-व्यवसायात देखील आपल्याला अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होणार आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काय विशेष अनुकूल ठरणार आहे.आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

तूळ राशी- तूळ राशी वर मंगळाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामांना यश प्राप्त होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. जीवनात अनेक शुभ संधी आपल्याला प्राप्त होणार आहेत. ज्या क्षेत्रात आपल्याला यश हवे असेल त्या क्षेत्रात जर आपण चांगली मेहनत घेतली तर आपल्याला यश प्राप्त होऊ शकते.

वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे. या काळात घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्यासाठी शुभांगी ठरू शकते. त्यासोबतच व्यसनापासून दूर राहणे आपल्या साठी आवश्यक आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर मंगळाचा अतिशय शुभ परिणाम दिसून येईल. मंगळ हे आपल्या राशीचे स्वामी आहेत. या काळात मंगळ अतिशय आपल्याला शुभ फळ देणार आहेत. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्या क्षेत्रात मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

आपली जिद्द आणि मेहनत फळाला येणार असून आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची वेळ आहे. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

कुंभ राशी- कुंभ राशी वर मंगळाची अतिशय शुभ कृपा बसणार आहे. मंगळाचे हे विचार आपल्या जीवनात आनंदाची वर घेऊन येणार आहेत. सुखाचे सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. संसारिक सुख उत्तम लाभणार आहे. संसारिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

उद्योग-व्यापार करियर एक कार्यक्षेत्र विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. ज्या क्षेत्रात आपल्याला यश हवे असेल त्या क्षेत्रात भरघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे. भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनात मंगळाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. मंगळाचे आपल्या राशीत होणारे भूचर आपल्यासाठी एखाद्या वरदानासमान ठरणार आहे. आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. उद्योग-व्यापार आता मोठा लाभ आपल्याला प्राप्त होईल.

संसारी जीवनात प्रेम आणि आपुलकी मध्ये गोडवा निर्माण होणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार आहे. सांसारिक सुख उत्तम लागणार असून आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे. आर्थिक प्रगतीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. या काळात मोठे यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *