मे महिन्यात कन्या राशितील व्यक्तींच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

कन्या ही राशिचक्रातील सहावी रास असून या राशीचा बोधचिन्ह आहे. नौकाविहार करणारी तरुणी होडी मध्ये बसलेली तरुणी तिच्या एका हातात कणिस आहे. आणि दुसऱ्या हातात अग्नी अर्थात विस्तव आहे. मंडळी या चिन्हाचा अर्थ फार गहन आहे आणि मोठा आहे. नौका विहार करणारी तरुणी एका हातात कणीस तर दुसर्‍या हातात लिस्त घेऊन बसलेली आहे.

म्हणजे ज्यावेळी आनंदाचे क्षण तुमच्या हातामध्ये आहे. तो क्षण सोडून तुम्ही पुढच्या गोष्टीचा विचार करत आहे. अशा मुळे सध्याच्या क्षणाचा आनंद तुम्ही नीट घेत नाही. शिवाय त्या तरुणीच्या हातात नौका चालवण्यासाठी जे वल्ले लागते ते वल्ले सुद्धा नाहीयेत.

त्यामुळे ती नौका पाण्याच्या प्रवाहाबरोबर कुठे जाईल. हे सांगता येत नाही म्हणजेच नियोजनाचा अभाव अगदी असाच काहीसा स्वभाव असतो. कन्या राशीच्या मंडळींचा सुधा भविष्याचा जास्त विचार करत बसतात. परिणामी वर्तमान काळ सुद्धा आनंदाने जगुन घेत नाही. वर्तमान सुद्धा धड मजेत घालवत नाही.

भविष्यातही यश मिळेल याची खात्री नसते. अशा या कन्या राशीचा स्वामी मात्र बुध ग्रह आहे. बुध ग्रह या राशीचा स्वामी असल्यामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये यांना मनापासून आवड असते. असे म्हणता येईल की त्याबद्दल कन्या राशीचे लोक उत्तम सल्लागार सुद्धा ठरतात.

ही मंडळी अतिशय तिक्ष्ण परंतु चिकित्सक स्वभावाची असतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवत नाहीत. चला तर बघुयात की मे महिना कन्या राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे. या महिन्यात कुटुंबातील सदस्यांमध्ये काही गोष्टींबाबत मतभेद होतील. आणि तुम्ही कुटुंबातील व्यक्तींकडून समाधानी राहणार नाही.

घरामध्ये कलह निर्माण होण्याचीही शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या प्रियजनांचे कडून किंवा वडीलधाऱ्या कडून सल्ला घ्यावा. आणि त्याचा योग्य आदर करावा सय्यम आणि चातुर्याने समस्या सोडवल्या जाऊ शकतात.

संकट टाळण्यासाठी रोज सकाळी हनुमान चालीसा वाचन केले पाहिजे. त्यामुळे घरावरील संकट टळेल व्यवसायाच्या दृष्टीकोनातून देखील हा महिना चांगला नाही. तुमचे तुमच्या भागीदार किंवा इतर व्यापाऱ्यांकडून फसवणूक होऊ शकते. ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा वेळीच सावध राहा आणि तुमच्या सभोवताली लक्ष द्या.

नोकरी करणाऱ्यांना या महिन्यात जास्त काळजी करण्याची गरज नाही. कारण त्यांचे काम पूर्वीसारखेच चालू राहील. आणि कोणतेही नवीन समस्या उद्भवणार नाही. विद्यार्थ्यांना या महिन्यात कमी कष्टात यश मिळेल. आणि परीक्षेतही चांगले गुण मिळतील त्यासोबतच भविष्यात त्यांना उपयोगी पडू शकतील.

अशा इतर क्षेत्रातही ते त्यांची आवड दाखवतील. उच्चशिक्षण घेणारे लोक या महिन्यात थोडे उदास राहण्याची शक्यता आहे. आणि त्यांना त्यांच्या करिअरची चिंता राहील. सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात अनपेक्षित निकाल मिळू शकतात.

या महिन्यात तुम्हाला तुमचे शिक्षक आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे तुमची भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी फायदेशीर ठरेल. विवाहित लोकांचे त्यांच्या जोडीदारावरील प्रेम या महिन्यात वाढेल. परंतु त्यांना सासरच्या लोकांकडून नाराजीचा सामना करावा लागेल. ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनावरही परिणाम होईल.

जे आधीपासूनच नातेसंबंधांमध्ये आहेत. ते त्यांच्या जोडीदाराबद्दल भावनिक होऊ शकतात. आणि त्यांना त्यांच्या आरोग्याची चिंता राहील. जर तुम्ही तुमच्या लग्नाची वाट पाहत असाल. तर एखाद्याशी सकारात्मक संभाषण चालू होईल. त्यामुळे आनंदाचे वातावरण राहील सर्वजण तुमच्या वागण्याचं कौतुक करतील.

या महिन्यात मंगळ तुमच्यावर भारी असल्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याबाबत प्रामुख्याने जागरूक राहणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे टाळा. आणि जेवण योग्य ठेवा कुटुंबातील सदस्यांची देखील काळजी घ्या. जेणेकरून कोणतीही गंभीर समस्या उद्भवणार नाही. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक घाबरणं यासारख्या समस्या डोकं वर काढते.

ज्यांना श्‍वास घेण्यास त्रास होत आहे. त्यांनी प्रामुख्याने स्वतःची काळजी घ्यावी. तुम्ही तुमच्या सोबत अतिरिक्त इन्हेलर ठेवा. जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही अडचण येणार नाही. मे महिन्यात कन्या राशि साठी भाग्यशाली अंक असेल ६ आणि भाग्यशाली रंग असेल पांढरा जर तुम्ही लग्नाची वाट पाहत असाल.

तर या महिन्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. परंतु कोणी तरी त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल. अशा वेळी तुमची वागणूक मवाळ ठेवा नाहीतर नातं तुटू शकतात.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *