कुंभ राशी शनिचे आगमन साडेसाती काय होईल? काय करावे? नक्की बघा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो कुंभ राशीची साडेसाती सुरू आहे. साडेसातीचा हा दुसरा टप्पा आहे. म्हणजे पहिले अडीच वर्ष साडेसातीला पूर्ण झाले आणि आता दुसरे अडीच वर्ष सुरु झालेले आहेत. मित्रांनो तसे तर शनी हा कुंभ राशीचा गुरु आहे. आणि शनीची आवडती रास कुंभ आहे.

मित्रांनो कुंभ राशी शनीला अत्यंत आवडीची आहे. आणि या घटनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती आहे. २९ एप्रिल ला २९ एप्रिल च्या दिवशी शनि कुंभ राशी मध्ये प्रवेश करून बसले आहेत. म्हणजेच शनि महाराजांची एन्ट्री कुंभ राशी मध्ये झालेली आहे.

आता कुंभ राशी मध्ये शनिमहाराज राहणार आहेत. आणि याचा काय परिणाम होईल. काय करावे काय नाही करावे. मित्रांनो साडेसाती म्हणजे भयानक काहीतरी होईल किंवा काहीतरी खूप भयानक असते. असे लोकांना वाटते. परंतु मित्रांनो असे काहीच नसते. शनिमहाराज साडेसाती मध्ये आपल्याला आपल्या कर्माचे फळ देतात. चांगले कर्म चांगले फळ आणि वाईट कर्म वाईट फळ.

आता तुमचे कर्म कसे आहेत त्यावर अवलंबून असते की तुम्हाला काय मिळणार आहे. जर तुम्ही सर्व काही शुभ करतात. सर्व काही चांगले करतात तर फळ सुद्धा चांगलीच मिळतील. आणि काहीतरी वाईट करत असाल तर फळ सुद्धा वाईटच मिळते. परंतु मित्रांनो शनिमहाराज जेवढे रागीट आहेत तेवढेच ते सर्व काही चांगले सुद्धा करतात.

कुंभ राशी ही त्यांचे आवडते राशी असली तरी आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. साडेसाती मध्ये कर्म चांगले करा विचार चांगले करा. देवांची सेवा करा. मित्रांनो खूप जातीच्या जातकांनाही घाबरण्याचे तसे काहीच कारण नाही. या दिवसात शनि महाराजांची सेवा करावी. तसेच शनि स्तोत्र बोलावेत. हनुमान चालीसा वाचावी.

आणि जमले तर शनी मंदिरात सुद्धा जायचं आणि शनी मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन घ्यायचं. जमलं तर शनिवारच्या दिवशी उपवास करायचा. शनिवारच्या दिवशी काहीतरी दानधर्म करायचे. मित्रांनो फक्त एका गोष्टीची काळजी साडेसाती मध्ये जास्त कुंभ राशीच्या लोकांना घ्यायची आहे. ती म्हणजे आपल्या हातून काही वाईट होणार नाही. काही चुकीचे होणार नाही.

किंवा कर्म आपले वाईट वळण घेणार नाही याची काळजी घ्यायची. कारण शनिमहाराज आपल्या राशीमध्ये आहेत. आणि ते स्वतःच्या राशीला त्यांच्या आवडत्या राशीला कधीच दुःख देत नाहीत. कधीच त्रास देत नाहीत. म्हणून आपण प्रयत्न करावे.

आपण स्वतःहून जागृत त्यांना नाही करायचे. आपण स्वतःहून असे कर्म नाही करायची की आपण त्यांना भाग पाडू दंड देण्यासाठी. वाईट फळ देण्यासाठी. म्हणून चांगले कर्म करा चांगले फळ मिळेल. आणि घाबरण्यासारखं काहीच कारण नाही.

शनि आपल्या आवडत्या राशीत आले आहेत. खूप वर्षानंतर शनि आपल्या आवडत्या राशीत आले आहेत. याची फळे कुंभ राशीला अतिउत्तम मिळणार आहेत. सर्व काही व्यवस्थित होणार आहे. शुभ होणार आहे पैशाचा लाभ होणार आहे. ज्यांची घरं नाहीयेत त्यांची घर होतील. नोकरीमध्ये प्रॉब्लेम आहे नोकरी मिळेल. आणि सर्व काही व्यवस्थित सर्व काही सुरळीत होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *