मोठी शनी अमावस्या या राशीचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्य तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. त्यातच शनि अमावस्या ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. शनिवारी येणार्‍या अमावास्येला शनि अमावस्या असे म्हटले जातात. मित्रांनो हिंदू धर्मामध्ये शनी अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे.

अमावस्येच्या दिवशी नदीमध्ये स्नान करून दानधर्म करणे याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शनि अमावस्याच्या दिवशी पितरांच्या नावे समर्पण करणे विशेष मानले जाते. शनि अमावस्या दिवशी पितरांचे श्राद्ध आणि दर्पण करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पितरांचे तर्पण करून अन्नदान किंवा गरजू लोकांना दान करणे विशेष फलदायी मानले जाते.

मित्रांनो या दिवशी पिंपळाची पूजा करणेदेखील विशेष शुभ फलदायी मानले जाते. मान्यता आहे की यामुळे पितर आपल्यावर विशेष प्रसन्न होतात. आशीर्वाद देतात पितरांचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येते. शनि अमावस्या दिवशी शनिदेवाची पूजा करणे हेदेखील विशेष फलदायी मानले जाते.

या दिवशी भगवान शनिदेवाला काळे उडीद काळे तीळ मोहरी चे तेल आणि फुले वाहणे फलदायी मानले जाते. ज्या लोकांच्या जीवनात शनीची साडेसाती किंवा ध्येय चालू आहे. अशा लोकांनी शनी मंत्राचा जप करणे विशेष फलदायी मानले जाते. मित्रांनो या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीची पूजा करणे देखील विशेष फलदायी मानले जाते.

हनुमान जी चा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. शनि अमावस्या पासून या काही खास राशिच्या जीवनात सुखाचे दिवस येण्याचे संकेत आहेत. दुःख आणि दारिद्र्याचा काळा आता समाप्त होणार आहे. अतिशय शुभ फलांची प्राप्ती आता आपल्याला होणार आहे.

मानसिक सुख शांती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या घर परिवारातील आता नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. आणि सकारात्मक स्थितीची प्राप्ती आपल्याला होणार आहे. उद्योग व्यापारात मोठा लाभ होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो कोर्टकचेरीच्या कामात देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कोर्टकचेऱ्या चालू असलेल्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. प्रेम आणि आपुलकी मध्ये बसणार आहे.

आपल्या जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीला सुरुवात होणार आहे. चैत्र कृष्णपक्ष रेवती नक्षत्र दिनांक २९ एप्रिल रोजी मध्यरात्री १२:५८ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक ३० एप्रिल रोजी उत्तर रात्री १:५९ मिनिटांनी अमावस्या स्थिती समाप्त होणार आहे.

अमावस्या पासून पुढे येणारा काळ या राशींसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर अमावस्येचा शुभ परिणाम दिसून येण्याचे संकेत आहेत. शनि अमावस्या पासून पुढे येणाऱ्या काळात विशेष शुभ घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. हा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. आपला मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या शुभ घडामोडी या काळात घडून येणार आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. जीवनात अपूर्ण राहिलेली आपली कामे या काळात पूर्ण होणार आहेत.

विशेष करून मानसिक सुख-शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. घर परिवार आत चालू असलेली नकारात्मक परिस्थिती भांडणे कटकटी आता दूर होणार असून घरातील वातावरण आनंदी बनणार आहे.

मित्रांनो या काळात आपल्या मनावर असलेले दडपण आता दूर होईल. आत्मविश्वासात वाढ दिसून येणार आहे. आपल्या निर्णय शक्ती मध्ये देखील वाढ होणार आहे. आपण घेतलेले निर्णय यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहेत. कार्य क्षेत्राला प्रगतीची नवी चालना मिळणार आहे.

मिथुन राशि- शनि अमावस्या पासून पुढे येणारा काळ जीवनात सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. भोग विलासतेच्या या साधनांमध्ये वाढ होणार आहे. प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. आपले अडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. ज्या क्षेत्रात तल्लीन होऊन कामे करणार आहात म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये अतिशय मन लावून कामे करणार आहात.

त्या क्षेत्रात आता आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते. नावलौकिकात वाढ होणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. कामातून आपल्या किमतीमध्ये आणि नावांमध्ये वाढ होणार आहे. आपल्या जीवनात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे.

मनावर असलेला मानसिक तणाव अथवा मनाव असलेली चिंतेची दडपण आता दूर होणार आहे. मन अतिशय आनंदी बनणार आहे. सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. मित्रांनो प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. आता आपल्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

सिंह राशि- सिंह राशि साठी मे महिन्याची सुरुवात अतिशय फलदायी ठरणार आहे. आपण पाहिलेले स्वप्न या काळात साकार होण्याची शक्यता आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून मोठा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्य क्षेत्राचा विस्तार आता घडून येण्यास सुरुवात होईल. पारिवारिक सुख शांती मध्ये आता वाढ होणार आहे. संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. आपले साहस आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल.

आपण करत असलेल्या कामात आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. प्रगतीचे नवीन मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली मेहनत घेतल्यास त्यातून हे आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. कार्यक्षेत्रात मोठे यश आपल्या हाती लागू शकते. उद्योग व्यापारातून मोठी वाढ करण्याचे संकेत आहेत.

तूळ राशी- मे महिना तूळ राशीच्या दृष्टीने विशेष अनुकूल असणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. आपल्या जीवनात अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता पूर्ण होतील. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपली अडलेली कामे पूर्ण होणार आहेत.

ग्रहण नक्षत्रांची अनुकूलता असल्यामुळे आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. आपल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रात कामे करण्याची आवश्यकता आहे. हा काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे त्यामुळे चालून आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ दिसून येईल. आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात बनत असलेली गृहदशा आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. या काळात बनवलेल्या योजना यशस्वी ठरणार आहेत. संसारिक सुख-समृद्धी मध्ये वाढ होईल. पारिवारिक संबंध मजबूत बनतील.

शुभ काळाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. आपली जिद्द आणि मेहनत आता फळाला येईल. नोकरीत मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला नवीन आकार देणारा काळ निर्माण होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या नव्या दिशा आपल्याला प्राप्त होणार आहेत.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीसाठी काळ अनुकूल ठरणारा आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ जीवनात आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. या काळात आपल्या जीवनात अतिशय सुंदर घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात.

या काळात एखाद्या अध्यात्मिक गुरु ची भेट आपल्याला होऊ शकते. अध्यात्माची आवड निर्माण होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील. व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणारा आहे.

जीवनात निश्चित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होऊ शकते. आता इथून पुढे प्रगती चे नवीन कीर्तिमान स्थापन करणार आहात. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. नातेसंबंध मधुर बनतील. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. मे महिन्यापासून पुढे एक सकारात्मक कलाटणी आपल्या जीवनाला मिळणार आहे. एक नवीन प्रगती आपल्या जीवनात घडू शकते. कार्यक्षेत्रामध्ये मनाप्रमाणे घडामोडी घडून येतील.

अमावस्या येणाऱ्या काळात आर्थिक लाभ वाढणार आहे. नवा उद्योग व्यवसाय करण्यासाठी किंवा आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी अमावस्या पासून पुढे येणारा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. ग्रहशांती मध्ये वाढ दिसून येईल. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होईल. सुंदर प्रगती घडून येण्याचे योग आहेत. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणारा आहे. आपल्या स्वभावामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहेत. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. आपल्या जीवनातील पैशांची अडचण आता दूर होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *