आज शनि अमावस्येची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोड मध्ये खेळतील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पूजा पाठ दान करण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून पूजा पाठ आणि दानधर्म केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध करणे आणि पिंडदान करणे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मान्यता आहे की अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावल्याने पित्रू दोषा पासून मुक्ती मिळते. ती तर आपल्यावर प्रसन्न होतात.

पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्रय समाप्त होते. शनि अमावस्या च्या दिवशी मित्रांनो श्राद्धकर्म करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. अमावस्येच्या दिवशी शनि मंत्राचा जप करणे उत्तम फलदायी मानले जाते.

शनि अमावस्या दिवशी भगवान शनिदेवाला फुले वाहणे शुभ फलदायी मानले जाते. चैत्र कृष्णपक्ष रेवती नक्षत्र दिनांक 29 एप्रिल रोजी मध्यरात्री अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक 30 एप्रिल रोजी रोज शनिवार उत्तर रात्री एक वाजून 59 मिनिटांनी समाप्त होणार आहे.

अमावस्ये पासून पुढे येणारा काळ या ५ राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता इथून पुढे प्रगतीला वेळ लागणार नाही. भगवान शनिची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. या ५ राशींसाठी अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग-व्यापार कार्यक्षेत्र करियर मध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. आणि आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते फळ प्राप्त होणार आहे.

मेष राशी- पासून मेष राशीला अमावस्या पासून शुभ प्रभाव दिसून यायला सुरुवात होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.

भाग्य या काळात भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. संसारी जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशिच्या जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होणार आहे. नातेसंबंध मधुर बनणार आहेत. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापार यात मोठे यश आपल्या हाती लागणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. सरकारी कामात देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

व्यावसायिक दृष्ट्या काळ अनुकूल ठरणार आहे. घरातून आर्थिक आवक वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नव्या योजना फळाला येतील. काळ अतिशय अनुकूल ठरणारा आहे.

सिंह राशि- सिंह राशि वर ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा बसणार आहेमागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे. नवीन आर्थिक कामांची सुरुवात होणार आहे.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अतिशय अनुकूल ठरणारा आहे. मित्रांनो भगवान श्री च्या कृपेने सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. कार्यक्षेत्रात चांगली परिस्थिती घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

तुळ राशि- तूळ राशी वर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. संसारिक सुखात वाढ होणार आहे. प्रेम आपुलकी आणि माया ममते मध्ये सुद्धा वाढ होईल. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे.

नवीन व्यवसाय सुरु करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उद्योग व्यापारात मोठा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

धनु राशि- धनु राशि वर भगवान शनीचा विशेष आशीर्वाद बसणार आहे. भाग्य आता चांगल्या प्रमाणात साथ देणार आहे. प्रगतीला सुरुवात होणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लागेल. शनि चा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आर्थिक सुख शांती मध्ये लाभ होईल.

मित्रांनो पारिवारिक सुखात आनंदाचे दिवस येणार आहेत. पारिवारिक चूक आपल्याला उत्तम लागणार आहे. परिवारात चालू असलेल्या अनेक समस्या आता सोल होतील. आपल्या जीवनात चालू असलेली पैशाची तंगी सुद्धा आता दूर होण्याचे संकेत आहेत. व्यापारातून प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी प्रसन्न होतील.

कुंभ राशी- शनिमहाराज आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत. शनि अमावस्या मुळे आपल्या जीवनात प्रगती ला सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रातून अतिशय सुंदर प्रगती घडून येईल. कार्यक्षेत्रामध्ये नवीन घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.

अतिशय शुभ संकेत आहेत. नोकरी विषयी च्या कामात अत्यंत लक्ष द्यावे लागणार आहे. व्यापारातून नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभा करण्यासाठी काळ अनुकूल आहे.

मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची मदत आपल्याला प्राप्त होईल. संसारिक जीवनात चालू असणारे नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून. शुभ काळाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *