दिनांक २५ एप्रिल २०२२ आजच राशीभविष्य. इथून पुढचा काळ घेऊन येईल आनंदाचे दिवस.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

दिनांक २५ एप्रिल २०२२ रोजी सोमवार आजचे राशीफळ. मित्रांनो आज चैत्र कृष्णपक्ष नक्षत्र तिथी दिनांक २५ एप्रिल रोजी सोमवार लागत असून राहुकाळ सकाली पासून ते ०९:१३ पर्यंत असेल. चंद्र कुंभ राशीत संचार करणार आहेत तर चला पाहुयात आजचे राशीभविष्य. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- आजचा दिवस नवीन कामासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या वाणीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे.
मनाला आनंदित करणारी एखादी घटना घडून येऊ शकते. मित्रांनो कुणालाही पैसे उधार देताना पूर्ण विचार करणे गरजेचे आहे.

वृषभ राशि- आजचा दिवस आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. महादेवाच्या नामस्मरण केल्याने जीवनात सुख प्राप्त होऊ शकते. मित्रांनो महादेवाच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात केल्यास शुभ फल प्राप्त होऊ शकते. करिअरमध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होईल.

मिथुन राशि- आपल्या शब्दाने लोक प्रभावित होणार आहेत. आपल्या शब्दाला महत्त्व प्राप्त होणार आहे. अतिशय शुभ घडामोडी आपल्या जीवनात घडून येऊ शकतात. सहली निमित्त प्रवासाचे योग घडून येणार आहेत. आपला आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

कर्क राशि- कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे. मित्र मैत्रिणी सोबत काही वाद निर्माण होऊ शकतात. व्यापारी वर्गासाठी दिवस शुभ ठरणार आहे.

सिंह राशि- सरकारी कामात यश प्राप्त होऊ शकते. कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. सांसारीक सुखाची प्राप्ती होऊ शकते.

यानंतर आहे कन्या राशि-आज आपल्या जीवनात आपल्याला वादापासून दूर राहणे आवश्यक आहे. मित्रांनो या काळात वाद किंवा क्रोधा पासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. बुद्धी आणि विवेकाचा वापर करून कोणतेही काम करण्याची आवश्यकता आहे. तोंडामध्ये साखर ठेवून काम करून घ्यावे लागतील.

तुळ राशी- मित्रांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. सकाळची सुरुवात अतिशय उत्साहात ठरणार असून दुपारी मन थोड उदास बनू शकते. पण संध्याकाळपर्यंत एक वेगळाच आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. या काळात अतिशय शुभ घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील.

वृश्चिक राशि- आज आपल्या उस्ताहामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. करिअरविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला प्राप्त होऊ शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.

धनु राशि- परिवारासोबत वेळ घालवणार आहात. मानसिक ताणतणाव काहीसा कमी होणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मित्रांनो एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता.

मकर राशी- मकर राशि साठी काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक सुखात वाढ दिसुन येईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मित्रांनो सकाळपासून काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे.

कुंभ राशी- बेरोजगारांना रोजगाराची प्राप्त होऊ शकते. मित्र-मैत्रिणींमध्ये काही मानसिक ताण तणाव वाढू शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. यानंतर आहे

मीन राशि- उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. प्रेम जीवनात आनंद प्राप्त होणार आहे. दिवसाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो एखाद्या मोठे काम आपल्या हातून पूर्ण होऊ शकते. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. आर्थिक क्षमता समाधानकारक असेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट मार्फत नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *