दिनांक २४ एप्रिल रविवार आजचे राशिभविष्य. आजपासून पुढील १० वर्ष या राशींचे नशीब वाऱ्याच्या वेगाने धावणार.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आज चैत्र कृष्णपक्ष श्रावण नक्षत्र नवमी तिथि दिनांक २४ एप्रिल रोज रविवार लागत आहे. पंचांगानुसार राहू काल सकाळी ०५:१२ मिनिटा पासून ते ६:५७ मिनिटापर्यंत असेल. चंद्र आज कुंभ राशीत संचार करणार आहेत.

पंचांगानुसार प्रवास करण्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी ठरणार आहे. तर त्याला वेळ वाया न घालवता पाहूया संपूर्ण बारा राशींचे राशिभविष्य. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- आजचा दिवस आपल्यासाठी मजेत जाण्याचे संकेत आहेत. मित्र अथवा परिवारातील लोक आपली मदत करणार आहेत. परिवारासोबत वेळ घालवणार आहात. आपले मन आज आनंदी आणि प्रसन्न बनेल. कार्यक्षेत्रात काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता.

वृषभ राशि- मनाला आनंदी करणारे एखादी मोठी गोष्ट कानावर येऊ शकते. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील. यानंतर आहे मिथुन राशि मानसिक तान तनाव आता दूर होणार आहे. सुख शांती मध्ये वाढ होऊ शकते. मन शांत ठेवून बुद्धी आणि विवेकाने काम करण्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल.

कर्क राशि- हा काळ आपल्यासाठी आजचा दिवस लाभकारी ठरणार आहे. आज मनाला सतत होणारी चिंता आज दूर होणार आहे. संसारिक सुखात वाढ दिसून येईल. अनेक दिवसांची मेहनत हाता फरार येणार आहे. करियर मध्ये मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

सिंह राशि- नोकरीत सुख प्राप्त होणार आहे. मित्रांनो आपले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. मनाला आनंदी करणाऱ्या अनेक शुभ घटना घडून येतील. व्यापारातून कमाई मध्ये वाढ होणार आहे. आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल. या काळात संध्याकाळ नंतर मन थोडे बेचैन होऊ शकते.

कन्या राशि- दिवसाची सुरुवात मजेत जाणार आहे. मित्रांनो जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होऊ शकतात. जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात मोठे सकारात्मक पाऊल पुढे पडणार आहे.

तूळ राशी- मनाला प्रेरणा देणारी शुभ घटना घडू शकते. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करू शकता. व्यापाराच्या दृष्टीने हे दिवस शुभ ठरणार आहेत.

वृश्चिक राशि- आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. मनाला आनंदी करणारे एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. जीवन जगण्याचे बळ आपल्याला प्राप्त होणार आहे.

धनु राशि- मन आनंदाने भरून येणार आहे. मित्रानो दुपारच्या नंतर मन काहीस उदास बनू शकते. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त होणार आहे. त्यामुळे थोडेसे भावनिक बनाल. एखादा मित्र किंवा मैत्रिणीची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.

मकर राशि- आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला लागू शकतो. घरात पाहुण्यांची वर्दळ वाढू शकते. सुरुवातीला मन काहीस बेचैन वाटेल तरी संध्याकाळपर्यंत मन शांत होणार आहे. आनंदी आणि प्रसन्न बनेल.

कुंभ राशी- मानसिक ताण तणावापासून दूर राहणे आवश्यक आहे. मानसिक ताण तणाव वाढू शकतो. रात्री पर्यंत हा काळ अनुकूल बनेल. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत या काळात प्राप्त होऊ शकते.

मीन राशि- जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. मोठ्या उत्साहाने नव्या कामांची सुरुवात करणार आहात. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. मित्रांनो हा दिवस आपल्यासाठी उत्तम ठरण्याचे संकेत आहेत.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *