तेजस्वी ग्रह सूर्याने केला राशी बद्दल, या राशीचा होणार फायदा.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यनारायण हे आत्म्याचे कारक आहेत. सूर्यनारायणाची कृपा जर तुमच्यावर झाली. तर तुम्ही करिअरमध्ये उच्च स्थान मिळवू शकता. इतकच नाही तर तुमच आरोग्य सुद्धा उत्तम राहत. कारण सूर्य देवो हे तुमचा आत्मविश्वास तुमचं आरोग्य या महत्त्वाच्या गोष्टींचा कारक मानले जातात.

वैदिक भौतिकशास्त्रात सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. म्हणूनच ज्योतिष शास्त्रात सूर्यग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. तथापि वैज्ञानिक दृष्टीकोनातून सुर्य हा ग्रह मानला जात नाही. तर दुसरीकडे आपण ज्योतिष शास्त्रा बद्दल बोललो तर सूर्यग्रहण शरीरावर सर्वात जास्त परिणामकारक असतो.

कुठल्याही ग्रहाचा संक्रमण म्हणजे एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश. जेव्हा सूर्य कोणत्याही राशीत प्रवेश करतो. तेव्हा त्या राशीच्या नावाने संक्रांत ही देखील मानली जाते. एप्रिल महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. त्यामुळे मिशन संक्रांति अस म्हटल जात. सनातन धर्मात हे सूर्याला रवी किंवा सूर्यदेव अशी अनेक नावे देण्यात आली आहेत.

सूर्याने १४ एप्रिल २०२२ लाच ८:३० मिनिटांनी उच्च राशी असलेल्या मेष राशीत प्रवेश केला आहे. उच्च राशीत सूर्य याचे प्रमाण काही वर शुभ तर काहींवर अशुभ प्रभाव टाकण्याचे संकेत आहेत. त्यामुळे हे कोणत्या राशीसाठी संक्रमण कस असेल ते पाहूया.

वृषभ राशी- वृषभ राशीत सूर्य वृक्ष उच्च स्थान असणाऱ्या बाराव्या राशीत विराजमान होणार आहे. या काळात परदेशात काम करत असणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. हे संक्रमण तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप मोठे यश देणार आहे.

कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याचे संकेत आहेत. आरोग्यही चांगले राहील. प्रवासाचे योग आहे. तसेच अध्यात्मिक दृष्टीकोनातून तुमचे मन जोडले जाणार आहे.

मिथुन राशी- मिथुन राशि साठी सूर्य उत्तम लाभ हानि तुमच्या असलेल्या अकराव्या स्थानात विराजमान होणार आहे. या संक्रमाना दरम्यान चांगले पैसे कमवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे सुद्धा संकेत आहेत. शत्रूंपासून मात्र सावध रहा.

प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांकडून सुद्धा तुम्हाला लाभ मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. आरोग्याबाबत जागृती मात्र रहा. जुन्या गोष्टींमुळे कुटुंबात तेढ निर्माण होऊ शकतो. प्रभावशाली लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

कर्क राशी- या राशीसाठी सूर्यदेव करियर प्रतिष्ठा आणि सिद्धी च्या दहाव्या भागात विराजमान आहेत. संक्रमणाच्या याकाळात करिअरच्या दृष्टीने खूप आनंद मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करत असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात प्रगती होण्याची सुद्धा शक्यता आहे.

व्यवसायिक लोकांसाठी किंवा सरकारी नोकरीच्या संबंधित असलेल्या लोकांसाठी हे संक्रमण खूप चांगले परिणाम देणार आहेत. वाणीवर संयम मात्र ठेवा वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *