नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनात कितीही वाईट काळ चालू असला तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित आहे. त्याच्या जीवनात परिस्थिती कितीही वाईट असली तरी परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रानुसार ग्रहांची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा भाग्यदय घडून येण्यास वेळ लागत नाही.
दिनांक चोवीस एप्रिल पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या पाच राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. २४ एप्रिल पासून यांच्या जीवनाला एक नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे. आता जीवनात मोठी प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही.
जीवनातील नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. परिस्थिती आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल बनणार आहे. दिनांक २४ एप्रिल रोजी ग्रहांचे राजकुमार बुध राशी परिवर्तन करणार असून हे मेश राशीतून वृषभ राशीत भूचर करणार आहेत.
मित्रांनो बुध हे ग्रहांची राजकुमार मानले जातात. हे बुद्धीचे कारक असून उद्योग व्यापार आणि वाणीचे कारक ग्रह मानले जातात. ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध शुभ स्थितीत असतात. किंवा मजबूत स्थितीमध्ये असतात अशा लोकांच्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागत नाही.
ज्यांच्या कुंडलीमध्ये बुध शुभ स्थानी असतात. अशा लोकांच्या ज्ञानाला बुद्धी तेज प्राप्त होते. बुध फळ देतात तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही. या परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशी वर पडणार असून ५ राशींसाठी परिवर्तन शुभ ठरणार आहे.
आपल्या बुद्धीला एक सकारात्मक चालना मिळणार असून जीवनात आनंदाचे वातावरण सुरू होणार आहे. जीवनात आनंदाचे दिवस येण्याची सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.
मेष राशी- बुधाचे वृषभ राशीत होणारे भूचर मेष राशीसाठी शुभ ठरण्याचे संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या क्षेत्रात काळ अनुकूल ठरणार आहे.
आपल्या प्रगतीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या बुद्धीला एक सकारात्मक चालना प्राप्त होईल. त्या काळात घेतलेले निर्णय सफल ठरणार आहेत. वाणी मध्ये मधुरता निर्माण होणार आहे. आपल्या शब्दाने लोक प्रभावित होणार आहेत.
वृषभ राशि- कोंसा राशीसाठी हे भूचर अतिशय लाभदायक ठरणार आहे. आपल्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. मित्रांनो आपल्या राशीत होणारे बुधाचे आगमन आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत बनेल. घर परिवारात सुख समाधान आणि आनंदाचे वातावरण राहील.
घर जमीन अथवा वाहन खरेदी चे योग येऊ शकतात. जुन्या घराचे बांधकाम देखील होऊ शकते. या काळात आपला मान सन्मान आणि यशकिर्ती मध्ये वाढ होणार आहे. जीवनात खूप मोठी प्रगती घडण्याचे संकेत आहेत. व्यापारामध्ये मोठा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो.
कर्क राशि- बुधाचे वृषभ राशीत होणारे भूचर आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. जीवनात प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढू शकते. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात.
आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक असेल. या काळात केलेली आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. संसारिक सुखात मोठी वाढ दिसून येईल.
सिंह राशि- बुध बुधाच्या वृषभ राशीत होणाऱ्या परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या राशीवर दिसून येईल. आपल्या कमाईच्या साधनांवर वाढ होणार आहे. आपल्या कार्यकुशलतेमधे सुद्धा वाढ होईल. लता मध्ये एका सकारात्मक ऊर्जा अशी अनुभूती आपल्याला होणार आहे.
धन संपत्ती मध्ये वाढ होणार आहे. जमीन खरेदी विक्रीचे योग्य शकतात. आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक जोर प्राप्त होईल. त्यामुळे आपण घेतलेले सर्व निर्णय यशस्वी ठरणार आहेत. नोकरीत यश प्राप्त होणार आहे. सरकारी कामात देखील आपल्याला यश प्राप्त होईल.
वृश्चिक राशि- बुधाचे होणारे हे भूचर वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. भाग्य या काळात भरपूर प्रमाणात साथ देईल. व्यापारी वर्गासाठी प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. नवीन लोकांच्या ओळखी देखील आपल्याला या काळात होणार आहेत.
त्यामुळे याचा लाभ आपल्याला कार्यक्षेत्रात होऊ शकतो. अचानक धनलाभाचे योग देखील जमून येतील. अनेक मार्गाने धन प्राप्ति होण्याचे संकेत आहेत. आरोग्याची प्राप्ती देखील या काळात आपल्याला होणार आहे. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरेल.
मकर राशी- मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. बुधाचे वृषभ राशीत होणारे भूचर आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.
प्रेम जिवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. या काळात प्रेमविवाह देखील जमून येऊ शकतात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. धनप्राप्तीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.
तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद