दिनांक ३० एप्रिल २०२२ वर्षातील पहिले सूर्यग्रहण या ५ राशींना होणार मोठा धनलाभ.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये ग्रहणाला सर्वाधिक महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो ग्रहण ही प्रथा धार्मिक दृष्ट्या सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानली जाते. विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. धार्मिक दृष्ट्या ग्रहणाला खूप महत्त्व आहे तर वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर ही एक खगोलीय किंवा भौगोलिक घटना आहे.

मित्रांनो या वर्षी एकूण चार ग्रहण लागणार आहेत. त्यामध्ये दोन सूर्यग्रहण तर दोन चंद्र ग्रहण असतील. जे ज्योतिष शास्त्र किंवा पंचांगानुसार जास्त महत्व प्राप्त आहे. ग्रहणाचा सकारात्मक अथवा नकारात्मक संपूर्ण बारा राशींवर पडत असतो. संपूर्ण बारा राशीना प्रभावित करत असतो.

मान्यता आहे की ग्रहण काळात शुभकार्य वर्जित आहेत. या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. देवाची पूजा देखील केली जात नाही. पंचांगानुसार दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी वर्षातील पहिले सूर्य ग्रहण लागत आहे.

यावेळी लागणारे हे सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण असून ३० एप्रिल रोजी भरणी नक्षत्रा वर मेष राशीत हे खग्रास चंद्रग्रहण होत आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे याचे वेध पाळण्याचे कारण नाही. म्हणजे ग्रहणाचे वेध पाळले जाणार नाहीत.

हे ग्रहण दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसणार असून दक्षिण अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागर इत्यादी ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. ग्रहणाचा कालावधी ३० एप्रिल रोजी दुपारी १२:१६ मिनिटांनी चालू होईल आणि ०४:०८ मिनिटांपर्यंत असेल.

या काळात ग्रहण लागणार आहे. सूर्यग्रहणाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पूर्ण बारा राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी हे ग्रहण अशोक ठरणार असले तरी या ५ राशींसाठी हे सूर्यग्रहण शुभ फलदायी ठरणार आहे.

या राशींवर ग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या ५ राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया वृषभ राशी पासून.

वृषभ राशी- वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण वृषभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या ग्रहणाचा अतिशय सकारात्मक परिणाम आपल्या राशीवर दिसून येईल. आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.

आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आपल्या जीवनात अनेक शुभ संकेत घडून येणार आहेत. अचानक धनप्राप्तीचे योग देखील येऊ शकतात. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आपल्या या काळात पूर्ण होतील. धनसंपत्तीचा लाभ देखील आपल्याला मिळू शकतो.

कर्क राशि- कर्क राशिच्या जीवनात सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक परिणाम घडून येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनातील पैशाची तंगी आता दूर होणार आहे. कार्यक्षमता मजबूत बनेल. नोकरीमध्ये प्रगतीचे योग येणार आहेत.

उद्योग व्यापारामध्ये चांगला नफा आपल्याला प्राप्त होण्याची संकेत आहेत. धार्मिक कार्यात आपले मन रमणार आहे. कामाची आवड देखील निर्माण होऊ शकते. मनापासून केलेले कोणतेही काम मोठे यश प्राप्त करून देणार आहे.

वृश्चिक राशि- सूर्यग्रहणाचा अतिशय अनुकूल प्रभाव वृश्चिक राशि वर दिसून येईल. या काळात आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. या काळात केलेली आर्थिक गुंतवणूक पुढे चालून लाभदायक ठरू शकते. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपली मेहनत आता फळाला येणार आहे. आपले कष्ट पाहून लोक आपले कौतुक करू लागतील. व्यापारातून आर्थिक टाकीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

धनु राशि- धनु राशि साठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे. ग्रह नक्षत्र अतिशय सकारात्मक बनणार आहेत. ग्रहण क्षेत्राचा प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. हे ग्रहण आपल्यासाठी एखाद्या वरदान घडू शकते.

शिक्षण क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार असून चांगली प्रगती घडून येणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात. या काळात मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होईल. आपली आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

मकर राशी- मकर राशि साठी सूर्यग्रहणाचा अतिशय अनुकूल प्रभाव आपल्या राशी वर दिसून येईल. उद्योग व्यापार करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून चांगला नफा होण्याचे योग आहेत. या काळात काही नवीन करार घडून येतील.

नोकरीत देखील बढतीचे योग येणार आहेत. या काळात भाग्य देखील आपल्याला विषेश साथ देणार आहेत. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. करियर मध्ये चांगली प्रगती घडून येऊ शकते. वैवाहिक जीवनात सुखाचे वातावरण राहील. पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होणार आहे.

कुंभ राशी- सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडवून आणणार आहे. ग्रह नक्षत्रात अतिशय सुंदर बदल घडून येणार आहेत. ग्रहणा नंतर येणारा काळ प्रगतीच्या अनेक दिशा घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार असून पैशांची आवक आपल्या जीवनात वाढणार आहे.

व्यवसायाचा विकास घडवण्यात सुरुवात होईल. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *