मिठाई घेऊन राहा तयार आजचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणारा वर्षातील सर्वात मोठी खूशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवन जगत असताना यश प्राप्तीची इच्छा प्रत्येकालाच असते. एक सुखी आणि संपन्न जीवन जगण्याची प्रत्येकाची मनापासून इच्छा असते. पण सर्वांना सुख समाधान किंवा सुख प्राप्त होईलच असे नाही. ज्योतिषानुसार व्यक्तीला जर जीवनामध्ये सुख प्राप्त करायचे असेल.

तर व्यक्तीच्या जीवनात ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद जेव्हा मनुष्याच्या जीवनावर बरसतो तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही. मित्रांनो मानवी जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे.

प्रत्येक सुखामागे दुःख तर प्रत्येक दुःख मागे एक सुख असा नित्यक्रम सतत मनुष्याच्या जीवनात चालू असतो. व्यक्तीच्या जीवनात दुःखाचा काळ कितीही मोठा असला तरीही एक ना एक दिवस त्यांचा अंत निश्चित आहे.

ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये जेव्हा सकारात्मक परिवर्तन घडून येते तेव्हा दुःखाचे दिवस संपूर्ण सुखाचे दिवस येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव काही भाग्यवान राशिंच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

त्यांच्या जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. महादेवाची विशेष कृपा यांच्या राशी वर बसणार असून जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात उद्योग-व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत.

आता प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनातील प्रगतीच्या काळाला सुरुवात होणार आहे. जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे. या काळात आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत.

यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर चैत्र कृष्णपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक १८ एप्रिल रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो.

मित्रांनो भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. नित्यनियमाने श्रद्धा आणि भक्तिपूर्वक महादेवाचे नामस्मरण केले तरी व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. व्यक्तीला कधीच कशाची कमतरता भासत नाही. पंचागानुसार दिनांक १८ एप्रिल रोजी नेपच्यून ग्रह आणि हर्षल होत आहे.

हा संयोग या काही भाग्यवान राशीनसाठी अतिशय लाभदायक ठरण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करुया मेष राशीपासुन.

मेष राशी- मेष राशीवर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षेत्राची अनुकूलता आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रात आता कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत अवघड वाटणारी कामे आता अचानक सोप्पी बनवतील. कामांना यश प्राप्त होणार आहे.

तिथून पुढे उद्योग-व्यापार देखील आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ प्रगती कारक ठरणार आहे. व्यापारात आपली मेहनत फळाला येणार आहे. व्यापारात किंवा व्यवसायामध्ये आपले सहकारी अथवा नोकरदार वर्गाचे प्रेमाने वर्तन करणे किंवा त्यांच्याशी प्रेमाने वागणे आवश्यक आहे.

वृषभ राशी- वृषभ राशि वर महादेव विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. महादेव आता आपल्यावर प्रसन्न होणार आहेत. आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येण्याचे संकेत आहेत. वृषभ राशीसाठी काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

आर्थिक आर्थिक क्षमतेमध्ये ज्या काही अडचणी येत होत्या किंवा आर्थिक प्राप्ती मध्ये काही अडचणी येत होत्या त्या अडचणी आता दूर होणार असून आर्थिक क्षमता पहिल्या पेक्षा चांगली होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. महादेवाच्या कृपेने करिअरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. आपण ज्यात प्रयत्न करत आहात त्यात आपल्याला आता यश प्राप्त होईल. संसारिक जीवन सुखाने सुरु होणाचे संकेत आहेत.

कर्क राशी- कर्क राशीसाठी काळ अतिशय मंगलमय ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ अतिशय सकारात्मक ठरणार आहे. आपल्या जीवनात सुखद घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी आता प्राप्त होणार आहे.

या काळात मानसिक सुख-शांती मध्ये देखील वाढ दिसून येईल. मागील अनेक दिवसांपासून मनावर असणारे दडपण किंवा मानसिक ताण-तणाव आता दूर होणार आहे. आता आपल्या जीवनात सुखाची बहार घेऊन येणार आहे.

आपल्या जीवनात कशाची म्हणून उणीव आपल्याला भासणार नाही. ज्या क्षेत्रात आपण प्रयत्न करत आहात किंवा ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नित्यनवीन परिवर्तन आपल्या जीवनात घडून येण्याचे सुरुवात होणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाला बेलपत्र अर्पण करणे आपल्यासाठी लाभदायक ठरू शकते.

कन्या राशी- कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. कन्या राशि साठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक घटना आता बदलणार आहेत. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थितीत देखील बदलण्याचे संकेत आहेत.

नवीन वर्षातील पहिला सोमवार आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. नवीन कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नशीब एका सकारात्मक दिशेने आता कलाटणी घेण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायासाठी आपण करत असलेले प्रयत्न लाभदायी ठरणार आहेत. व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आपल्याला अनेक लाभ प्राप्त होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

तुळ राशी- भगवान भोलेनाथाचे विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील उदासीनतेचे दिवस मागील अनेक दिवसांपासून जे आपले मन उदास होते ते आता प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. किंवा वैवाहिक जीवनात जर काही अडचणी असतील किंवा आपल्या परिवार घर परिवार आता ज्या समस्या निर्माण झाले असतील.

त्या आता समस्या दूर होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती देखील समाधानकारक राहणार आहे. सुखसमृद्धी आणि आनंदात वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीत आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. मित्रांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. नवीन मित्र आपली चांगली मदत करणार आहेत.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्या राशी वर बरसणार असून भोलेनाथाचा आशिर्वाद आपल्या पाठिशी राहणार आहे.

मित्रांनो मागील काळात आपण भरपूर प्रयत्न केले आहेत आणि सध्या देखील आपण मेहनत घेत आहात. त्या मेहनतिला आता फळ प्राप्त होण्याची वेळ आली आहे. आपले ध्येय आणि आपले स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार जे वृश्चिक राशीचे व्यापारी लोक आहेत त्यांच्यासाठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. व्यवसायात अडचणी येत होत्या त्या आता दूर होतील. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे.

कुंभ राशि- कुंभ राशि साठी काळ विशेष अनुकूल ठरणार असून महादेवाची विशेष कृपा आपल्या राशी वर बरसणार आहे. भगवान भोलेनाथ आपल्यावर विशेष प्रसन्न होणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नवीन कामाची केलेली सुरुवात प्रगतिपथावर राहील.

प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होतील. संसारीक सुखा विषयी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. संसारात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून सुख प्राप्त होणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नाला यश प्राप्त होईल.

जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. व्यवसायात मोठा बदल घडून येण्याचे संकेत आहेत. व्यापारी वर्गासाठी काळ शुभ फलदायी ठरणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करणार आहात. आणि विरोधकांना नक्षते घेण्यास भाग पाडणार आहात. प्रत्येक सोमवारी महादेवाला धोत्र्याचे फुले वाहणे आपल्यासाठी फलदायी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *