नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवन जगत असताना यशप्राप्ती ची आस इच्छा प्रत्येकालाच असते. एक सुखी आणि समाधानी जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाला मनापासून वाटत असते की आपण आपले जीवन सुखी आणि समाधानी असावे.
पण सर्वांनाच सुख अथवा समाधान प्राप्त होईल असे नाही. ज्योतिषानुसार व्यक्तीला जर जीवनात सुख प्राप्त करायचे असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात ग्रह नक्षत्रांचे अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीचा आधार असणे अत्यंत आवश्यक आहे.
ग्रहण नक्षत्रांचे अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद मनुष्याच्या जीवनावर बरसतो तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही. मित्रांनो मानवी जीवन हे सुखदुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे. प्रत्येक सुखामागे एक दुःख आणि प्रत्येक दुःखा मागे एक सुख असा नित्यक्रम मनुष्याच्या जीवनात चालू असतो.
व्यक्तीच्या जीवनात दुःखाचा काळ कितीही मोठा असला तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित आहे. ग्रहण नक्षत्राच्या स्थितीमध्ये मोठे परिवर्तन घडून येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये जेव्हा सकारात्मक परिवर्तन घडून येते तेव्हा दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस येण्यास वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवारपासून असाच काही सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याची संकेत आहेत. यांच्या जीवनातील वाईट काळ आता समाप्त होणार आहे. महादेवाची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे.
कार्यक्षेत्रात अतिशय सुंदर दिवस आता आपल्या वाट्याला येणार आहेत. कार्यक्षेत्रात निर्माण झालेले अडथळे अडचणी आता दूर होणार आहेत आता प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनात प्रगतीचे वातावरण येणार आहे.
तूळ आणि कुंभ राशीसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. तुला आणि कुंभ राशिच्या जीवनात आता सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. मित्रांनो चैत्र शुक्लपक्ष विशाखा नक्षत्र दिनांक १८ एप्रिल रोजी सोमवार आज मध्यरात्री नंतर लागत आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो आता इथून पुढे भोलेनाथाची विशेष कृपा तूळ आणि कुंभ राशी वर बरसण्याचे संकेत आहेत.
मित्रांनो भगवान भोलेनाथ के अतिशय भोळे दैवत मानले जातात. नित्यनियमाने श्रद्धा आणि भक्ती सोबत भगवान महादेवाचे नामस्मरण जरी केले तरी व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि व्यक्तीला जीवनात कधीही कोणत्याही वस्तूची कमतरता भासत नाही.
पंचांगानुसार दिनांक १८ एप्रिल रोजी नेपच्यून ग्रह मीन राशीत भूचर करणार असून बुध आणि हर्षल अशी युती होत आहे. हा संयोग तुला आणि कुंभ राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही.
आता आपल्या जीवनात हा काळ सर्व क्षेत्रांसाठी अनुकूल ठरत आहे. मित्रांनो आपल्या जीवनात आता शुभ घटना घडून येणार आहेत. किंवा सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.
आता इथून पुढे भाग्य देखील मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. पण या काळात प्रयत्नांची पराकाष्टा करणे आवश्यक आहे. करियर मध्ये यश प्राप्ति च्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहेत.
आलेल्या संधी पासून लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. नात्यातील लोक आपली मदत करतील पण परतफेडीची अपेक्षा देखील ठेवणार आहेत. त्यामुळे नात्यातील लोकांवर किंवा मित्रांवर विसंबून न राहता स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त करण्याचे आवश्यकता आहे.
आता इथून पुढे भाग्याची साथ असल्यामुळे या काळात चांगल्या कामाची सुरुवात करणे आवश्यक आहे. वाईट लोक किंवा वाईट कामांपासून दूर राहणे आवश्यक आहे. मित्रांनो तूळ आणि कुंभ राशी अतिशय शुभ राशी मानल्या जातात. यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात कलागुण आणि सूक्त शक्ती लपलेल्या असतात त्यामुळे या राशी महत्त्वपूर्ण आहेत.
या दोन्ही राशीचे लोक जीवनामध्ये यशस्वी जिवन जगने किंवा मोठी प्रगती करू शकतात. यशस्वी जीवन जगू शकतात त्यामुळे स्वतः मध्ये असणारे कलागुणांचा पुरेपूर वापर आपल्याला या काळात करावा लागणार आहे. मित्रांनो आळसाला आता दूर सारा.
आळसा पासून दूर राहून नित्यनियमाने सतत प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण या काळात चांगली मेहनत घेतली तर निश्चित आपल्याला त्याचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते. आता संततीकडून देखील एखादी आनंदाची बातमी कानावर पडेल.
संततीच्या भविष्याविषयी आपण करणार असलेली चिंता आता दूर होणार आहे. प्रगतीचे मार्ग आता मोकळे होणार आहेत. या व्यक्तींच्या जीवनात असलेल्या अडचणी सुद्धा आता दूर होतील. कार्यक्षेत्रात अनुकूल प्रगती घडून येणार आहे.
अविवाहित तरुण-तरुणींच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाहाचे मार्ग मोकळे होणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात अधिकारीवर्ग आपल्या कामावर खुश असेल. नोकरी सुखाची ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद