आज रात्री ७० वर्षानंतर दिसेल चैत्र पौर्णिमेचा चंद्र या ६ राशींचे नशीबच चमकणार पुढील १२ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच चैत्र पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. कारण हे हिंदू र्षातील पहिले पौर्णिमा मानली जाते. त्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे.

पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी अथवा कुंडामध्ये स्नान करणे या दिवशी शुभ फलदायी मानले जाते. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी युक्त असतो. चंद्र परिपूर्ण असतो चंद्र मनाचा कारक मानला जातो. चंद्राचा प्रभाव मनुष्याच्या मनाला प्रभावित करत असतो.

मान्यता आहे की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भक्तिभावाने आणि शुद्ध अंतःकरणाने माता लक्ष्मीची उपासना केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत बनते. घरात सुख समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्त होते. मान्यता आहे की, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून दूध अर्पण केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

जीवनातील पैशाची तंगी दूर होते. पौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना दानधर्म केल्याने जीवनात सुख शांती आणि समाधानाची प्राप्ती होते. यावेळी येणारी पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण यावेळी पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी होणार असून हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

ज्योतिषानुसार पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने या काही भाग्यवान राशिंच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. आपल्या जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार असून अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठल आपले भाग्य.

आता इथून पुढे उद्योग-व्यापार आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मित्रांनो उद्या चैत्र शुक्ल पक्ष हस्त नक्षत्र दिनांक १६ एप्रिल चैत्र पौर्णिमा असून हनुमान जयंती आहे.

दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री २:२६ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १६ एप्रिल रोजी मध्यरात्री १२:२५ मिनिटांनी समाप्त होणार आहे. पोर्णीमेपासून पुढे येणारा काळ त्यांच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान रशि आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे.

मेष राशी- मेष राशिच्या जीवनात पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. काळ आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रात जी आपण नवीन कामे सुरू केली आहेत. त्यात आपल्याला भरपुर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. पण दुसऱ्यावर विसंबून राहू नका.

आपल्या मनात असलेल्या शंका आता दूर होणार आहेत. आपल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. जसे आपले कर्म तसे आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. त्यामुळे मागील काळात आपण जे कर्म केले आहे. त्याचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे.

शनीची शुभ दृष्टी या काळात आपल्या राशीवर पडणार आहे. शनी अतिशय शुभ फल आपल्याला देण्याचा संकेत आहे. त्यामुळे आपल्या जीवनात कशाची म्हणून राहणार नाही. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत.

मागील अनेक दिवसापासून व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत आहेत. व्यवसायात भरपूर प्रमाणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपली अडलेली कामे आता पूर्ण होतील. मागील काळात आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती बदलणार आहे. प्रेम जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणारा आहे.

मिथुन राशि- मिथुन राशि साठी पौर्णिमे पासून पुढील काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती देखील या काळात होणार आहे.

आपल्याला कुठून ना कुठून तरी रोजगार प्राप्त होणार आहे. मनासारखा रोजगार उपलब्ध होईल जीवनात चालू असणारे नैराश्याची भावना आता दूर होणार आहे. आपल्या आत्मविश्वासात वाढ दिसून येईल. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

त्यामुळे या काळात मन उत्साहित बनेल. आता इथून पुढे प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आता आपण जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पण मित्रांनो या काळात आपली कर्म चांगले ठेवणे देखील अत्यंत आवश्यक आहे.

वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या देखील आता दूर होण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. नवीन कामाची सुरूवात आपल्यासाठी लाभदायक होऊ शकते. धनलाभाचे योग जुळून येणार आहेत.

या काळात आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अनुकूल आहे. पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा देखील आपल्याला घ्यावा लागणार आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूक करणे टाळावे लागेल.

कर्क राशी- पौर्णिमेपासून येणाऱ्या पुढील काळ या राशीसाठी विशेष फलदायी ठरणार आहे. कर्क राशीसाठी प्रगतीच्या दिशा आता मोकळ्या होणार आहेत. कर्क राशिच्या जीवनात आनंदाचे बहार येणार आहे. आनंदाने आपले जीवन पूर्णपणे बदलून जाण्याचे संकेत आहेत. आता जीवनातील सर्व परेशानीपासून आपली सुटका होणार आहे.

मागील परिस्थिती थोडीशी बिकट बनली होती. पण आता परिस्थिती मध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा घडून येण्याची शक्यता आहेत. आपल्याला आर्थिक व्यवहार देखील या काळात जमून येतील. आर्थिक व्यवहारांमध्ये चांगल्या प्रकारे व्यवसायातून आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत.

कौटुंबिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील. मागील काळात कौटुंबिक जीवनात किंवा भाऊबंदकीमध्ये असणारे वादविवादात आता समाप्त होणार आहेत. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद मिटणार आहे. त्यामुळे सासरच्या मंडळीकडून देखील आनंदाची बातमी आहे.

तूळ राशि- हा पौर्णिमेचा अतिषय शुभ प्रभाव तुळ राशी वर दिसून येणार आहे. काळ तूळ राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मागील काळात आपल्याला मानसिक ताणतणाव सहन करावा लागला असेल पण आता काळ आनंदी आणि प्रसन्न ठरणार आहे.

प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होण्याचे संकेत आहेत. आता एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. आर्थिक आवक पण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहेत. पैशांची आवक वाढणार आहे पैशाच्या अडचणी दूर होतील.

मानसिक ताणतणाव निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील प्रेम जीवनाविषयी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून मनाला सतावणारी चिंता देखील आता दूर होणार आहे. मन प्रफुल्लित बनणार आहे.

वृश्चिक राशि- आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीसाठी आर्थिक आवक समाधानकारक असेल पैशांची अडचण दूर होणार आहे. नवीन कामात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे.

नवीन कामाची केलेली सुरुवात आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे.

मकर राशी- मकर राशि साठी काळ अनुकूल बनत आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी कानावर येण्याचे संकेत आहेत.

वैवाहिक जीवनासाठी काळ विशेष फलदायी ठरणार आहे. सांसारिक सुखात वाढ होईल. मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापारातून आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे किंवा यश प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *