नमस्कार मित्रांनो.
मेष राशी- कामात उत्साह राहील. व्यवसायात भरभराट येइल. लोकांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत बदल होऊ शकतो. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी तुमचा विचार केला जाईल. त्यामुळे तुमचे महत्त्व वाढेल.
वृषभ राशि- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात भरभराट होईल. नफ्याचे प्रमाण वाढेल. घरात आनंदी वातावरण राहील. आपल्या आवडीचे पदार्थ दिसतील.
मिथुन राशि- आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होईल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. नोकरीत चांगली स्थिती राहील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. कामात उत्साह राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. व्यवसायात विक्री चांगली राहील.
कर्क राशि- कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. कामे करताना आरंभ करताना थोडा वेळ अडचणी येतील पण संयम सोडू नका. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल.
सिंह राशि- बढती चा फायदा होईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात अभिनव विक्रम हाती घेतले जातील. आपल्या आवडीचे काम करता येईल. जीवंसाठी शिवा टाळणे बरे होईल.
कन्या राशि- आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. जीवन साथीशी सुर जुळतील. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. मुलांना यश सुद्धा मिळेल.
तूळ राशि- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. तुमचा शब्द वाया जाणार नाही. लोक तुमचा मान राखतील. घरात लोकांची ये-जा चालू राहील.
वृश्चिक राशि- ग्रहमान अनुकूल नाही. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. व्यवसायात सतत कार्यरत राहावे लागेल. आर्थिक आवक चांगली राहील. काही अनावश्यक खर्च करावे लागेल.
धनु राशि- लोकांच्या भेटीगाठी होतील. मध्यस्थी करण्यासाठी वेळ द्या. आपला सल्ला योग्य ठरेल. नोकरीत वादापासून दूर रहा. प्रसंगातून मार्ग निघेल. अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो.
मकर राशि- धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. स्वतःहून लोकांना सल्ला देऊ शकाल. मुलांशी संवाद साधला पाहिजे. तुमच्या चांगुलपणाचा कोणी गैरफायदा घेणार नाही. याची काळजी घ्या.
कुंभ राशि- आर्थिक आवक चांगली राहील. जुनी येणी वसूल होईल. यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. घरातील कागदपत्रे नीट लावून ठेवा. महत्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आणि तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
मीन राशि- मौज मजा करण्यासाठी पैसा आणि वेळ खर्च कराल. कागदपत्रांवर सह्या करताना खबरदारी घ्या. मनात आनंदी विचार राहतील. पर्यटनाच्या निमित्ताने नवा प्रवास घडून येईल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होत राहतील.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद