दिनांक १६ एप्रिल चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती. या ५ राशींचे भाग्य चमकणार. पुढील १० वर्ष खूप जोरात असेल नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान बजरंग बली ला समर्पित आहे. हा दिवस भगवान बजरंग बली चा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो मान्यता आहे. की शनिवार हा हनुमान जी चा दिवस मानला जातो.

हल्ली यावेळी शनिवारीच हनुमान जयंती येतात. त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्त्व प्राप्त होत आहे. दिनांक १६ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. मान्यता आहे की या दिवशी राम भक्त हनुमानजीची पूजा केल्यामुळे आपल्याला विशेष फळ प्राप्त होते.

मित्रांनो भगवान हनुमान हे संकट मोचन आहेत. असे म्हणतात की श्रद्धा आणि भक्तीपूर्ण अंतकरणाने हनुमानजींचे नाव जरी घेतले तरी कोणतेही संकट असेल तरी ते दूर होते. जे लोक भक्तीभावाने शुद्ध अंतःकरणाने भगवान बजरंग बली ची पूजा-अर्चा करतात.

अशा लोकांच्या जीवनात कधीही कोणते संकट येत नाही. आणि जरी एखादे संकट आले तरी ते जास्त काळ टिकत नाही. मान्यता आहे की, ज्याठिकाणी हनुमांजी चे नामस्मरण होत असते. अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा फार काळ टिकत नाही. नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जेची निर्मिती त्या ठिकाणी होत असते.

मित्रांनो हनुमान पूजा करताना अतिशय शांतपणाने आणि प्रसन्न चित्ताने करणे अत्यंत आवश्यक असते. त्याबरोबरच पूजेमध्ये लाल रंगाचा वापर करणे आवश्यक आहे. लाल किंवा नारंगी अथवा भगवा रंग हा हनुमान जिल्हा अतिशय प्रिय आहे.

त्यामुळे पूजेमध्ये लाल रंगाच्या फुलांचा किंवा लाल रंगाच्या कापडाचा वापर आपण करू शकता. या वेळी येणारी हनुमान जयंती किंवा चैत्र पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव या पाच राशींवर दिसून येईल. यावेळी येणारे चैत्र पौर्णिमा अथवा हनुमान जयंती या ५ राशींसाठी विशेष शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत.

हनुमान जयंतीपासून पुढे येणारा काळ यांच्या जीवनात विशेष अनुकूल ठरणार आहे. यांच्या जीवनाला हा काळ नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. हा काळ भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. बजरंग बलीची विशेष कृपा आपल्यावर आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील अनेक संकटाचा नाश आता होणार आहे.

आपल्या जीवनातील संकटाचा काळ आता समाप्त होणार आहे. आता सुखसमृद्धी आणि आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. त्या दिवशी शांत चित्ताने हनुमान जी पूजा करून दिवसभर मारुतीरायाचे नामस्मरण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

या ५ राशींसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. पवनपुत्र हनुमान यांच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहेत. चला वेळ वाया ना घालवता बघूया कोणत्या राशीं आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- मेष राशी वर भगवान बजरंग बली यांची कृपा बरसणार आहे. हनुमान जी आपल्या जीवनात विशेष कृपा बरसणार आहे. हनुमान जयंतीपासून पुढे येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. पुढे पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल होणार आहे.

आपल्या जीवनात येणारी संकट आता दूर होणार आहेत. संकटाचा काळ आता समाप्त होणार असून. यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या घर परिवारात असणारी नकारात्मक ऊर्जा आता समाप्त होणार आहे.

शुभ आणि सकारात्मक उर्जेची निर्मिती आता आपल्या जीवनात होणार आहे. मनावर असणारे भीतीचे दडपण मानसिक ताण तणाव किंवा मनात असणारी भीती आता दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

मित्रांनो भगवान हनुमान या काळात आपल्याला विशेष फळ देणार आहेत. आपण फार हुशार आणि बुद्धिमान आहात. लोकांकडून कामे कशी करून घ्यावी हे आपल्याला चांगले माहित आहे.

तरीपण या काळात शांतचित्ताने मन शांत ठेवणे आवश्यक असून गोडीगुलाबीने कामे करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. काळ सर्वत्र दृष्टिने आपल्यासाठी शुभ आणि सकारात्मक ठरण्याचे संकेत आहेत.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. बजरंग बलीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. हा काळ सर्वत्र दृष्टीने लाभदायी ठरेल. आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.

मित्रांनो हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार असून याकाळात चुकीच्या कामांपासून दूर राहणे आवश्यक आहे. मित्रांनो आपण फार हुशार आहात पण इथून पुढे आपल्याला आपल्या जीवनात आपल्या बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो आपण खूप चांगले आहात त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता प्राप्त होणार आहे. आपल्या प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी या काळात घडून येणार आहे. उद्योग व्यापारात भरघोस यश आपल्याला प्राप्त होईल.

कन्या राशि- हनुमान जयंती पासून पुढे येणारा काळ कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये चांगल्या प्रमाणात सुधारणा घडून येणार आहे. आपल्या प्रत्येक इच्छा आकांक्षा आता पूर्ण होणार आहेत.

आपल्या जीवनात आपल्याला आर्थिक प्राप्ती मध्ये आता वाढ दिसून येईल. तर या काळात आपल्या स्वभावामध्ये काहीसे बदल करून घेणे आवश्यक आहे. आपला स्वभाव याकाळात थोडासा आपल्याला बदलावा लागणार आहे. आपण अतिशय सुंदर असून हसतमुख आहात.

आपण खूप चांगले लोक आहात पण विठ्ठल लोक आपल्याला समजून घेण्यात कमी पडतात. मित्रांनो लोक आपल्याला समजून घेत नाही त्यामुळे आपला गैरवापर करण्याचा किंवा आपल्या पासून फायदा करून घेण्याचा लोक प्रयत्न करत असतात.

मित्रांनो आपण जीवनात प्रत्येकाची मदत करता. आपण खूप चांगले आहात पण लोक तसेच असतील असे नाही. यामुळे या काळात लोकांपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. याबरोबरच आर्थिक व्यवहार करताना. सतर्क राहणे गरजेचे आहे. रोज सकाळी हनुमान चालीसा पाठ करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

तुळ राशि- चैत्र पौर्णिमेपासून म्हणजे हनुमान जयंतीपासून इथून पुढे येणारा काळ तूळ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातील कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. आर्थिक क्षमता आता मजबूत बनणार आहे. आर्थिक क्षेत्रातील कामांमध्ये आता वाढ दिसून येईल.

शहरातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे. घर परिवारात चालू असणारे भांडणे कटकटी आता दूर होणार आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहील. कोर्ट कचेरीतील कामांना या काळात आपल्याला यश प्राप्त होईल.

किंवा कोट कचेरीतील काही कामे असतील ती कोर्टकचेरीच्या बाहेर येतील. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान जिन समोर तेलाचा दिवा लावण्याने अतिशुभ ठरू शकते.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशि साठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. बजरंग बलीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसण्याची संकेत आहेत. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आणि बजरंग बलीची विशेष कृपा बजरंग बली चा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. हेच आपल्याला संकटातून तारून येणार आहे.

एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला या काळात होणार आहे. पुढे आलेली कामे आता पूर्ण होतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. वृश्चिक राशीसाठी अतिशय शुभ सकाळ ठरणार आहे.

वृश्चिक राशीचे लोक अतिशय बुद्धिमान आणि रसमय स्वभावाचे मानले जातात. त्यांच्या स्वभावामध्ये वेळोवेळी बदल घडून येऊ शकतो. त्यांचा स्वभाव वेळोवेळी बदलत असतो तर आपण फार जिद्दी आणि मेहनती आहात या काळात आपली जिद्द आपले मेहनत आणि आपले कष्ट फळाला येतील.

कुंभ राशी- कुंभ राशी वर बजरंग बलीची विशेष कृपा बसणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. हनुमान जयंती पासून पुढे येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. भाग्य या काळात भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. व्यवसायात झालेल्या अडचणी दूर होतील.

व्यवसायात मोठा नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या काळाची सुरुवात होईल. जीवनात अतिशय सकारात्मक अनुभव आपल्याला पाहायला भेटणार आहे.

व्यापाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. न्यायालयीन कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली एखादी जुनी इच्छा या काळात पूर्ण होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *