दिनांक १२ एप्रिल हिंदू नववर्षातील पहिली एकादशी या राशींचे भाग्य चमकणार पुढील ११ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदु धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक एकादशीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच कामदा एकादशी ही एक विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशी तिथीला कामदा एकादशी असे म्हटले जाते.

मित्रांनो हिंदू धर्मात एकादशीला अधिक महत्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असून मान्यता आहे की, या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. येणारी कामदा एकादशी ही अतिशय शुभ फलदायी मानली जात आहे. कारण या एकादशीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत.

या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या राशींच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. यांच्या जीवनातील गरिबीचा काळ आता समाप्त होणार असून सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत.

आता आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य आणि अपेक्षांचे दिवस आता संपणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या परिस्थितीमध्ये अतिशय अनुकूल परिवर्तन घडून येणार आहे.

आपल्या साहस आणि पराक्रम मध्ये वाढ दिसून येणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, अपेक्षा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आता प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवसाचे नियम हे आधीपासून पाळले जातात.

त्यामुळे १२ एप्रिल पासूनच नियम पाळणे महत्वाचे आहे. ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक असून मा-स वगैरे या गोष्टींपासून दूर राहणे गरजेचे आहे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान केल्यानंतर भगवान विष्णूची विधीवत पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते.

मेष राशी- आपल्या मनात जे विचार आहेत किंवा जे आपल्या भावना आहेत. त्या आता इतरांना पटवून देण्यात आपण सफल ठरणार आहात. उद्योग-व्यापारात आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. पारिवारिक सुख शांती मध्ये देखील वाढ होणार आहे.

परिवारातील इच्छा या काळात पूर्ण करून दाखवणार आहात. नवीन व्यवसायाची शुभ सुरुवात लाभकारी ठरणार आहेत. मागील काळात केलेल्या चुका आता पुन्हा या काळात करू नका. आता इथून पुढे मागील केलेल्या चुका पासून ज्ञान प्राप्त करून घ्या.

त्या अनुभवातून आपल्याला आता नवीन कामाची सुरूवात करायची आहे. त्यामुळे या काळात सतर्क राहून प्रत्येक पाऊल जपून टाकण्यात अत्यंत आवश्यक आहे भगवान विष्णू च्या आशीर्वादाने मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील

कन्या राशि- उद्योग व्यापारातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनात आता आनंदाची बाहेर येणार आहेत. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होतील. नशिबाला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो आपल्या जीवनात भरपूर संधी येतात आपण मनापासून कामाची सुरुवात देखील करतो. नशीब देखील आपल्याला भरपूर साथ देते. पण आपण प्रयत्न करण्यात खूप वेळा कमी पडतो. हे असे करू नका, हा काळ उत्तम असल्यामुळे प्रयत्नांचे गती वाढवणे किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, चांगली मेहनत करणे अत्यंत आवश्यक आहे.

चांगली मेहनत केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. आता इथून पुढे भाग्य देखील सकारात्मक आपल्याला साथ देणार आहेत. त्यामुळे या काळात आपल्याला अतिशय जपून वागणे गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ उत्तम ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आपल्या मानसन्मानात आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. त्यासोबतच आपल्या सहज आणि परक्रमामध्ये देखील वाढवणार होणार आहेत. नवीन कामात यश प्राप्त होईल. पुढे चालून आपल्या जीवनात अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला तुपाचा दिवा लावणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

वृश्चिक राशि- सासरी सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहेत. आत्तापर्यंत आपण आपल्या जीवनात निर्धारित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पण त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना फुकट कधी काही मिळत नसते. हे फार कलापूर्ण असतात.

हे लोक फार बुद्धिमान मानले जातात आणि हे फार महत्वकांशी देखील असतात. पण कधीकधी आळस म्हणा किंवा कंटाळा म्हणा किंवा काय होते ते माहित नाही. अनेक वेळा हे लोक देखील प्रयत्न कमी करतात आणि यांच्या हातून संधी देखील निघून जातात.

पण एवढे मात्र निश्चित आहे. यांनी जर एक वेळा ठरवले तर ती गोष्ट प्राप्त केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. आता इथून पुढे आपल्याला असाच पक्का निर्धार करायचा आहे. कारण हा काल अनुकूल असल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहेत.

त्यामुळे प्रयत्नांची पराकाष्टा या काळात आपण जर केली तर पुढे चालून त्याच्या अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रयत्न वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. हा काळ व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. व्यापारी वर्गाला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

आपली जिद्द आणि चिकाटी या काळात उपयोगी पडणार आहेत. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. सामाजिक संबंधात देखिल सुधारणा घडून येईल. आपले सामाजिक संबंध मधुर बनणार आहेत.

धनु राशि- कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आता प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होणार आहेत. धनु राशि साठी काळ आता अनुकूल बनत आहेत. उद्योग व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आपल्या भावना इतरांना समजावून सांगण्यात आपण सफल होणार आहेत.

आता इथून पुढे भाग्य देखील सकारात्मक दिशेने प्रवास करणार आहेत. करियरमध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपला अनेक दिवसापासून अडकलेला पैसा या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकतो.

आपल्या जीवनात प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होत आहेत. मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होईल. जीवनात प्रगतीच्या नव्या दिशा आपल्याला प्राप्त होणार आहेत. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल.

घर परिवारात खूप मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. घर परिवारात चालू असणारे भांडण कटकटी आता मिटणार असून सुख-शांती मध्ये वाढ होण्याची संकेत आहेत.

मीन राशी- मीन राशि साठी हा काळ एखाद्या वरदाना पेक्षा कमी ठरणार नाही. कारण एकादशीच्या दुसऱ्या दिवशी गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. त्यामुळे गुरु ग्रह आपल्या राशीत गोचर करणार आहेत. त्यामुळे गुरूच्या आपल्या राशीत होणाऱ्या गोचरामुळे विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

आता इथून पुढे प्रगतीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. आता जीवनात प्रचंड प्रगती घडून आल्याशिवाय राहणार नाही. ज्या क्षेत्रात आपण मेहनत करतात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सांसारिक सुख देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

मित्रांनो हा काळ अनुकूल ठरणार आहे या काळात आपल्याला अतिशय चांगले कर्म करणे किंवा कर्माची गती सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. वाईट लोकांची संगत किंवा वाईट कामांपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

आपण जेवढे जास्त मेहनत घ्याल तेवढे मोठे यश या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्या बरोबरच सर्वांशी प्रेमाने नम्रतेने वागणे आपल्या हिताचे ठरणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *