दिनांक १३ एप्रिल गुरु करणार राशी परिवर्तन तूळ आणि कुंभ राशीच्या जीवनात आनंदाची बाहर पुढील ७ वर्ष खूप जोरात असेल आपल नशीब.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रानो मानवी जीवनात जर व्यक्तीला प्रगती हवी असेल, जर उन्नति हवी असेल. जर आपल्याला वाटत असेल की आपल्या जीवनात सकारात्मक घडा-मोडी घडुन याव्यात. जर आपले जीवन यशाच्या शिखरावर जावे.

जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला करियर, कार्यक्षेत्र, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला यश प्राप्त व्हावे. असे जर आपल्याला वाटत असेल. यशाची गोड फळ जर आपल्याला चाखायची असेल. तर मित्रांनो व्यक्तीच्या जीवनावर गुरूचे आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो गुरु शुभ फळ देतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. जर आपल्याला यशाचे फळ चाखायचे असेल तर आपल्यावर गुरूचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे.

जेव्हा गुरू सकारात्मक फळ देतात, तेव्हा नकारात्मक परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक १३ एप्रिल पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ तूळ आणि कुंभ राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. १३ एप्रिल पासून आपले भाग्य उदयास येणार आहे.

मित्रांनो ज्योतिषानुसार एप्रिल महिना अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण एप्रिल महिन्यात एकूण जवळपास ९ ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये अशा गोष्टी दुर्मिळ मानल्या जातात. अनेक वर्षानंतर कधीतरी असा शुभ संयोग जमून येत असतो.

या महिन्यात जवळपास सर्वच राशींचे परिवर्तन होणार आहे. ज्योतिषानुसार वेळोवेळी किंवा काही ठराविक कालावधी मध्ये ग्रह राशी परिवर्तन करत असतात. ग्रहाच्या परिवर्तनामुळे राशींच्या जीवनात शुभ किंवा अशुभ काळ घडत असतो.

ग्रहांची घडत असलेली स्थिती कधी शुभ तर कधी अशुभ ठरत असते. तुला आणि कुंभ राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. १२ वर्षानंतर पहिल्यांदा देव गुरु स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे मीन राशि मध्ये भूचर करणार आहेत. मीन राशीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. आतापर्यंत गुरु कुंभ राशीत विराजमान होते.

दिनांक १३ एप्रिल पासून ते ११:५४ मिनिटांनी ते मीन राशीत विराजमान होणार आहेत. गुरु चे होणारे परिवर्तन गुरु आणि कुंभ राशीच्या आनंदाची भाग होणार आहे. आता आपल्या प्रगतीला वेळ लागणार नाही. आता आपल्या घरातील दुःखाचा काळा समाप्त होणार असून सुखाचे नवे दिवस आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत.

मित्रांनो काळ व्यक्तींसाठी नेहमीसारखा नसतो. काळ कधीही सारखा नसतो. दिवस सुखाचे असो किंवा दुःखाचे असो ते नित्य नेहमी तसेच नसतात. आपल्याला आजपर्यंत अनेक दुःखांचा सामना करावा लागला असणार. पण आता इथून पुढे शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

आता इथून पुढे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्ती पासून सावध राहणे हे गरजेचे आहे. अतिशय मोकळेपणाने कोणासोबत हि वागू नका. कारण लोक आपला गैरफायदा घेऊ शकतात. त्यामुळे आपली बुद्धी आणि विवेकाचा वापर करून वागणे अतिशय आवश्यक आहे.

मैत्रीमध्ये काही मित्र आपले चांगले आहेत, पण काही मित्र स्वार्थी आहेत. त्यामुळे स्वार्थी मित्र कोण आणि चांगला मित्र कोण हे पारकण्याची गरज आपल्याला आहे. नातेवाईक देखील तशेच आहेत. आपण ज्याला जीव लावतो, आपण ज्याच्यावर प्रेम करतो तोच आपल्याला धोका देतो. असे होऊ नये यासाठी आपणच दक्ष राहणे स्वतःसाठी महत्त्वपूर्ण आहे.

या काळात आंधळे प्रेम देखील चालणार नाही. प्रेम करताना देखील संपूर्ण माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. काळ हा सर्व दृष्टीने अनुकूल असल्यामुळे आपले पाऊल आपल्याला सुरक्षित परिस्थितीत टाकणे अत्यावश्यक आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठीकसुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे.

आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला आपणाला घेणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होणार असल्यामुळे कोणत्याही क्षेत्रात जरी आपल्याला काम करायचे असेल. अनुकूल काळ आपला आहे. जर क्षेत्रात काम करायचे असेल किंवा नवीन प्लॉट वगैरे आपल्याला घ्यायचा असेल तर हा काळ अनुकूल आहे.

काळात अनुकूल ठरून शुभ कार्य घडू शकतील. आपल्याला जर शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर अशा ठिकाणी देखील काळ अनुकूल ठरू शकतो. या वेळी केलेली गुंतवणूक पुढे चालून फायद्याचे ठरू शकते. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे मात्र आवश्यक आहे.

जर कोणाला विदेशात जाण्याची इच्छा असेल तर विदेश यात्रा करण्याची आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. वाहन खरेदीचे योग देखील आता येणार आहेत. गुरुचे पाठबळ आता आपल्याला लागणार असून आपल्याला प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याची शक्यता आहे. हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो मागील काळात आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून शुभ काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आता प्रगतीचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. त्यामुळे आता या काळाचा लाभ योग्य त्या रीतीने करून घेण्याची आवश्यकता आहे.

ज्या क्षेत्रात मागील काही दिवसांपासून आपल्याला अपयश होते त्या क्षेत्रात आता आपल्याला यश प्राप्त होणार आहे. मागिल काही दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना आता या काळात पूर्ण होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येण्याची शक्यता आहे.

मागील काळात आपल्या जीवनात ज्या काही नकारात्मक घडामोडी घडून गेल्या आहेत. किंवा त्याच गोष्टीची वारंवार आठवण करून घेण्यापेक्षा आता येणाऱ्या काळाची आठवण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे येणारा काळ आता प्रत्येकासाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे जे काही असेल तिथूनच आपल्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.

वयाच्या ९ वर्षापासून प्रत्येकाला हा काळ शुभ ठरणार आहे. व्यापार-उद्योग कार्यक्षेत्रात शिक्षण नोकरी अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. राजकीय क्षेत्रात देखील आपल्याला उत्तम यश प्राप्त होणार आहे. पण राजकारणात कोणावर ही अति विश्वास ठेवून चालणार नाही.

तर राजकारणात कोणीही आपल नसत, त्यामुळे राजकारण करत असताना जास्त कोणावरही विश्वास ठेवून चालणार नाही. तेवढ्यापुरता ठेवला तेवढा विश्वास कामात असतो. याच्या पेक्षा जास्त विश्वास ठेवून या काळात चालणार नाही. कारण आपला विश्वास घात सुद्धा या काळात होऊ शकतो.

आर्थिक व्यवहार करतानाही या काळात दक्ष राहणे आवश्यक आहे. कागदपत्रांची तपासणी करून घेणे आणि नंतरच व्यवहार करणे आपल्या हिताचे ठरणार आहे. जे व्यवहार भागीदारीमध्ये आहेत किंवा पार्टनरशिप मध्ये आहे. तेदेखील दक्षतेने करण्याची आवश्यकता आहे.

व्यवसायावर आपला पूर्ण कंट्रोल असायला हवा.
किंवा अति विश्वास ठेवून ही कोणावर ही किंवा कोणाच्या सांगण्यावरून ही अति विश्वास ठेवू नका. आपल्या बुद्धीचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्र आपल्यासाठी खुले होणार आहे.

लवकरच नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. रोजगार करणाऱ्याला रोजगाराची प्राप्ती होणार आहे. मागील काही दिवसापासून नोकरीच्या कामाचे अडथळे येत होते. त्यामध्ये आपल्याला आता यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. आता इथून पुढे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात लाभ प्राप्त होईल.

कोर्टातील काही कामे चालू असतील तर ते आता कोर्टाच्या कडून गोडीगुलाबीने कामे करून घेण्याची आता आवश्यकता आहे. आपल्या रागावर आपल्याला नियंत्रण ठेवायचे आहे. रागावर नियंत्रण ठेवून गोडीगुलाबीने कामे करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासोबतच सरकारी क्षेत्रामध्ये काही कामे अडकले असतील तर तर ती कामे सुद्धा या काळात होणार आहेत.

आर्थिक देवाण-घेवाण या काळात भरपूर प्रमाणात वाढणार आहेत. उद्योग व्यवसायामध्ये आता चांगल्या व्यक्तीची मदत देखील आपल्याला होऊ शकणार आहे. याठिकाणी शेतीविषयक कामात देखील आता यश प्राप्त होणार आहे. शेतीतून आर्थिक आवक वाढण्याचे देखील आता संकेत आहेत.

अथवा जमीन घेण्याचे स्वप्न देखील आपली पूर्ण होण्याची शक्यता आहे. राजकीय घडामोडी आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहेत. या काळात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे‌. वैवाहिक जीवनात देखील आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. नवदांपत्य च्या जीवनात चिमुकल्याचे आगमन होण्याचे संकेत आहेत.

पती-पत्नीच्या जीवनात काही मतभेद असतील तर काही दिवसापासून काही समस्या चालू असतील तर त्या समस्या आता दूर होणार असून आता मनो-मिलन घडून येण्याचे संकेत आहेत. सासरच्या मंडळींकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आता इथून पुढे भाग्य आपणाला भरपूर साथ देणार आहे. म्हणून आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *