दिनांक १३ एप्रिल गुरु करणार राशि परिवर्तन या ५ राशींचे भाग्य चमकणार पुढील ७ वर्षे राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनात जर व्यक्तीला खरच प्रगती करायची असेल यशाचे उंच शिखर गाठायचे असेल, यशाचे फळ जर चांगले हवे असेल. व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर असो, कार्यक्षेत्र असो, समाजकारण-राजकारण अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यक्तीला प्रगती करायचे असेल.

प्रचंड प्रगती जीवनात घडून यावी असे वाटत असेल तर व्यक्तीच्या जीवनावर गुरुची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तीच्या जीवनावर गुरूचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. गुरूचे पाठबळ एक वेळ मिळाले तर व्यक्तीचे जीवन बदलण्यास वेळ लागत नाही.

गुरू जेव्हा शुभ फळ देतात व्यक्तीच्या जीवनात शुभ आणि सकारात्मक असतात. तेव्हा मानवी जीवनातील नकारात्मक गोष्टींमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. १३ एप्रिल पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जिवनात येण्याचे संकेत आहेत.

१३ एप्रिल पासून यांचे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे. ज्योतिषानुसार एप्रिल महिना हा खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण पुढील महिन्यात एकूण सर्व ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये अशी घटना फार दुर्मिळ घडत असते.

कधीतरी अशी घटना दिसून येत असते अनेक वर्षानंतर हा दुर्मिळ केव्हा अद्भुत संयोग बनत आहेत. कारण या महिन्यात जवळपास सर्वच ग्रहांची राशी परिवर्तन होणार आहेत. ग्रहांच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा सर्वच राशींवर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. प्रत्येक राशी नुसार वेगळे फळ व्यक्तीला प्राप्त होत असते.

ग्रह नक्षत्राचे बनत असलेली स्थिती काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरत असते. या काळात १२ वर्षानंतर देव गुरु स्वतःच्या राशीत परिवर्तन करणार आहे. म्हणजेच देवगुरु स्वतःच्या राशीमध्ये राशी परिवर्तन करणार आहेत. ते मीन राशीत गोचर करतील.

सध्या गुरु कुंभ राशीत विराजमान असून दिनांक 13 एप्रिल रोजी बुधवार सकाळी ११:२४ मिनिटांनी ते मीन राशीत गोचर करणार आहेत. गुरुचे पाठबळ जेव्हा प्राप्त होते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

या ५ राशीसाठी हे गोचर विशेष अनुकूल ठरणार आहे गुरुच्या या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ परिणाम संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या ५ राशीसाठी हे गोचर लाभदायक ठरणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनात गुरूचे पाठबळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील नकारात्मक काळात समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. आता जीवनात प्रगतीचे दिवस येण्यासाठी वेळ लागणार नाही.

मित्रांनो गुरूचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याचे संकेत आहेत. आता काळ सर्वदृष्टीने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत. त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- गुरुचे मीन राशीत होणारे गोचर किंवा गुरुचे मीन राशीत होणारे राशी परिवर्तन मेष राशि साठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मेष राशी वर या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. एकूणच हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

एप्रिल महिन्यात बनत असलेली ग्रहनक्षत्राची स्थिती लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाला प्रयत्नांची जोड देणे अत्यंत आवश्यक आहे या काळात भरपूर मेहनत घेतल्यास पुढे चालून मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्यामुळे या काळात आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे.

खरे पाहता आपल्याला तरुण वयातच खूप भरपूर संपत्ती प्राप्त होत असते. पण काही वृद्ध लोकांना वृद्ध अवस्थेत पण भरपूर संपत्ती प्राप्त होत असते. व्यापारात आपल्याला भरपूर लाभ प्राप्त होत असतो. त्यामुळे व्यापाराच्या नव्या संधी आपल्याकडे चालून येतात.

आलेल्या संधीचा आपल्याला लाभ करून घ्यायची आवश्यकता आहे. व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मन लावून मेहेनत केल्यास यशाचे शिखर गाठण्यासाठी आपल्याला वेळ लागणार नाही.

मिथुन राशी- गुरुचे मीन राशीत होणारे गोचर किंवा गुरुचे मीन राशीत होणारे राशी परिवर्तन मिथुन राशिसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मिथुन राशी वर या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. या काळात भाग्योदय घडण्याची शक्यता आहेत. नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे.

नक्षत्रांची शुभफळ आपल्या जीवनात अनुभव घेऊन येणार आहे. आपल्या राशीसाठी हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. आपल्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या काळात आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. जे आपण ठरवाल ते आपल्याला प्राप्त होणार आहे.

आपण जे निर्णय घेणार आहात या काळात आपले निर्णय अतिशय योग्य ठरण्याचे संकेत आहेत. आरोग्य देखील आपले उत्तम राहणार आहे प्रत्येक कामात भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

कन्या राशि- गुरुचे मीन राशीत होणारे गोचर किंवा गुरुचे मीन राशीत होणारे राशी परिवर्तन कन्या राशि साठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. कन्या राशी वर या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.

ग्रहनक्षत्राची अनुकूल स्थिती परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून आणणार आहे. कार्यक्षेत्रात चालू असणाऱ्या नकारात्मक घडामोडी बदलणार आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल आपला स्वामी बुध आहे.

त्यामुळे व्यापारात आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडुन येण्याचे संकेत आहेत. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते आर्थिक सुख संपत्ती मध्ये वाढ होणार आहे. येणाऱ्या काळात आर्थिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

तूळ राशी- गुरुचे मीन राशीत होणारे राशी परिवर्तन तूळ राशि साठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येणार आहेत. उद्योग व्यापारातून भरपूर नफा आपल्याला प्राप्त होणार आहे.

व्यवसायात आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. मागील काळात घडून गेलेल्या गोष्टीची पुन्हा पुन्हा आठवण करून त्रास करून घेण्यापेक्षा येणाऱ्या काळाचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

चालून आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घेणे आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे. मैत्रीचे नाते या काळात मजबूत बनणार आहे. मित्र आपली चांगली मदत करतील. आर्थिक क्षमता अतिशय मजबूत होण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक राशि- गुरुची मीन राशीत होणारे गोचर वृश्चिक राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात आपली ग्रहदशा आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्र सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहेत.

आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढेच मोठे यश प्राप्त करणार आहात. ठरलेली कामे आता पूर्ण होणार आहेत आपण आपल्या जीवनात करत असलेले मेहनत फळाला येणार आहे.

करिअरविषयी कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येतील. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो आपल्याला नेहमीच प्रयत्न करावे लागतात. आपल्याला फुकट काहीही प्राप्त होत नाही. आपल्याला छोटीशी गोष्ट प्राप्त करायची असेल तरीही त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते.

स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून या काळात मोठे यश आपण संपादन करणार आहात. यानंतर आहे कुंभ राशी गुरुचे मीन राशीत होणारे राशी परिवर्तन कुंभ राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे.

आता इथून पुढे प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे स्वतःच्या वाणी द्वारे लोकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरणार आहात. व्यापारातून आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. आर्थिक प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे.

या काळात आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील. त्यामुळे आलेल्या प्रत्येक प्रयत्नापासून आपल्याला लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. या काळात चांगली मेहनत घेतल्यास नशीब पालटण्यास वेळ लागणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *